8000mAh बॅटरी, मिलिटरी-ग्रेड सुरक्षेसह realme C100x भारतात लाँच; किंमत फक्त 14,499 रुपये। Maharashtra Times
रियलमीने भारतामध्ये आपली लोकप्रिय ‘C-सिरीज’ वाढवत नवीन ‘Realme C100x’ स्मार्टफोन लाँच केला आहे. या बजेट फ्रेंडली फोनमध्ये ग्राहकांना 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.8 इंचाचा डिस्प्ले आणि जबरदस्त मजबूत अशी मिलिटरी-ग्रेड ड्युरेबिलिटी मिळते. अवघ्या 14,499 रुपयांमध्ये हा एक उत्तम पर्याय भारतीय बाजारात उपलब्ध झाला आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…
