Headlines

Amol Mitkari | अधिवेशनात अजितदादांचा मुद्दा लावून धरल्यामुळे संधी हुकली, मिटकरींनी खेद व्यक्त केला – mitkari regrets missing opportunity by raising ajit’s issue in budget session

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Apr 2026, 7:15 pm Follow #amolmitkari #ncp #sunetrapawar #ajitpawarplaneaccident #zeeshansiddique #vidhanparishad विधान परिषदेची संधी कोणाला द्यायची, हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांचा असतो आणि त्यांनी तो जिशान सिद्दीकी यांच्या रूपाने घेतला आहे. मला उमेदवारी मिळालीच पाहिजे असा माझा हट्ट नव्हता. मात्र, ज्या अर्थी ती जागा त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर होती, त्या अर्थी पक्षश्रेष्ठींनी…

Read More

Maharashtra Weather Alert 45 Degrees; विदर्भात उन्हाचं ‘तांडव’! अकोल्यात तरुण शेतमजुर दगावला; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट

Heat Wave Akola : सध्या उन्हाचा पारा सर्वत्र वाढला आहे. अनेक ठिकाणी जीवाची लाहीलाही होते आहे. महाराष्ट्रातलं अकोला हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. आता याबद्दलची मोठी घडामोड समोर आली आहे. अकोल्यात एका तरुण शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला : विदर्भात सध्या सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून भीषण उष्णतेच्या…

Read More

Akola Police Arrested Nandkishor Aware Over Gajanan Urban Cooperative Credit Bank

अकोल्यात एका पतपेढीत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. अखेर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी आज कडक कारवाई केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : पतसंस्था म्हणजे पैसे जमा करण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण समजले जाते. पतसंस्थेत मोठा विश्वास ठेविदारांचा असतो. मात्र अकोल्यात एका पथसंस्थेने ठेवीदारांचा…

Read More

Akola Government Hospital Wife Carries Sick Husband on her Back due to no Ambulance; माणुसकी हरली! धड बसता येईना अन् चालताही येईना, सोबत लहान लेकरू, आजारी नवऱ्याला पाठीवर घेत बायकोची भटकंती; नेमकं काय घडलं? Video

Akola Government Hospital Video : अकोला जिल्ह्यात चक्का शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथील एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. अकोला पत्नीने आजारी पतीला पाठीवर उचललं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : अकोला येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (जीएमसी) रुग्णांच्या सोयीसाठी असलेल्या रुग्णवाहिकांची कमतरता असल्यानं रुग्णांना अनेक…

Read More

Medical Student Ends Her Life in Akola Family Blames Rising Educational Costs

अकोल्यात जीएनएम नर्सिंगला द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या भूमिका धबडघाव या विद्यार्थिनी स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. आर्थिक अडचणींमुळे भूमिकेने टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा तिच्या आई-वडिलांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक आणि आर्थिक ताणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच अकोल्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न…

Read More

Shiv Sena UBT MLA Nitin Deshmukh urges Uddhav Thackeray ahead of Operation Tiger; उद्धव साहेब, एकच विनंती… सुरत रिटर्न आमदार नितीन देशमुखांची पदाधिकारी नेमणुकीवरुन मोठी मागणी

Maharashtra Politics : महाराष्ट्रात आमदार खासदारांच्या म्हणण्यानुसार संघटनेचे पदाधिकारी नेमू नका, उद्या एखादा आमदार खासदार गेला, तर त्याच्यासोबत पदाधिकारी जाता कामा नये, अशी विनंती आमदार नितीन देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांना केली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला : एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये सर्वप्रथम केलेल्या बंडावेळी त्यांच्यासोबत निघालेले, मात्र सुरतच्या वाटेवरुन अर्ध्यातून परतलेले ठाकरेसेनेचे आमदार नितीन…

Read More