Headlines

SSC Result 2025 : आज्जीच्या जिद्दीला काय म्हणावं! वयाला न जुमानता नातवासोबत दहावीची परिक्षा दिली अन् पास होऊनच दाखवलं – ssc result 2025 wardha 68 year old student result scores 51 percent with strong will to part in exam

Wardha SSC old student Result : वर्ध्यात हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील ६८ वर्षांच्या अजीबाईंनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या या आज्जीचे सर्वत्र कौतुक होत असून आजीसोबत नातू देखील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा : वर्ध्यात हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील ६८ वर्षांच्या अजीबाईंनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण…

Read More

आजी आणि नातू एकाच वेळी दहावी उत्तीर्ण, ६८ वर्षांच्या इंदूताईंनी करून दाखवलं. – indutai borkar 65 years old lady passed ssc exam with her grandson

Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•15 May 2025, 6:09 pm Follow या आहेत इंदूताई बोरकर.. वय ६८ वर्ष…गाव वर्धातील हिंगणघाट तालुक्यातील जामनी…इंदूताई सध्या प्रचंड चर्चेत आहेत. कारण त्यांनी एक खास कामगिरी करून दाखवलीये. इंदूताईं वयाच्या ६८व्या वर्षी त्या दहावीची परीक्षा दिली आणि त्या पासही झाल्यात. विशेष म्हणजे त्यांचा नातूही यंदा दहावी पास झालाय. त्यामुळं या आजीनातवाची जोडी…

Read More

बांधाच्या वादातून दुहेरी हत्याकांड; पुतण्याचे टोकाचे पाऊल, खळबळजनक घटना

शेतीच्या वादातून एका तरुणाने आपल्या चुलत भाऊ आणि काकूची कुऱ्हाडीने हत्या केली, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीने हत्येनंतर विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. (फोटो– Lipi) इकबाल शेख, वर्धा : शेतीच्या वादातून एक अतिशय धक्कादायक अशी घटना घडलीये. शेतीच्या वादावरून चुलत भाऊ आणि काकुची कुऱ्हाडीने हत्या केली…

Read More

Wardha a 67 year old man commits horrifying atrocities on a dog sparking a wave of outrage; भयंकर! 67 वर्षीय व्यक्तीने कुत्रीवर केला अत्याचार, संतापजनक कृत्य व्हिडिओत कैद, आरोपीला बेड्या

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एक संतापजनक घटना समोर आली आहे. भानुदास राऊत नावाच्या 67 वर्षीय व्यक्तीने एका कुत्रीवर अनैसर्गिक कृत्य केलं. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. राऊत हा धनोडी नांदपूरचा रहिवासी आहे. त्याला आर्वी पोलिसांनी अटक केली आहे. एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. याबाबत अधिक माहिती अशी, आर्वीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. भानुदास…

Read More

पक्ष खड्ड्यात घालणाऱ्याला पक्षच खड्ड्यात घालेल… मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना इशारा| Maharashtra Times

म.टा. वृत्तसेवा, वर्धा : आजवर अनेक पक्षांचे पतन आपसी वादातून झाले. एकाने दुसऱ्याला आणि दुसऱ्याने पहिल्याला ओढले. नंतर दोघांनी मिळून पक्ष खड्ड्यात घातले. हे आपल्या पक्षात होता कामा नये. कुणी पक्षाला खड्ड्यात घालण्याचे काम करणार असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचे काम पक्ष करेल एवढे लक्षात ठेवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दम दिला….

Read More

Wardha Three Dies By Lighting Heavy Rainfall In Vidarbha Region Rain Alert;विदर्भात तुफान पाऊस, वर्ध्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू, सात जण जखमी; कुटुंबाने आधार गमावला

वर्धा: विदर्भातील वर्धा, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यांत शनिवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यादरम्यान वीज कोसळून वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. वर्धा जिल्ह्यातील हिरापूर (तळणी) येथे शेतात शनिवारी फवारणी करीत असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे आडोशाला उभ्या असलेल्या झाडावर वीज कोसळल्याने वृषभ कोटगले (वय २२) याचा मृत्यू झाला, तर तीन…

Read More

स्वातंत्र्यदिनी तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न; सार्वजनिक बांधकाम कंत्राटदारासह 2 कर्मचाऱ्यांचा समावेश, काय कारण?| Maharashtra Times

Wardha Self Immolation Attempts: वर्धा जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आत्मदहनाचे प्रयत्न झाले. सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटदाराने देयके प्रलंबित असल्याने, तर उपजिल्हा निबंधक कार्यालयासमोर दोन कर्मचाऱ्यांनी थकित वेतनासाठी हे पाऊल उचलले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तिघांनाही ताब्यात घेतले, ज्यामुळे अनर्थ टळला. म.टा. वृत्तसेवा, वर्धा : आपल्या मागण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याच्या वर्धा जिल्ह्यात दोन…

Read More

निवडणूक आयोगाने डिजिटल डेटा द्यावा, नितेश कराळे मास्तरांचं आवाहन; वर्ध्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन – nitesh karale master will hold a protest march against vote theft

Edited by: महाराष्ट्र डेस्क|Maharashtra Times•17 Aug 2025, 8:26 pm Follow लोकशाही बचाव अभियानातर्फे वर्ध्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मतदान चोरीविरोधात १९ ऑगस्ट रोजी हा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या संदर्भात नितेश कराळे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना डिजिटल डेटा उपलब्ध करून देण्याची मागणी कराळेंनी केली. Source link

Read More

Wardha Terrible Accident due to Burst Car Tire Three People in the Car Died on the Spot; भरधाव कारचा टायर फुटला, वडिलांचं नियंत्रण सुटलं, भीषण अपघातात आई, मुलगा अन् मुलीचा जागीच अंत, महाराष्ट्र हळहळला

Wardha Car Accident Three People Dead : वर्ध्याहून नागपूरला जाताना एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघाता कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आई, मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. वर्धा कार अपघात तिघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) एकनाथ चौधरी, वर्धा : वर्ध्याहून नागपूरला जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं…

Read More

Ajit Pawar slams ncp party worker over throwing plastic bag on road in wardha; Ajit Pawar slams ncp party worker over throwing plastic bag on road in wardha

Ajit Pawar in Wardha : उपमुख्यमंत्री अजित पवार वर्धा दौऱ्यावर असताना एका कार्यकर्त्याने प्लास्टिक पिशवी रस्त्यात टाकल्यावर त्याला चांगलंच झापलं. काय रे तुम्ही? लोक शिव्या देतात, असं म्हणत त्यांनी रस्त्यात कचरा टाकण्यावर नाराजी व्यक्त केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रोखठोक बोलण्यामुळे, शिस्तप्रियतेमुळे सतत चर्चेत असतात. कधी मिश्किलपणे, तर कधी…

Read More