Headlines

राज्यात कोकण विभाग पिछाडीवर ; खरीप पेरणीत नाशिकची अव्वल

Nashik News: पावसाने उशीरा हजेरी लावल्याने सुरूवातीला चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अखेर जुलैमध्ये दिलासा तर मिळाला. परिणामी खरिपांच्या पेरण्यांना गती मिळाली. यामध्ये नाशिक विभागात ९४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या.आणि खरीप पेरणीत नाशिक अव्वल ठरलं (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा,नाशिकरोड: पावसाने विलंबाने हजेरी लावल्याने सुरुवातीला चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना जुलै महिन्यात पावसाने मोठा दिलासा दिला. परिणामी खरिपाच्या खोळंबलेल्या पेरण्यांना…

Read More

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस नाशिकच्या मैदानात; सिंहस्थ कामांची संथगती, 19 ऑगस्टला बैठक – cm devendra fadnavis will review sir campaign nashik simhastha kumbhmela preparations on 19 august 2026

Devendra Fadnavis: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा निश्चित झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नाशिक: सिंहस्थ कामातील संथ गती आणि शहरातील खड्ड्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्यानंतर पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येत आहेत. येत्या १९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री नाशिकमध्ये येणार असून, सिंहस्थाच्या आढाव्यासह…

Read More

Ashram School Student Deaths: दोन वर्षांत आश्रमशाळांमध्ये चारशे मृत्यू? राज्यातील 22 प्रकल्पांमधील धक्कादायक स्थिती

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिंनीचा मृत्यू झाल्यानंतर आदिवासी विभागाची लक्तरे पुन्हा वेशीला टांगली गेली आहेत. दोन वर्षांत २२ प्रकल्पांमध्ये चारशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक आकडेवारी असून, प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. राज्यात आदिवासी विकास विभागातर्फे ५५१ अनुदानित, तर ४९३ शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांमध्ये साडेचार लाखांहून…

Read More

कांदा साठवणुकीवर प्रश्नचिन्ह ; खरेदीतील अनियमिततेच्या चौकशीची व्हावी खासदारांची केली मागणी

Nashik News: खरेदीतील कथित अनियमितता कांद्याची साठवणूक आणि खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नाशिक : जिल्ह्यात मूल्य स्थिरीकरण कोष अर्थात ‘ पीएसएफ ’ अंतर्गत झालेल्या कांदा खरेदीतील कथित अनियमितता, कांद्याची साठवणूक आणि खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत सखोल चौकशी करावी,…

Read More

Nashik News: खड्डेप्रश्नी अभियंते गोत्यात; शहर अभियंत्यासह 35 अधिकाऱ्यांना महापालिकेच्या कारणे दाखवा नोटिसा – nashik municipality issued show-cause notices to 36 officers regarding road potholes and public issues

Nashik News: समाधानकारक खुलासा सादर न केल्यास थेट राज्य शासनाकडे अहवाल पाठविण्याचा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: शहरातील खड्डे आणि लोकप्रतिनिधींच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी महापालिकेच्या बांधकाम विभागातील शहर अभियंत्यांसह पाच आणि पाणीपुरवठा विभागातील चार अशा नऊ कार्यकारी अभियंत्यांसह २६ उपअभियंते व…

Read More

Nashik Crime: 45 वर्षीय महिलेला संपवून बॉडी विहिरीत; नाशिकमधील घटनेला धक्कादायक वळण, 18 वर्षीय संशयित अटकेत

Nashik Crime: याप्रकरणी मयताची बहीण सुनीता दत्तात्रय वाकचौरे (रा. पिंपळवाडी, ता. राहाता) यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, सिन्नर: दोडी बुद्रुक (ता. सिन्नर) येथील नारळाच्या बागेतील विहिरीत ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर या घटनेला धक्कादायक वळण मिळाले आहे. महिलेचा खून करून हात-पाय बांधून मृतदेह…

Read More

Swine Flu Cases Nashik: नाशिककरांनो सावधान! शहरात वाढला स्वाइन फ्लूचा धोका, तिघांचा करुण अंत, 43 रुग्ण पॉझिटिव्ह

Swine Flu Cases Nashik: नाशिकमध्ये स्वाइन प्लूचा धोका वाढला असून तिघांचा मृत्यू झाला, तर ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: जुलै महिन्यातील मुसळधार पावसानंतर शहरात डेंग्यू आणि साथीच्या आजारांबरोबरच स्वाईन फ्लूचे संकटही उभे ठाकले आहे. शहरासह लगतच्या ग्रामीण भागात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला असून, आतापर्यंत ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले…

Read More

Nashik NCP Corporator Dr Hemlata Patil stops Smart City Optical Fibre work after Concrete Road Demolished; चार महिन्यांपूर्वी बांधलेला रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला, नाशिक महापालिका राष्ट्रवादी नगरसेविका डॉ हेमलता पाटील यांचा संताप, काम बंद पाडत जाब विचारला

Nashik News : महापालिकेच्या परवानगीशिवाय रस्ते फोडू नयेत, असे निर्देश दिले असताना चार महिन्यांपूर्वी तयार केलेला सिमेंटचा रस्ता स्मार्ट सिटी कंपनीने ऑप्टिकल फायबर केबलसाठी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी रस्ता खोदण्याचे काम तत्काळ बंद पाडत अधिकाऱ्यांना जाब विचारला. हेमलता पाटील(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी,…

Read More

धरणीकंपामुळे घरांच्या थरारल्या विटा;नागरिकांत भितीचे वातावरण

Nashik News: नाशिक मध्ये सुरगाणा, त्र्यंबकेश्वर ,कळवण दिंडोरी या भागात नेहमीच भूकंपाचे धक्के जाणवत असतात. पण आता तर भूकंपाच्या धक्क्याने अवघे नाशिक हादरून गेलेय.शनिवारी रात्री १० वाजून १ मिनिटाच्या सुमारास ४.३ रिश्टल स्केलचा तीव्र धक्का बसला. याचा परिणाम नागरिकांच्या घरावर झाला. घरांना तडे गेलेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी ,नाशिक :पंधरा दिवसांपासून सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण व…

Read More

Girish Mahajan | कुंभमेळाव्यात भ्रष्टाचार, राऊतांचा आरोप, गिरीश महाजनांचं सणसणीत उत्तर – corruption in kumbh mela: raut’s allegation, girish mahajan’s sharp retort

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 7:43 pm #girishmahajan #nashiknews #bjp #kumbhmelava #rajthackeray #sanjayraut #kumbhmelava नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळाव्यावरून खासदार संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय.भाजप मंत्री गिरीश महाजनांनी कुंभमेळाव्याची कामं गुजराती ठेकेदारांना दिल्याचा आरोप करण्यात येतोय..यावरू महाजनांनी सडेतोड प्रत्युत्तर केलंय..पाहुया Source link

Read More