Headlines

Raj Thackeray reaction on missing meeting in Nashik with Commonwealth Games Gold Medalist Dilip Gavit angry; अडीच तास वेटिंग, नाराज सुवर्णपदक विजेता निघून गेला; राज ठाकरेंकडून दिलगिरी, म्हणाले गावित आल्याचं कुणी कळवलंच नाही

Raj Thackeray on Dilip Gavit : दिलीप गावित भेटायला येणार आहेत, याची आपल्याला कल्पनाच नसल्याचं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं. मात्र तरीही भेट होऊ न शकल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असंही ते म्हणाले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नाशिकचा खेळाडू दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना…

Read More

Raj Thackeray Nashik Daura: ऐंशी लाख नाव वगळण्याचा डाव, SIR मोहिमेवर राज ठाकरे यांना शंका – raj thackeray at nashik visit questions on maharashtra sir campaign

Raj Thackeray Nashik Daura: सिंहस्थ आणि नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवार (दि. ६) पासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: राज्यात सुरू असलेल्या मतदार यादी सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत विरोधकांची जवळपास ८० लाख नावे मतदार यादीतून वगळण्याचे षडयंत्र रचले…

Read More

ताटकळत ठेवल्याने संतापले, गोल्ड मेडललिस्ट खेळाडू राज ठाकरेंची भेट न घेताच कोचसह निघून गेला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 9:32 pm IST राज ठाकरे यांच्या भेटीसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेला खेळाडू दिलीप गावित आपल्या कोचसह आला. पण बराच वेळ भेटीसाठी ताटकळत ठेवल्याने राज ठाकरेंना न भेटताच निघून जाणं खेळाडू आणि कोचने पसंत केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

Read More

अपघातग्रस्तांना मदत महापौर सहाय्यता निधीची घोषणा ; नियोजनाची कमी पडल्याची कबुली

Nashik News: नाशिकमध्ये होणाऱ्या २०२७ च्या सिंहस्थासाठी कामे सुरू आहेत. कामाच्यावेळी खड्ड्यामुळे जखमीनां आर्थिक मदत करण्यासाठी महापौर सहाय्यता निधीची घोषणा महापौर आहेर यांनी केली. म.टा. विशेष प्रतिनिधी ,नाशिक: नाशिकमध्ये सन २०२७मध्ये होणाऱ्या सिंहस्थासाठी पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक असून, त्याच्या योग्य नियोजनात प्रशासन कमी पडल्याची कबुली महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिली. सिंहस्थाच्या कामांसह खड्ड्यांमुळे आगामी तीन…

Read More

Nashik Crime: पार्सलमधून चोरले महागडे मोबाइल; नाशकात संशयित अटकेत, साडेअठरा लाखांचे 13 मोबाइल जप्त – nashik ozar police arrested suspect for stealing mobiles seized 13 mobile phones worth rs 18.5 lakh

Nashik Crime: एका ऑनलाइन कंपनीच्या पार्सलमधून मोबाइल चोरी करणाऱ्या संशयिताला ओझर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून साडेअठरा लाखांचे १३ महागडे मोबाइल फोन जप्त केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, निफाड: एका ऑनलाइन कंपनीच्या पार्सलमधून मोबाइल चोरी करणाऱ्या संशयिताला ओझर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तब्बल १८ लाख ५० हजार रुपये किमतीचे १३ महागडे मोबाइल फोन जप्त…

Read More

नाशिकच्या भूकंप लहरी आता दिल्लीत जाणवणार ; भूकंपप्रवण भागात निरीक्षण यंत्रणा उभारणार

Nashik News: नाशिकमध्ये भूकंपप्रवण भागात निरीक्षण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील भूकंप मालिकेचा अभ्यास करण्यात येणार आहे. म.टा.प्रतिनिधी,नाशिक: राजकीय भूकंपांचे केंद्र म्हणून ओळखली जाणारी दिल्ली आता नाशिकमधील भूकंपाच्या धक्क्यांवरही नजर ठेवणार आहे. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय भूकंप…

Read More

Nashik Satpur Control Room gets Fake Call Police suspect Prank over Lady Bit Marshal Crime News; हॅलो सातपूर कंट्रोल रुम, इथे बॉडी पडलेय… नाशिक पोलीस पोहोचताच वेगळंच चित्र, दोन महिन्यात दोन फेक कॉल, पण तीच बीटमार्शल असल्याने संशय

Satpur Police Control Room Fake Call : ‘हॅलो… पोलिस नियंत्रण कक्ष? सातपूरमध्ये मर्डर झालाय, लवकर या!’ असा फोन पोलिस यंत्रणेच्या ‘डायल ११२’वर दोन महिन्यात दोन वेळा धडकला आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘हॅलो… पोलिस नियंत्रण कक्ष? सातपूरमध्ये मर्डर झालाय… रक्ताच्या थारोळ्यात एकजण पडलाय, लवकर या!’, असा फोन पोलिस यंत्रणेच्या ‘डायल ११२’वर…

Read More

Nashik News: वैद्यकीय सेवा २४ तास बंद! ‘बीएचएमएस’ डॉक्टरांच्या नोंदणी प्रस्तावाविरोधात संघटना आक्रमक – ima announced 24-hour suspension of regular medical services in maharashtra on 4 august 2026

Nashik News: सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर दीर्घकालीन गंभीर परिणाम होऊ शकतात. वैद्यकीय सेवा २४ तास बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये ‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) महाराष्ट्र राज्य, मार्ड (एमएआरडी), असमी (एएसएमआय) आणि इतर विविध विशेषज्ञ वैद्यकीय संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला…

Read More

वर्क फ्रॉम होमच्या नावाने ठकबाजी; ‘स्टार’ रेटिंगच्या जाळ्यात नाशिकचा तरुण, 11 लाखांना गंडवलं, प्रकरण काय? – nashik 31 yrs old man was defrauded of rs 11 lakh in fake online rating racket

Work From Home Scam Alert: घरबसल्या जॉब करण्याचा विचार करत असाल, तर आधी ही बातमी वाचा. नाशिकमधील ३१ वर्षीय तरुणाची तब्बल ११ लाखांची फसवणूक झालीय. नाशिक ऑनलाईन फसवणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नाशिक: ‘घरबसल्या काम करा, ऑनलाइन प्रॉडक्ट्सला ‘५ स्टार’ रेटिंग द्या आणि काही मिनिटांत २० टक्के कमिशन मिळवा’, सोशल मीडियावर सहज दिसणारी हीच जाहिरात नाशिकमधील…

Read More

राष्ट्र प्रथम ट्रेंडिंगमध्ये!;’जेन झी’मध्ये मतमतांतरे, नाशिकमध्ये फलकबाजी चर्चेत

(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नाशिक :‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात दिल्लीत झालेल्या ‘जेन-झी’च्या आंदोलनातील आक्षेपार्ह घोषणा आणि वक्तव्यांचा सोशल मीडियावर पेटलेला वाद आता नाशिक शहरातील रस्त्यांवरील फलकांमधून दूर करण्याचा प्रयत्न होत आहे. आता ‘होर्डिंग वॉर’ सुरू ‘राष्ट्र प्रथम’ असे फलक शहरात ‘जेन-झी’च्या नावाने लावण्यात आले असून, तरुण वर्ग, राष्ट्रीय संस्था, केंद्र सरकार, पोलिसांसह इतर यंत्रणांना बदनाम करणाऱ्यांविरुद्ध आता…

Read More