Headlines

Nashik Crime: पार्सलमधून चोरले महागडे मोबाइल; नाशकात संशयित अटकेत, साडेअठरा लाखांचे 13 मोबाइल जप्त – nashik ozar police arrested suspect for stealing mobiles seized 13 mobile phones worth rs 18.5 lakh

Nashik Crime: एका ऑनलाइन कंपनीच्या पार्सलमधून मोबाइल चोरी करणाऱ्या संशयिताला ओझर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून साडेअठरा लाखांचे १३ महागडे मोबाइल फोन जप्त केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, निफाड: एका ऑनलाइन कंपनीच्या पार्सलमधून मोबाइल चोरी करणाऱ्या संशयिताला ओझर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तब्बल १८ लाख ५० हजार रुपये किमतीचे १३ महागडे मोबाइल फोन जप्त…

Read More

Dhule Nagaon Village 28 Year Old Youth Suhas Died of Heart Attack Practicing Running for Police Recruitment; आई-बापाच्या डोळ्यांतील स्वप्न, अंगावर खाकीची इच्छा, अचानक सर्व संपलं, धावताना हृदयविकाराचा झटका; सुहासने जागीच प्राण सोडले

Dhule Youth Dies : आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्न, अंगावरचा खाकी वर्दीचा रुबाब अन् अचानक सगळंच संपलं! धुळ्यात धावण्याचा सराव करताना 28 वर्षीय सुहासचा हृदयविकाराच्या झटक्यानं करुण अंत झाला. धुळे नगाव तरुणाचा मृत्यू अजय गर्दे, धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथे पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करत असताना एका 28 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना…

Read More

Disability Certificate Scam :ब्याण्णव बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार ; ३१ कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती

Disability Certificate Scam : जळगाव जिल्हा परिषदेत फसवणूक प्रकरण उघडकीस आल आहे. अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्रांचा आधार घेऊन सवलतींचा बेसुमार वापर करून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे व्यवहार उघडकीस आले आहेत. फेरपडताळणीत ३११ पैकी ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व ४० टक्क्यांपोक्षा कमी असल्याचे निष्पण झाले. म.टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेत अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे सवलती लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले…

Read More

VIDEO | मंत्री गिरीश महाजन प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर का संतापले? – girish mahajan got angry with the students

VIDEO | मंत्री गिरीश महाजन प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर का संतापले?VIDEO | मंत्री गिरीश महाजन प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर का संतापले? Source link

Read More

नाशिकच्या भूकंप लहरी आता दिल्लीत जाणवणार ; भूकंपप्रवण भागात निरीक्षण यंत्रणा उभारणार

Nashik News: नाशिकमध्ये भूकंपप्रवण भागात निरीक्षण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील भूकंप मालिकेचा अभ्यास करण्यात येणार आहे. म.टा.प्रतिनिधी,नाशिक: राजकीय भूकंपांचे केंद्र म्हणून ओळखली जाणारी दिल्ली आता नाशिकमधील भूकंपाच्या धक्क्यांवरही नजर ठेवणार आहे. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय भूकंप…

Read More

Anil Patil On Chhagan Bhujbal | ‘भुजबळ पालकमंत्री’,नाशकात बॅनरबाजी;अनिल पाटलांचा घरचा आहेर – anil patil has targeted minister chhagan bhujbal

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Aug 2026, 12:40 pm Follow नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांचे पालकमंत्री म्हणून बॅनर लागले यावर राष्ट्रवादीचेच आमदार अनिल पाटलांनी स्वत:च्याच पक्षाला घरचा आहेर दिलाय.बॅनर लावून कोणी पालकमंत्री होत नसतो असं वक्तव्य त्यांनी केलंय.NCP MLA Anil Patil has taken a dig at his own party regarding the banners put up in Nashik designating…

Read More

Nashik Satpur Control Room gets Fake Call Police suspect Prank over Lady Bit Marshal Crime News; हॅलो सातपूर कंट्रोल रुम, इथे बॉडी पडलेय… नाशिक पोलीस पोहोचताच वेगळंच चित्र, दोन महिन्यात दोन फेक कॉल, पण तीच बीटमार्शल असल्याने संशय

Satpur Police Control Room Fake Call : ‘हॅलो… पोलिस नियंत्रण कक्ष? सातपूरमध्ये मर्डर झालाय, लवकर या!’ असा फोन पोलिस यंत्रणेच्या ‘डायल ११२’वर दोन महिन्यात दोन वेळा धडकला आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘हॅलो… पोलिस नियंत्रण कक्ष? सातपूरमध्ये मर्डर झालाय… रक्ताच्या थारोळ्यात एकजण पडलाय, लवकर या!’, असा फोन पोलिस यंत्रणेच्या ‘डायल ११२’वर…

Read More

Nashik News: वैद्यकीय सेवा २४ तास बंद! ‘बीएचएमएस’ डॉक्टरांच्या नोंदणी प्रस्तावाविरोधात संघटना आक्रमक – ima announced 24-hour suspension of regular medical services in maharashtra on 4 august 2026

Nashik News: सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर दीर्घकालीन गंभीर परिणाम होऊ शकतात. वैद्यकीय सेवा २४ तास बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये ‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) महाराष्ट्र राज्य, मार्ड (एमएआरडी), असमी (एएसएमआय) आणि इतर विविध विशेषज्ञ वैद्यकीय संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला…

Read More

Girish Mahajan on Viral Audio Clip of Vijay Chaudhari

विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्या कथित ऑडिओ क्लिपची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपबद्दल गिरीश महाजन यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी तिथून काढता पाय घेतला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : सध्या मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे उत्तर महाराष्ट्राचे महामंत्री विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप गेल्या…

Read More

Girish Mahajan | 'मराठी माणूस पंतप्रधान झाला तर चांगलंच', महाजनांचा ठाकरे आणि राऊतांना मिश्किल टोला

#girishmahajan #bjp #gulabraopatil #chhaganbhujbal #ncpभाजप मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगत होत्या, मात्र आता गिरीश महाजन यांनी या सर्व चर्चांना फुलस्टॉप लावलाय..पाहुया गिरीश महाजन काय म्हणालेत. Source link

Read More