Headlines

15 दिवसांच्या अंतराने दोन ग्रहणं, भारतात दिसणार का? खगोलप्रेमींसाठी दुर्मिळ सुवर्णसंधी। Maharashtra Times

ऑगस्ट 2026 मध्ये खगोलप्रेमींसाठी एक अत्यंत दुर्मिळ आणि मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे, कारण अवघ्या 15 दिवसांच्या अंतराने लागोपाठ दोन ग्रहणे होणार आहेत. यामध्ये 12 ऑगस्टला खग्रास सूर्यग्रहण आणि 28 ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. एकाच पंधरवड्यात घडणाऱ्या या खगोलीय बदलाचा वेध कसा घ्यावा, याबाबत मोठी उत्सुकता आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: पिक्साबे…

Read More

iPhone 18 Pro च्या 3 मोठ्या बदलांमुळे युजर्स नाराज, फोन होणार आणखी वजनदार? । Maharashtra Times

नवीन iPhone 18 Pro ची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, या आगामी मॉडेलमध्ये तीन मोठे आणि वादग्रस्त बदल केले जाणार आहेत. यामुळे हा नवा आयफोन आधीच्या मॉडेल्सपेक्षा दिसायला अधिक जाड आणि हाताळण्यासाठी खूप भारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य:…

Read More

तब्बल 10,000mAh बॅटरीसह ओप्पो आणतोय नवा 5G स्मार्टफोन; कमी किमतीत मिळणार दमदार फीचर्स। Maharashtra Times

स्मार्टफोन युझर्सची बॅटरी संपण्याची चिंता आता कायमची मिटणार आहे. कारण, ओप्पो कंपनी बाजारात आपला नवीन Oppo A7 Pro Max हा 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोनमध्ये तब्बल 10,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली असून, ती वेगाने चार्ज करण्यासाठी 80W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

‘पृथ्वी 2.0’ ची प्रतीक्षा संपली? विश्वाच्या एका कोपऱ्यात सापडले पाणी; जीवसृष्टी असण्याचा शास्त्रज्ञांचा दावा। Maharashtra Times

खगोलशास्त्रज्ञांनी अंतराळात ‘पृथ्वी 2.0’ म्हणजेच हुबेहूब पृथ्वीसारख्या दुसऱ्या ग्रहाचा शोध घेण्याच्या दिशेने मोठे यश मिळवले आहे. पृथ्वीपासून 49 प्रकाशवर्ष दूर असलेल्या ‘LHS 1140b’ नावाच्या खडकाळ ग्रहावर शास्त्रज्ञांना वायू मंडळाचे अस्तित्व आढळले आहे. या रहस्यमयी ग्रहावर द्रव स्वरूपातील पाणी आणि जीवन फुलण्यासाठी अनुकूल वातावरण असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य:…

Read More

7,500 रुपयांची बंपर सूट! Motorola Edge 70 Max चा सेल आजपासून Flipkart वर सुरू। Maharashtra Times

फ्लॅगशिप फीचर्स असलेला प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर गेल्या आठवड्यात लाँच झालेल्या Motorola Edge 70 Max ची विक्री आजपासून फ्लिपकार्टवर सुरू होत आहे. आज ग्राहकांना हा फोन खरेदी करता येईल. या सेलमध्ये वेगवेगळ्या ऑफर्सचा लाभ घेऊन ग्राहक तब्बल 7,500 रुपयांपर्यंतची मोठी सूट कशी मिळवू शकतात, याची सविस्तर माहिती समोर आली आहे. चला तर मग…

Read More

ट्रेनचे लाईव्ह लोकेशन फोनवर कसे पाहायचे? 2 सोप्या पद्धती, स्टेशनवर तासंतास थांबावे लागणार नाही। Maharashtra Times

ट्रेन सुटण्याची भीती किंवा स्टेशनवर तासंतास वाट पाहण्याचे टेन्शन आता संपणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरच ट्रेनचे लाईव्ह लोकेशन सहज ट्रॅक करू शकता. यासाठी भारतीय रेल्वेचे ऑफिशियल अ‍ॅप आणि गुगलची मदत घेता येईल. या दोन सोप्या पद्धती वापरून तुम्ही तुमचा रेल्वे प्रवास अधिक सुटसुटीत करू शकता. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

सावधान! गुगल AI तुमचे खाजगी ईमेल्स चोरून वाचतोय का? 7 सोप्या स्टेप्समध्ये Gmail अकाउंट करा सुरक्षित। Maharashtra Times

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने ईमेल्स मॅनेज करणे सोपे झाले असले, तरी तुमच्या वैयक्तिक डेटाची सुरक्षा मात्र धोक्यात आली आहे. Gmail च्या ‘स्मार्ट फीचर्स’च्या नावाखाली गुगलचा AI Assistant तुमचे महत्त्वाचे आणि गोपनीय ईमेल्स सातत्याने स्कॅन करत असतो, असं बोललं जातं. केवळ काही सोप्या सेटिंग्स बदलून तुम्ही गुगलची ही नजर त्वरित रोखू शकता. चला तर मग जाणून…

Read More

कमी बजेटमध्ये हाय-स्पीड परफॉर्मन्स; Lava Virat V1 5G सह दोन मॉडेल्स पुढील आठवड्यात होणार सादर। Maharashtra Times

भारतीय स्मार्टफोन ब्रँड ‘लावा’ पुढील आठवड्यात देशांतर्गत बाजारपेठेत आपली नवीन स्मार्टफोन सीरिज सादर करण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने Lava Virat V1 आणि Lava Virat V1 5G या दोन मॉडेल्सची लाँच डेट अधिकृतपणे जाहीर केली आहे. बजेट फ्रेंडली किंमतीत ग्राहकांना यामध्ये आधुनिक फीचर्स आणि 5G कनेक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

सॅमसंगचा धमाका! 22 जुलैला लाँच होणार तीन नवे फोल्डेबल 5G फोन्स; मिळणार 200MP कॅमेरा! । Maharashtra Times

सॅमसंगचे बहुप्रतिक्षित फोल्डेबल 5G स्मार्टफोन्स अखेर बाजारात येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 22 जुलैला होणाऱ्या भव्य इव्हेंटमध्ये कंपनी नवीन फोन्ससह आपली प्रीमियम Watch 9 सीरीज देखील सादर करणार आहे. स्नॅपड्रॅगन प्रोसेसरच्या ताकदीसह येणारे हे फोन्स स्मार्टफोन प्रेमींसाठी उत्कृष्ट आणि हाय-स्पीड परफॉर्मन्सचा नवा अनुभव घेऊन येतील. सॅमसंग पुढील आठवड्यात 22 जुलै रोजी लंडनमध्ये गॅलेक्सी अनपॅक्ड 2026 इव्हेंट…

Read More

Redmi 17 मध्ये मिळणार 7500mAh ची बॅटरी! कमी किमतीत दमदार फीचर्ससह होणार लाँच । Maharashtra Times

तुम्ही मजबूत बॅटरी बॅकअप असलेला स्मार्टफोन शोधत असाल, तर Redmi 17 हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. लीक रिपोर्ट्सनुसार, या आगामी फोनमध्ये MediaTek Helio G91 Ultra प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आणि 50MP चा मुख्य कॅमेरा दिला जाईल. दमदार फीचर्स असूनही या फोनची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी असेल. रेडमी आपल्या बजेट स्मार्टफोन पोर्टफोलिओचा विस्तार…

Read More