Headlines

Girish Mahajan | कुंभमेळाव्यात भ्रष्टाचार, राऊतांचा आरोप, गिरीश महाजनांचं सणसणीत उत्तर – corruption in kumbh mela: raut’s allegation, girish mahajan’s sharp retort

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 7:43 pm #girishmahajan #nashiknews #bjp #kumbhmelava #rajthackeray #sanjayraut #kumbhmelava नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळाव्यावरून खासदार संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय.भाजप मंत्री गिरीश महाजनांनी कुंभमेळाव्याची कामं गुजराती ठेकेदारांना दिल्याचा आरोप करण्यात येतोय..यावरू महाजनांनी सडेतोड प्रत्युत्तर केलंय..पाहुया Source link

Read More

Ahilyanagar Electricity Department Employee Dhiraj Pardeshi Died During Treatment; विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यावर जमावाकडून हल्ला, उपचारादम्यान धिरज यांचा अखेरचा श्वास; हंबरडा फोडत पत्नीची संतप्त मागणी

Ahilyanagar Electricity Department Employee Dhiraj Pardeshi Killed : कर्तव्य बजावणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर जमावाकडून झालेल्या हल्ल्याचा शेवट त्याच्या मृत्यूने झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, हल्ल्याचं नेमकं कारण समोर आणावं आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता पोलिसांच्या तपासाकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे. अहिल्यानगर…

Read More

महाजनांना फोन, तरी आंदोलक आक्रमक; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात, रेल्वे आंदोलन तापलं – nashik pune railway protest mahajan phone call fails to calm protesters satyajit tambe detained

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 1:56 pm नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेवरून वातावरण पेटलेलं आहे. नाशिक पुणे महामार्गावर आमदार सत्यजित तांबे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन सुरू असतानाच सत्यजीत तांबे यांना मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला. महाजनांनी तांबेंच्या मागण्या ऐकल्या आणि आश्वासनही दिलं. मात्र तरीही आंदोलक आक्रमक झाले होते. यानंतर वाढता…

Read More

Nashik accidental death of manmad electrician vishal raut young man who rushed to help in crisis; अनेकांसाठी देवदूत ठरलेल्या तरुणावर काळाचा घाला; विशालचा इमारतीवरून पडून मृत्यू, समाजमन सुन्न

म. टा. वृत्तसेवा, मनमाड: मनमाडसह विविध शहरात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा, तसंच संकटात, अडचणीत असलेल्या अनेक सर्वसामान्य, अनोळखी लोकांच्या मदतीला धावून जात त्यांच्यासाठी जणू आधाराचा हात ठरणाऱ्या मनमाडच्या विशाल सुभाष राऊत या तरुणाचा मालेगावमधील मोती कॉर्नर येथे शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास आकस्मिक अपघाती मृत्यू झाला. इतरांसाठी जणू देवदूत ठरलेल्या या तरुणावर काळाने निर्घृणपणे घातलेला घाला…

Read More

नाशिक-पुणे रेल्वे सरळ मार्गेच, महामार्गावर चक्काजाम, ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे मैदानात – nashik pune railway chakka jam rajabhau waje leads protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 11:21 am नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी आज (९ ऑगस्ट) चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सत्यजीत तांबे हे या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे, संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आंदोलन करत आहेत.या आंदोलनाला नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. Source link

Read More

नाशिक शहरासह जिल्ह्यात तब्बल 4.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्क, रात्री दहा वाजेच्या सुमारास जमीन हादरली

नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. विशेष म्हणजे तब्बल 4.3 रिश्टर स्केलचे हे धक्के होते, अशी माहिती समोर येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कळवण,…

Read More

राज्यात कंत्राटदार नाही का? गुजराती कंत्राटदारांना सिंहस्थ कामे दिल्याचा राज ठाकरे यांचा आरोप

Raj Thakre Nashik :राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर होते राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन कुंभमेळा आणि खड्ड्यांवरून सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.विशेष प्रतिनिधी,नाशिक : शहरात खड्डे पडले, त्यात माणसे गेली. मात्र, या प्रशासनाला त्याचे काही नाही, ते ढिम्मच आहे. माणसे मेल्याचे त्यांना सोयरसुतक नाही. फक्त कमिशन कसे मिळेल, हाच भाग आहे….

Read More

Jalgaon Crime: जळगावी दहावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; जुन्या किरकोळ वादातून वर्गमित्राचे गंभीर कृत्य, पालकांमध्ये खळबळ – jalgaon minor student attacked 15 yr old classmate with chopper by anger over dispute that had occurred 2 days earlier

Jalgaon Crime: हा वार एवढा भीषण होता की हा जखमी विद्यार्थी जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि वेदनेने विव्हळू लागला. जळगाव क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव: दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील पंधरा वर्षीय मित्रावर चॉपरने प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. ७)…

Read More

जळगावी दहावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; जुन्या किरकोळ वादातून वर्गमित्राचे गंभीर कृत्य, पालकांमध्ये खळबळ |Maharashtra Times

Jalgaon Crime: हा वार एवढा भीषण होता की हा जखमी विद्यार्थी जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि वेदनेने विव्हळू लागला. जळगाव क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव: दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील पंधरा वर्षीय मित्रावर चॉपरने प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. ७)…

Read More

सोलर कूकरसाठी घरपट्टीत मिळावी सवलत ; माजी मंत्री विजय नवल पाटील यांचे आवाहन

Nashik Solar Cooker :अमेरिका -इराण युध्दाचा परिणाम हा एलपीजीवरती झालेला दिसतो.त्यामुळे सोलर कूकर हीच काळाची गरज आहे. यासाठी महापालिकेने सोलर कूकर, सोलर पॅनल बसविणाऱ्यां मिळकतदारांना दहा टक्के सवलत द्यावी असा माजी मंत्री विजय नवल पाटील यांनी विश्वास व्यक्त केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक:अमेरिका-इराणच्या युद्धजन्य परिस्थितीत एलपीजी महाग झाला. पुढच्या काही वर्षांत गॅसच संपून जाईल….

Read More