Headlines

Devendra Fadnavis On Farmers | नागपुरातून मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांबाबत मोठं वक्तव्य

महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे आयोगन करण्यात आलं होतं…त्या संवाद यात्रेतून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संबोधन केलं…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत. Source link

Read More

Nagpur Crime: प्रेयसीच्या वडिलांचा प्रेमसंबंधात अडसर; प्रियकराने मध्यरात्री डाव साधला, घटनेनं परिसरात खळबळ – nagpur love affair incident bf kills gf father by striking him with an axe

Nagpur Crime: प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या वडिलांना प्रियकराने निर्घृणपणे संपवलं. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनी रेल्वे येथील जमील सोसायटी परिसरात ही घटना घडली. नागपूर क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नागपूर: कुऱ्हाडीने वार करून प्रेयसीच्या वडिलांची हत्या करण्यात आली. ही थरारक घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनी रेल्वे येथील जमील सोसायटी परिसरात घडली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ…

Read More

Five family members mysteriously missing in nagpur dhantoli mobile location found in pune; नागपुरातील एकाच कुटुंबातील पाच जण रहस्यमयरीत्या बेपत्ता, मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यात

नागपूर : नागपूरच्या धंतोली परिसरातून एकाच कुटुंबातील पाच जण अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ जूनपासून हे पाचही सदस्य घरातून निघून गेल्यानंतर परतले नसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात बेपत्ता सदस्यांच्या मोबाईलचे शेवटचे…

Read More

Robotic heart surgery on rare physical structure at nagpur medical 22 year old sahil given new life; एकच फुफ्फुस, एकच किडनी आणि उजव्या बाजूला हृदय; नागपूर मेडिकलची रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी, २२ वर्षीय तरुणाला नवजीवन

Nagpur Robotic Heart Surgery: सुमारे दोन तास चाललेल्या या जटिल शस्त्रक्रियेत डॉक्टरांना पूर्ण यश मिळाले आणि रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यात आली. एकच फुफ्फुस, एकच किडनी आणि उजव्या बाजूला हृदय; नागपूर मेडिकलची रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : मध्य भारतातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयांपैकी एक असलेल्या नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) वैद्यकीय क्षेत्रात…

Read More

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंचं राम रक्षा पठण, चंद्रशेखर बावनकुळेंची टोमणेबाजी – chandrashekhar bawankule critisized uddhav thackeray

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jul 2026, 3:17 pm #chandrashekharbawankule #bjp #uddhavthackeray #monsoonsessionमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर दौऱ्यावर आहेत. .ठाकरे राम रक्षा पठण करणार आहेत यावरवरून बावनकुळेंनी निशाणा साधलाय..खूप दिवसानंतर उद्धव ठाकरेंना चांगली बुद्धी दिल्याची बोचरी टीका बावनकुळेंनी केलीये.. पाहुया Source link

Read More

Nagpur Woman End Life of Husband With Help of Two Another Accused

नागपुरात पत्नीने आपल्या पतीची एक लाखांची सुपारी दिली. तिचा पती हा कुख्यात गुंड होता. तो तिला त्रास द्यायचा. यामुळे तिने आपल्या पतीची सुपारी इतर आरोपींना दिली. त्या आरोपींनी महिलेच्या पतीला संपवलं. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केला असता महिलेचं नाव समोर आलं. आरोपी महिलेने आपला गुन्हा कबूल केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : नागपूरच्या…

Read More

Washim Custodial Death Case: पोलीस दलात खळबळ! ‘पीआय’सह नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; काय आहे 2011मधील बेग्या पवार प्रकरण?

Washim Custodial Death Case: पोलिस कोठडीतील बेग्या पवार यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. बेग्या पवार मृत्यू प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वाशीम : पोलिस कोठडीत बेग्या पवार यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बुधवारी; तब्बल १५ वर्षांनी रिसोडच्या तत्कालीन ‘पीआय’ सह नऊ पोलिसांना बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. वाशीमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र…

Read More

Nagpur 17 year old hiten dharpure breaks world record by developing the smallest robotic arm; महाराष्ट्रातील पठ्ठ्याची कमाल! जागतिक विक्रम मोडत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान; सर्वात लहान रोबोटिक आर्म विकसित

नागपूर : नागपूरच्या अवघ्या १७ वर्षीय हितेन धारपुरे याने आपली कल्पकता, तांत्रिक कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. हितेनने जगातील सर्वात लहान, पूर्णतः कार्यक्षम रोबोटिक आर्म विकसित करून यापूर्वीचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी जगातील सर्वात लहान रोबोटिक आर्मचा विक्रम अमेरिकेतील इंडियाना येथील केल्टन सेरा…

Read More

HSRP Number Plate Deadline Over Bike Car Owners Fine worth Rs 1 Lakh 50 Thousand in Nagpur; एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा, पहिल्याच दिवशी लाखोंचा दंड वसूल, लायसन्स नूतनीकरणासह इतर कामंही थांबणार

HSRP Number Plate न बसविणाऱ्या वाहन चालकांना मालकी हक्क हस्तांतरण, परवाना नूतनीकरण व वाहनांशी संबंधित व्यवहार करता येणार नाही, असेही आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटची (एचएसआरपी) मुदतवाढ संपल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने नागपूर शहरात कारवाईला सुरुवात केली. ३० जूनला एचएसआरपीची मुदत वाढ संपल्यानंतर आरटीओने…

Read More