Headlines

Hyundai Naira Electric MPV Concept Unveiled at GIIAS 2026

10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी इंडोनेशियाई बाजारासाठी तयार करण्यात आली आहे. ही कार किया कॅरेन्स क्लेविस EV ची रिबॅज्ड आवृत्ती आहे, जी जुलै 2025 पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. हुंडई आणि किया दोन्ही हुंडई मोटर ग्रुपचा…

Read More

96 तास भयंकर! बाहेर पडताना 10 वेळा विचार करा; दोन मोठ्या हवामान यंत्रणा एकत्र आल्याने महापूर अन् वाहतूक कोंडीचा धोका । Maharashtra Times

हवामान क्षेत्रात निर्माण झालेल्या मोठ्या घडामोडींमुळे पुढचे 96 तास देशासाठी अत्यंत कठीण असणार आहेत. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे आणि अचानक पूर ( फ्लॅश फ्लड ) येण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सुरक्षेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या आकाशात दोन मोठ्या हवामान यंत्रणा (Weather Systems)…

Read More

‘Anti-AI’ पत्रांचा ‘Snail Mail’ ट्रेंड काय?; डिजिटल डिटॉक्स करत ‘Gen Z’ कागदी पत्रांमधून हजारो रुपये कशी कमावतेय? जुन्या पत्रांचा नवा व्हायरल बिझनेस । Maharashtra Times

व्हॉट्सॲप आणि ईमेलच्या स्पॅम संस्कृतीला कंटाळून Gen Z आता डेटा प्रायव्हसी आणि डिजिटल डिटॉक्ससाठी ‘ Snail Mail ‘ क्लबचा आधार घेत आहे. सोशल मीडियाच्या साहाय्याने कलाकारांनी याचे व्यावसायिक मॉडेल बनवले असून भारतीय पोस्टानेही IIT दिल्ली येथे हाय-टेक ‘Gen Z पोस्ट ऑफिस’ सुरू करून या संथ क्रांतीला बळ दिले आहे. ‘Snail Mail’ चा नवा ट्रेंड डिजिटल…

Read More

आषाढात भजी अन् पुऱ्या का तळतात? पूर्वजांच्या प्रथेमागचे वैज्ञानिक कारण वाचून थक्क व्हाल। Maharashtra Times

पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी मिळतो, ज्यामुळे शरीरात ‘सेरोटोनिन’ (हॅपी हार्मोन) कमी होऊन सुस्ती येते. अशा वेळी शरीराला झटपट ऊर्जेची गरज असते. तळलेले पदार्थ शरीराचे अंतर्गत तापमान उबदार ठेवतात आणि कार्बोहायड्रेट्समुळे त्वरित एनर्जी देतात. म्हणजेच, ‘आषाढ तळणे’ ही शरीराची मान्सूनमधील जैविक गरज पूर्ण करणारी शास्त्रीय पद्धत आहे. चला तर मग या ‘आषाढ तळणे’ मागचे वैज्ञानिक…

Read More

व्हॉट्सॲप वेबमध्ये ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग फीचर आले:ॲप डाउनलोड न करता लॅपटॉप-संगणकावरून कॉल करू शकतील; स्क्रीन शेअरिंगचा सपोर्टही मिळेल

मेटाच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपने वेब-आधारित कॉलिंग फीचर लाँच केले आहे. आता वापरकर्त्यांना लॅपटॉप किंवा संगणकावर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करण्यासाठी स्वतंत्र डेस्कटॉप ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची गरज नाही. ते थेट त्यांच्या वेब ब्राउझरवरूनच ऑडिओ-व्हिडिओ कॉल करू शकतील आणि प्राप्तही करू शकतील. कंपनीचे म्हणणे आहे की, हे नवीन फीचर अशा वापरकर्त्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल जे…

Read More

घरकाम करण्यासाठी आला भन्नाट AI रोबोट; अवघ्या 3,000 मध्ये भांडी घासण्यापर्यंत सर्व कामे करणार, ताऊ रोबोटिक्सची अनोखी सर्विस। Maharashtra Times

आतापर्यंत मोबाईल आणि कॉम्प्युटर स्क्रीनवर कठीण टास्क पूर्ण करणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आता थेट तुमच्या घरातील झाडू-पोछा आणि भांडी घासण्याचे काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. अमेरिकेच्या ‘ताऊ रोबोटिक्स’ या टेक स्टार्टअपने मानवासारखे दिसणारे ह्यूमोनॉइड रोबोट्स वापरून एक अनोखी आणि स्वस्त क्लीनिंग सर्विस सुरू केली आहे, जी सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

अंतराळात रडूनही अश्रू गालावर का पडत नाहीत? शुभांशू शुक्ला, क्रिस हॅडफिल्ड यांनी सांगितले त्यामागचे ‘सायन्स’ । Maharashtra Times

पृथ्वीवर आपण भावनिक झाल्यास डोळ्यातून अश्रू गालावरून खाली वाहतात, परंतु अंतराळात तसे होत नाही. झिरो ग्रॅव्हिटीमध्ये डोळ्यात आलेले पाणी वाहण्याऐवजी तिथेच साठून राहिले तर काय होते, याचे रंजक गुपित आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी अलिकडेच राज शमानींच्या पॉडकास्टमध्ये तर जागतिक ख्यातीचे अंतराळवीर क्रिस हॅडफिल्ड यांनी थेट प्रात्यक्षिकच करून दाखवले आहे. चला…

Read More

पावसाळ्यात 7 गॅझेट्सची आधीच काळजी घ्या; डिव्हाइसचे आयुष्य वाढेल, निरर्थक खर्च टळेल । Maharashtra Times

पावसाळा सुरू झाला की फक्त छत्री किंवा रेनकोटचीच नव्हे, तर तुमच्या हातातील महागड्या गॅझेट्सचीही विशेष काळजी घ्यावी लागते. हो. हवेतील आर्द्रता आणि अनपेक्षित पावसामुळे स्मार्टफोन, इयरबड्स आणि स्मार्टवॉच यांसारखी डिव्हाइसेस ही खराब होण्याची भीती असते. योग्य वेळी योग्य काळजी घेतल्यास डिव्हाइसचे लाईफ वाढते आणि आर्थिक नुकसान देखील टळते. चला तर मग पावसाळ्यात कोणत्या डिव्हाईसेसची काळजी…

Read More

Instagram बायोमध्ये जोडा एकापेक्षा जास्त लिंक्स; एकाच वेळी 5 एक्सटर्नल लिंक्स कशा करायच्या ॲड? । Maharashtra Times

Instagram युजर्सना आता आपल्या प्रोफाइल बायोमध्ये एकापेक्षा जास्त एक्सटर्नल लिंक्स जोडण्याची अधिकृत सोय मिळाली आहे. या नवीन सुविधेमुळे युजर्स थेट आपल्या बायोमध्ये 5 वेगवेगळ्या लिंक्स सहज ॲड करू शकतात. इतकेच नाही तर, आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार या लिंक्सचा क्रम बदलण्याची (रीऑर्डर) सुविधा देखील प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य:…

Read More

चिनी रोबोट्सवर अमेरिकेत बॅन; ट्रम्प सरकारने ह्यूमोनॉइड रोबोट्सच्या एंट्रीवर का लावली बंदी? । Maharashtra Times

ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षा आणि हेरगिरीच्या धोक्यांचा हवाला देत चिनी ह्यूमोनॉइड रोबोट्स आणि पॉवर इन्व्हर्टरवर कडक बंदी घातली आहे. या निर्णयामुळे अमेरिका आणि चीनमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील युद्ध अधिक तीव्र झाले असून, सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More