Headlines

सरकारचं टेंशन वाढलं, बच्चू कडूंना मिळाली मनोज जरांगेंची साथ, शेतकरी मोर्चात सहभाग – manoj jarange supports bacchu kadu s farmers protest for loan waiver

Maharashtra Times•30 Oct 2025, 10:43 am बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी महाएल्गार आंदोलन सुरू केलंय. बच्चू कडूंच्या या आंदोलनात आता मनोज जरांगेही सहभागी होणार आहेत. मनोज जरांगे यांच्या सहभागामुळे आता सरकारचं टेंशन आणखी वाढणार आहे. शांतता व संयम राखून आंदोलन सुरू ठेवू, असं जरांगेंनी सांगितलं. Source link

Read More

मित्रांची भेट ठरली अखेरची; भरधाव कंटेनरची कारला धडक, तीन मित्रांचा जागीच मृत्यू| Maharashtra Times

Wardha Car Accident: वर्धा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे.अल्लीपूर-धोत्रा मार्गावर भरधाव कंटेनरने कारला धडक दिल्याने तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी आहे. जय पवार निवडणुकीच्या मैदानात? नगराध्यक्षपदासाठी चर्चा; बारामतीकरांनी मनातलं सांगितलं म.टा. प्रतिनिधी, वर्धा: वर्धा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका भरधाव कंटेनरने कारला जबरी धडक दिल्यामुळे कारमधील तीन युवकांचा…

Read More

Wardha Bhidi Village 50 Year Old Farmer Died due to Kite String; शेतातून फवारणी आटोपून परतताना वाटेत अनर्थ, नायलॉन मांजा गळ्यात अडकला; कष्टकरी शेतकऱ्याचा जागीच करुण अंत

Wardha One Person Dies due to Kite String : वर्धामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्यावर असलेल्या धारदार मांजामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. गळा चिरला गेल्यामुळे या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. पतंगाच्या दोरीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा : वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील भिडी गावाजवळ नायलॉन मांजाने पुन्हा एकदा एका निरपराध व्यक्तीचा बळी घेतला…

Read More

Wardha Car Hit Bike Husband Wife And Son Three From Family Died; भरधाव चारचाकीची धडक, दुचाकीवरील कुटुंब उद्ध्वस्त, पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू

Wardha Accident News: सावंगी येथे एका भीषण अपघातात पती-पत्नीसह एका मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) वर्धा: चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी व एका मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच्यावर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुरू…

Read More

20 yrs old young man killed two elderly people in arvi wardha district but toddler survived ; वर्ध्यात भररस्त्यावर थरार! 20 वर्षीय तरुणाने दोन वृद्धांना निर्घृणपणे संपवलं; चिमुकली थोडक्यात बचावली

Wardha Crime: वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे माथेफिरु तरुणाने दोन वृद्धांना निर्घृणपणे संपवलं. या हल्ल्यात एक चिमुकली थोडक्यात बचावली. नेमकं काय घडलं? crime(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे एका माथेफिरू तरुणाने बुधवारी रस्त्यावरील नागरिकांवर एका मागोमाग एक हल्ले केले. यात दोन वृद्धांचा मृत्यू झाला. तर एक चिमुकली बचावली. आर्वी येथील इंदिरा…

Read More

शिवाजी महाराज मला आपल्याकडून शिकण्याची गरज नाही; हर्षवर्धन सपकाळांचं भाजपला प्रत्युत्तर – harshwardhan sakpal reply to bjp over tipu sultan controversy

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Feb 2026, 5:49 pm Follow काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय.या वादावर हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण केलं आहे.भाजप गरळ ओकतेय अशी हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान मी अधोरेखित केला होता असं सपकाळ म्हणाले. Source link

Read More

senior congress leader diwakar game has been arrested in pocso case ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला ‘पोक्सो’त अटक; जागतिक महिला दिनीच घटना उघड

NCP Leader Arrested: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला ‘पोक्सो’ गुन्हाखाली अटक करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनीच घटना उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिवाकर गमे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. दिवाकर गमे यांना अल्पवयीन मुलीकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोक्सोअंतर्गत गमे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल…

Read More

wardha husband kills 25 yrs old wife infront of child in car body thrown in pench river ; दोन वर्षाच्या लेकरासमोर पतीने पत्नीला संपवलं, नदीत फेकली बॉडी, चार दिवसांनंतर घटना उघड

Madhya Pradesh Horror: पतीने पत्नी बेपत्ता असल्याबाबत नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. पतीने पत्नीला संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वर्धा: दीड ते दोन वर्षांपासून माहेरी असलेल्या पत्नीला व मुलाला गावी परत आणताना रस्त्यात वाद झाल्याने पतीने गळा आवळून पत्नीची हत्या केली. त्यानंतर मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पेंच नदीत मृतदेह…

Read More

minor nephew stabbed his uncle and his son to death over old land dispute; जमिनीच्या वादातून पुतण्या जीवावर उठला; बापलेकांना निर्घृणपणे संपवलं, लग्नावरुन परल्यानंतर वऱ्हाड्यांसमोरच हल्ला

Wardha Crime: जमिनीच्या वादातून अल्पवयीन पुतण्याने काका अन् त्यांच्या मुलावर चाकूने वार करीत त्यांचे जीवन संपविले. नेमकं प्रकरण काय? पुतण्याने बापलेकांना संपविले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वर्धा : जमिनीच्या जुन्या वादातून अल्पवयीन पुतण्याने काका आणि त्यांच्या मुलावर चाकूने वार करून ठार मारले. वर्धा शहरातील महिलाश्रम परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, लग्नावरून परतल्यानंतर…

Read More

Wardha District Heatwave Intensifies Schools And Anganwadis Declared Holiday

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर बघायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा 40 च्या पार गेला आहे. वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात शाळा आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा : विदर्भात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात १६ एप्रिल रोजी अंगणवाडी, प्राथमिक…

Read More