Headlines

iPhone 18 Pro लीक! लॉन्चपूर्वीच समोर आले 5 मोठे बदल; डिझाइन पाहून थक्क व्हाल। Maharashtra Times

Apple च्या आगामी iPhone 18 Pro सीरिजबद्दल टेक जगतात मोठी उत्सुकता आहे. लॉन्चपूर्वीच या फोनचे फीचर्स लीक झाले असून, यात नवा आकर्षक डिझाइन बदल पाहायला मिळणार आहे. शक्तिशाली A20 चिपसेट आणि प्रगत कॅमेरा अपग्रेडमुळे हा फोन ग्राहकांसाठी एक क्रांतिकारी अनुभव ठरेल, असा दावा विविध टेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढ…

Read More

UAN नंबर विसरलात का? काळजी नको! घरबसल्या सोप्या पद्धतीने मिनिटांत शोधा। Maharashtra Times

तुमच्या भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यामध्ये व्याजाचे पैसे जमा झाले की नाही हे तुम्हाला तपासायचे आहे? पण जर तुम्ही तुमचा UAN नंबर विसरला असाल, तर काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने तुमचा UAN नंबर अवघ्या काही मिनिटांत शोधू शकता आणि तुमचा बॅलेन्स पाहू शकता. चला तर मग याविषयीची माहिती जाणून…

Read More

जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटची चाचणी यशस्वी:पहिल्यांदाच पाण्यात सुरक्षित लँडिंग, अंतराळात 20 उपग्रहही तैनात केले, मस्क यांच्या कंपनीचे मिशन

जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपचे 13वे चाचणी उड्डाण यशस्वी झाले. या मोहिमेत स्टारशिपच्या वरच्या टप्प्याने हिंद महासागरात लँडिंग केले, तर त्याच्या बूस्टरने मेक्सिकोच्या आखातात लँडिंग केले. गेल्या आठवड्यात इंजिन प्रज्वलनात बिघाड झाल्यामुळे त्याचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते. जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने हे रॉकेट बनवले आहे. स्टारशिप स्पेसक्राफ्ट (वरचा भाग)…

Read More

iQOO चा 20 हजारांपेक्षा कमी बजेटमधील 5G स्मार्टफोन बाजारात; खरेदीवर मिळणार 1,500 चा थेट डिस्काउंट । Maharashtra Times

मिड-रेंज बजेटमध्ये नवीन मोबाईल खरेदी करू इच्छिणाऱ्या युजर्ससाठी ‘iQOO Z11 Lite 5G’ हा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या फोनवर ग्राहकांना 1,500 चा इन्स्टंट बँक डिस्काउंट देखील दिला जात आहे, ज्यामुळे हा फोन अधिक किफायतशीर दरात खरेदी करता येईल. चला तर मग iQOO Z11 Lite 5G या फोनविषयी…

Read More

2 स्वस्त स्मार्टफोन बाजारात; ‘Virat V1 5G’ मधील 6000mAh ची शक्तिशाली बॅटरी ग्राहकांना आकर्षित करणार । Maharashtra Times

कमी बजेटमध्ये नवीन मोबाईल शोधणाऱ्या ग्राहकांसाठी भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावा (Lava) ने दोन नवीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येणारे ‘Lava Virat V1 5G’ आणि ‘Virat V1 4G’ हे मॉडेल्स मध्यमवर्गीय ग्राहकांच्या खिशाला परवडणारे असून, यामध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि आधुनिक डिझाईन देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य:…

Read More

आपला लाडका चंद्र पृथ्वीपासून दूर चाललाय का? दरवर्षी किती वाढतेय अंतर आणि याचे कारण काय? । Maharashtra Times

खगोलशास्त्रीय संशोधनानुसार, आपला लाडका चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून सुमारे 3.8 सेंटीमीटर दूर चालला आहे. पृथ्वी आणि चंद्राच्या दरम्यान असणाऱ्या गुरुत्वाकर्षण आणि समुद्रातील भरती-ओहोटीच्या प्रक्रियेमुळे (Tidal Friction) हे अंतर वाढत असून, ही अतिशय संथ पण सातत्याने घडणारी एक नैसर्गिक अंतराळ प्रक्रिया आहे जी अनेक अब्ज वर्षांपासून सुरू आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

सिम, नेटवर्कशिवाय 112 नंबरवर ‘इमर्जन्सी कॉल’ कसा लागतो? एक भन्नाट तंत्रज्ञान सिस्टीम माहिती आहे का? । Maharashtra Times

अनेकदा मोबाईलमध्ये सिम कार्ड नसताना किंवा रेंज नसतानाही 112 या नंबरवर आपत्कालीन कॉल लागतो. यामागे ‘युनिव्हर्सल नेटवर्क प्रोटोकॉल’ काम करतो. संकटकाळात तुमचा फोन स्वतःच्या कंपनीचे नेटवर्क शोधण्याऐवजी, जवळ उपलब्ध असलेल्या कोणत्याही दुसऱ्या कंपनीच्या टॉवरचा वापर करून कॉल थेट मदत केंद्राशी जोडतो. चला तर मग याविषयीची माहिती ही पुढे जाणून घेऊया. सौजन्य: पिक्साबे डॉट कॉम मोबाईल…

Read More

वनप्लसचा धमाका! भारतात पुढील आठवड्यात लाँच होणार स्वस्त ‘OnePlus N6x’ स्मार्टफोन। Maharashtra Times

प्रसिद्ध टेक ब्रँड वनप्लस (OnePlus) आपल्या बजेट-फ्रेंडली ‘N’ सीरीजचा विस्तार करत असून भारतीय ग्राहकांसाठी पुढील आठवड्यात 31 जुलै रोजी नवा ‘OnePlus N6x’ स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने अधिकृतपणे या स्वस्त फोनच्या लाँचिंगची पुष्टी केली असून, याद्वारे किफायतशीर बजेटमध्ये प्रगत फीचर्स उपलब्ध करून देण्याचा वनप्लसचा प्रयत्न आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

अ‍ॅपल लव्हर्सना मोठा झटका! ऑगस्ट महिन्यापासून iPhone 17 थेट 12,000 रुपयांनी महागण्याची शक्यता। Maharashtra Times

अ‍ॅपल कंपनीने गेल्या महिन्यात भारतात अनेक उत्पादनांचे भाव वाढवले असले तरी iPhone च्या किमती स्थिर होत्या. मात्र, आता एका प्रसिद्ध टिपस्टरच्या माहितीनुसार, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून iPhone 17 आणि इतर मॉडेल्स थेट 12,000 रुपयांपर्यंत महाग होऊ शकतात. त्यामुळे आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा खिसा रिकामा करावा लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

मंगळ ग्रहावर आढळला नद्यांचा पुरावा; कधीकाळी राहण्यायोग्य होता का लाल ग्रह?। Maharashtra Times

वैज्ञानिक संशोधनात मंगळ ग्रहाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा खुलासा झाला आहे. नव्या संशोधनानुसार, लाल ग्रहाच्या पृष्ठभागाखाली एकेकाळी मॅग्माच्या (लाव्हा) नद्या वाहत असल्याचे स्पष्ट पुरावे मिळाले आहेत. या अभूतपूर्व शोधामुळे मंगळ ग्रहावर कधीकाळी सजीव सृष्टीसाठी अनुकूल वातावरण किंवा जीवन अस्तित्वात होते का, याचे अनेक मोठे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. सौजन्य: पिक्साबे डॉट कॉम मंगळाच्या…

Read More