Nandurbar Fight in Victory Rally Former MLA Shirish Chaudhary has been Remanded to Judicial Custody January 29; मुलाच्या विजयी मिरवणुकीत राडा, नंतर विरोधकाच्या घरी जाऊन मारहाण; शिंदे सेनेच्या माजी आमदाराला अटक
Nandurbar Crime News : नंदुरबारमध्ये तणावाचं वातावरण दिसत आहे. माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांना अटक करण्यात आली असून त्यांना 29 जानेवारीपर्यंत न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबार शहरात मागील आठवड्यात उपनगराध्यक्षपदाची निवड करण्यात आली होती. त्यानंतर विजयी मिरवणुका काढण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान…
