Headlines

Nashik Retired Elderl Man Robbed 37 Lakh through Cyber Honey Trap; सुरुवातीला हाय-हॅलो, आभासी दुनियेत मैत्रीण मिळाली, ‘तिने’ आधी मन जिंकलं, मग केला मोठा कारनामा; नाशिकमध्ये सेवानिवृत्त व्यक्तीला लाखोंचा गंडा

Nashik Cyber Crime : नाशिकमध्ये सायबर हनी ट्रॅपद्वारे लूट करण्यात आली आहे. वृद्धासह तिघांना ३७ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक सेवानिवृत्त वृद्धाची फसवणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नाशिक : सेवानिवृत्त झाल्यानंतर निवांत जगण्याच्या दिवसांत अचानक मोबाईल स्क्रीनवर ‘फ्रेंडशिप रिक्वेस्ट’ येते. प्रोफाइलवर पश्चिम बंगालच्या एका बड्या कंपनीची तरुण महिला…

Read More

Nashik shirdi railway doubling land acquisition; नाशिक-शिर्डी रेल्वे मार्ग अपडेट, ‘या’ 34 गावांमध्ये भूसंपादनाला गती, शेतकऱ्यांना कसा मिळणार मोबदला?

Nashik Shirdi Railway Update: नाशिक-शिर्डी रेल्वे मार्गावर मोठी हालचाल सुरू झाली आहे. रेल्वे दुहेरीकरणामुळे प्रवास अधिक सुकर होणार आहे. ३४ गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया वेगात सुरू असून तुमचं गाव यादीत आहे का? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक: नाशिक ते साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाने आता वेग पकडला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील ३४ गावांमधील जमिनी संपादित…

Read More

Nashik News Two and Half Lakh Tribal Students do not have Uniforms on First Day School; शाळांमध्ये उत्सवी प्रवेश, पण आदिवासींना नाही गणवेश! फाटक्या कपड्यांमध्ये पोरांचं स्वागत, आदिवासी विद्यार्थी गणवेशापासून वंचित; जबाबदार कोण?

Nashik News : ठेकेदार प्रेमी बाबूंमुळे सव्वा दोन लाख आदिवासी विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. अंध, अपंगाबाबतचे शासन धोरण अन सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देखील धुडकावण्यात आला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश नाही (फाईल फोटो)(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) विनोद पाटील,नाशिक : आदिवासी मंत्रालयातील बड्या बाबूंनी ठेकेदारांवरील त्यांच्या ‘विशेष प्रेमा’मुळे राज्यातील सव्वादोन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्या वर्षी शालेय गणवेश…

Read More

Nashik Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela Work Disrupts Electricity Water Supply and Internet Services; सिंहस्थाच्या कामांनी त्र्यंबकची नाकाबंदी; रहदारीसाठी रस्तेच नाहीत, वीज, पाणीपुरवठा अन् नेट सेवाही खंडित

Nashik Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela : जागोजागी खोदलेले रस्ते दोन महिन्यांपासून तसेच पडले आहेत. रस्ते खोदतांना जलवाहिन्या आणि मलजलवाहिन्या फुटल्याने सर्वत्र निर्माण झालेला चिखल आणि दुर्गंधी यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. रहदारीसाठी रस्ते बंद झाल्याने व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तेथील कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. नागरिकांना नित्य व्यवहार करताना…

Read More

Nashik Accident: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू; नाशिक-पुणे महामार्गावरील घटना – sinner couple died after speeding truck rammed into their two-wheeler on nashik-pune highway

Nashik Accident News:नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पाटोळे येथील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. नाशिक अपघात बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, सिन्नर: नाशिक – पुणे महामार्गावरील मोहदरी शिवारात भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पाटोळे येथील दाम्पत्याचा मृत्यू झाला. दत्तू पुंडलीक नागरे (वय ५६) आणि वंदना दत्तू नागरे…

Read More

Nashik BJP City Chief Sunil Kedar Bus Accident ahead of Resort Politics in Vidhan Parishad Election; नगरसेवकांना भिवंडीच्या रिसॉर्टवर नेण्याची तयारी, फोटोसाठी भाजप शहराध्यक्षांनी स्टेअरिंग धरलं, बस हॉटेलच्या भिंतीवर धडकली

Vidhan Parishad Election : ​विधान परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी भाजप नगरसेवकांना ठाण्यातील भिवंडी येथील एका रिसॉर्टवर नेण्याची तयारी सुरू असताना भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांचा अतिउत्साहीपणा चांगलाच अंगलट आला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारांना सुरक्षितता म्हणून सहलीवर नेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना मिन्नतवारी करावी लागत आहे….

Read More

Nashik Accident: बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट; गावी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात करुण अंत, अख्खं गाव हळहळलं

Nashik Accident: अवघ्या १३ दिवसांपूर्वीच कन्यारत्ना झाले. मुलीसोबत वेळ घालवायचा म्हणून बाप सुट्टीवर आला अन् वाईट घडलं. अपघातात जवानाचा करुण अंत. अख्खं गाव हळहळलं. प्रवीण आव्हाड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, सिन्नर: कन्यारत्न प्राप्त झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी गावी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने खंबाळेसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रवीण भाऊसाहेब…

Read More

Nashik Crime: प्रेमाचा भयंकर शेवट! प्रेयसीच्या 2 चुलत भावांनी अन् मेहुण्याने 25 वर्षीय तरुणाला संपवलं

Nashik Crime: प्रकरणातील संशयितांवर रुग्णालयात मृत तरुणाच्या नातेवाइकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रियकराला संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, कळवण: तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणातून एका २५ वर्षीय तरुणाच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. १५) घडली. या घटनेमुळे कळवण तालुक्यात खळबळ…

Read More

Body of woman found under nashik bridge fear spreads in the area; सुटकेसमधून उग्र वास आला, उघडताच महिलेची बॉडी आढळली; नाशिकमधील घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण

Crime News: मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे. सुटकेसमधून उग्र वास आला, उघडताच महिलेची बॉडी आढळली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : नाशिकच्या कन्नमवार पुलाखाली एका काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, आडगाव पोलिस…

Read More

Nashik Sainagar Shirdi Railway Project Land Acquisition Process Begins Land Acquisition Will Be Done in 34 Villages; नाशिक-शिर्डी रेल्वेमार्ग; 34 गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया, कोणत्या गावांचा समावेश? शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार?

Nashik Shirdi Railway Line : नाशिक-शिर्डी रेल्वेमार्गासाठी हालचालींना वेग आला आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील ३४ गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया होणार आहे. नाशिक शिर्डी रेल्वेमार्ग भूसंपादन प्रक्रिया(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नाशिक : नाशिकरोड-साईनगर शिर्डी दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून, जिल्हा प्रशासनाने सक्षम प्राधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील एकूण…

Read More