Murder case in nagpur after chief ministers event argument over 10 rupee tea; मुख्यमंत्री फडणवीस-गडकरींचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; १० रुपयांचा चहा ठरला कारणीभूत
Nagpur News: या धक्कादायक घटनेनंतर आरोपीला तत्काळ ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस-गडकरींचा कार्यक्रम संपताच परिसरात खून(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर महानगरपालिकेच्या सुदर्शन समाजासाठीच्या फ्लॅट योजनेच्या भूमिपूजनाचा शासकीय कार्यक्रम पार पडलेल्या परिसरालगतच काही तासांत खुनाची धक्कादायक घटना घडल्याने शहरात…
