Maharashtra weather forecast rainfall to reduce next 5 days; पुढील 5 दिवस राज्यातलं हवामान कसं? पावसाची क्षणभर विश्रांती की धुमाकूळ? ‘या’ गोष्टीचा परिणाम दिसणार
जितेंद्र खापरे, नागपूर: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आता कमी होण्याची शक्यता असून, पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात पावसाला विश्रांती मिळणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात सध्या कोणताही कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची चिन्हे नसल्याने राज्यात व्यापक स्वरूपाच्या पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ…
