Headlines

नोकियाचा नवा धमाका! ‘Nokia 123 Shield’ फोन लॉन्च; एकदा चार्ज केला की 19 दिवस चालणार बॅटरी। Maharashtra Times

HMD कंपनीने ग्राहकांसाठी आपला नवीन आणि अत्यंत मजबूत फीचर फोन ‘Nokia 123 Shield’ अधिकृतपणे लॉन्च केला आहे. हा फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहणाऱ्या (Water and Dust Resistant) खास डिझाइनसह येतो. या फोनचे सर्वात मोठे फीचर्ससह म्हणजे याची बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर तब्बल 19 दिवसांपर्यंत टिकू शकते. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

सॅमसंगचा सर्वात महागडा फोन लॉन्च! ‘Samsung Galaxy Z Fold 8 Ultra’ च्या किमतीत येईल जुनी कार। Maharashtra Times

सॅमसंग कंपनीने आपला आजवरचा सर्वात महागडा आणि प्रिमियम फोल्डेबल स्मार्टफोन ‘Samsung Galaxy Z Fold 8 Ultra’ अखेर भारतात लॉन्च केला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत तब्बल 2 लाख रुपये असून, टॉप व्हेरियंट 2.50 लाख रुपयांपेक्षाही जास्त किमतीत उपलब्ध होईल. या फोनची प्री-बुकिंग आता भारतात अधिकृतपणे सुरू झाली आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून…

Read More

रिक्षा हवेत उडणार, ट्रॅफिकची कटकट संपणार! हेलिकॉप्टरसारखी थेट जागेवरूनच वर उडू शकते। Maharashtra Times

भारतात अखेर हवेत उडणारी टॅक्सी तयार झाली आहे. पण, लगेचच या उडणाऱ्या टॅक्सीत बसून ऑफिसला जाण्याचे स्वप्न पाहू नका, कारण ही टॅक्सी सुरुवातीला ट्रॅफिक टाळण्यासाठी नाही तर थेट हॉस्पिटलमध्ये रुग्णांना नेण्यासाठी वापरली जाणार आहे. गर्दीच्या वेळी एखाद्या आजारी माणसाला वेळेत उपचार मिळावेत म्हणून ही ‘एअर अ‍ॅम्ब्युलन्स’ गेमचेंजर ठरणार आहे. भारतामध्ये अखेर पहिली इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी…

Read More

पावर बँक विसरा! 8000mAh ची बॅटरी घेऊन येतोय Redmi Note 17; भारतात लॉन्चपूर्वीच किंमत लीक। Maharashtra Times

शाओमीचा सब-ब्रँड रेडमी आपली बहुप्रतिक्षित ‘Redmi Note 17’ सिरीज भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. चीनमध्ये यशस्वी पदार्पण झाल्यानंतर, आता भारतात या फोनची किंमत आणि लॉन्चची तारीख लीक झाली आहे. हा स्मार्टफोन 8000mAh ची अवाढव्य बॅटरी आणि 50MP च्या प्रायमरी कॅमेरासह ग्राहकांच्या भेटीस येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

6500mAh बॅटरीचा Vivo T5 Lite 5G खरेदी करा 1500 रुपयांच्या झटपट डिस्काउंटसह। Maharashtra Times

गेल्या आठवड्यात लाँच झालेल्या Vivo T5 Lite 44W 5G स्मार्टफोनची पहिली अधिकृत सेल आज (22 जुलै) पासून फ्लिपकार्टवर सुरू झाली आहे. 20 ते 25 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवा 5G फोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यात आणखी काय खास असणार आहे, चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

नवा फोन कशाला? 7 सोप्या टिप्समुळे वाढेल तुमच्या जुन्या मोबाईलची बॅटरी लाईफ । Maharashtra Times

Smartphone Battery Tips: स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपत असल्याने अनेकजण नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करतात. मात्र, एका रिपोर्टनुसार, फोनमधील काही अंतर्गत सेटिंग्ज बदलून बॅटरी बॅकअप सहज वाढवता येतो. स्क्रीन ब्राईटनेस कमी करणे आणि ऑटो-ब्राइटनेस सुरू ठेवल्याने डिस्प्लेद्वारे होणारा बॅटरीचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होतो. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: पिक्साबे डॉट कॉम…

Read More

गॅस सबसिडी बँक खात्यात जमा होतेय की नाही? मोबाईलवर एका मिनिटात चेक करा स्टेटमेंट । Maharashtra Times

तुमच्या गॅस सिलेंडरची सबसिडी बँक खात्यात जमा होत आहे की नाही, याबद्दल अनेकदा ग्राहकांमध्ये संभ्रम असतो. तांत्रिक अडचणींमुळे किंवा इतर कारणांमुळे सबसिडी कधीकधी थांबू शकते. यासाठी आता गॅस एजन्सीमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही. ग्राहक थेट आपल्या मोबाईलवरून 3 सोप्या पद्धतींचा वापर करून सबसिडीचे संपूर्ण स्टेटमेंट घरबसल्या डाऊनलोड करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य:…

Read More

आयफोन प्रेमींसाठी खूशखबर! iPhone 18 च्या आधीच 17 Pro वर बंपर डिस्काउंट; तब्बल 9,410 वाचवण्याची सुवर्णसंधी। Maharashtra Times

तुम्ही जर नवीन iPhone घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. आगामी iPhone 18 Pro लॉन्च होण्यापूर्वीच, सध्याचा लोकप्रिय मॉडेल iPhone 17 Pro अत्यंत स्वस्त झाला आहे. या प्रीमियम स्मार्टफोनवर सध्या ग्राहकांना तब्बल 9,410 रुपयांची थेट सूट मिळत असून, खरेदीदारांची मोठी बचत होणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून…

Read More

पावसाळ्यात AC चे वीज बिल वाढतेय का? टेन्शन घेऊ नका, काही तांत्रिक सेटिंग बदला। Maharashtra Times

पावसाळ्याच्या दिवसांत हवेत आर्द्रता म्हणजेच दमटपणा खूप वाढतो, ज्यामुळे AC चालवताना अनेकजण नेहमीचा ‘कूल मोड’ वापरण्याची चूक करतात. AC च्या थर्मोस्टॅट सिस्टीमनुसार, या मोसमात ‘ड्राय मोड’ हा सर्वात प्रगत पर्याय आहे. हा मोड खोलीतील अतिरिक्त ओलावा शोषून घेतो आणि कॉम्प्रेसरचा सायकल वेळ नियंत्रित करून वीज बिल वाचवतो. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

दोन चुकीच्या गोष्टी Wi-Fi स्लो करू शकतात, 90 टक्के लोकांना माहिती नाही। Maharashtra Times

Wi-Fi स्पीड सुधारण्यासाठी राऊटरच्या बँड कॉन्फिगरेशनकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 2.4 GHz चा बँड लांब अंतरासाठी तर 5GHz चा प्रगत बँड हाय-स्पीड डेटा ट्रान्सफरसाठी काम करतो. यासोबतच सिस्टीमशी एकाच वेळी अनेक डिव्हाइसेस कनेक्ट असल्यास बँडविड्थ विभागली जाते. इंटरनेट डेटाचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी काही सोप्या नेटवर्क टिप्स वापरून स्पीड वाढवता येतो. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट हा…

Read More