![]()
जसे काही प्रॉडक्ट बाजारातून गायब झाले आहेत तसेच मनुष्यजीवनातील काही व्यवहार आजकाल गायब झाले आहेत. त्यापैकी दोनम्हणजे- विनम्र शब्द आणि नम्र वागणूक. ज्याला पाहावे तो भाषेतीलउद्धटपणा आणि आक्रमकतेला यशासाठी गरजेचे मानतो. ओटीटी आणिसोशल मीडियामुळे युवा पिढीने खास बोलीभाषेची शैली आपल्यासवयीची करून घेतली आहे. ही पिढी कोविडच्या आधीची आणिकोविडच्या नंतरची अशी बनली आहे. माणसाच्या वागण्याच्या शैलीतखूप फरक पडला आहे. विनम्र शब्द आणि नम्र वागणूक म्हणजे कायअसते हे हनुमानजी तेव्हा शिकवतात, जेव्हा ते सुग्रीवाजवळ गेले होते.सुग्रीव श्रीरामांचे काम विसरून गेले होते. हा एक अपराध होता म्हणूनहनुमानजी आपल्या राजाला समजावण्यासाठी गेले होते. तेव्हा एक ओळलिहिलेली आहे- ‘निकट जाइ चरनन्हि सिरु नावा। चारिहु बिधि तेहिकहि समुझावा।’ प्रणाम केला ही नम्रता आहे आणि ज्या शब्दांमध्येसमजावले, ते सुग्रीवला लगेच समजले. आपण हनुमान भक्ती कमीतकमी आपल्या शब्दांत आणि आपल्या आचरणात अशा प्रकारे उतरवलीपाहिजे.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नम्र वागणूक काय आहे हे हनुमानजींकडून शिकावे
