Headlines

mazi ladki bahin yojana 710 mens fake applications in nandurbar ; लाडकी बहीण योजनेत 710 पुरुषांचे अर्ज; एका चुकीने बिंग फुटलं, नंदुरबार जिल्ह्यातील प्रकार

Ladki Bahin Yojana: नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेत मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. तब्बल ७१० पुरुष या योजनेचा लाभ घेत होते. कसं फुटलं बिंग? ladki bahin yojana(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. वृत्तसेवा, धुळे: नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी आढळून आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात एकूण चार लाख…

Read More

Nandurbar Crime : घोर कलियुग! 17 वर्षाच्या मुलीची प्रसुती, नऊ महिन्यांनी समजलं की, घरातले शेतात गेल्यावर… महाराष्ट्र हादरवणारी घटना – nandurbar crime younger sister physically assault by older brother

Nandurbar Crime News : महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची प्रसुती झाल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : शहादा तालुक्यातील म्हसावद येथे एक धक्कादायक घटना उघड झाली. अल्पवयीन युवती गर्भवती राहिल्यानंतर तिला म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान संबंधित पीडित…

Read More

Nandurbar teacher absconds in nandurbar fear and anger among parents over student abduction case; शिक्षकानेच केला घात! शाळेतून विद्यार्थिनीला घेऊन झाला फरार

महेश पाटील, नंदुरबार: शिक्षक-विद्यार्थ्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नंदुरबार शहरात उघडकीस आली आहे. शहरातील एका नामांकित खासगी शाळेतील शिक्षकाने त्याच्याच विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आल्याने पालकवर्गात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने…

Read More

Mother Missing From Hospital May Flees Leaving Newborn Baby in Hopotal in Nandurbar Woman Search Underway

नंदुरबारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवजात बालकाला सोडून आईने पलायन केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा शोध गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. अखेर या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : मानवतेला काळिमा फासणारी एक हृदयद्रावक घटना जिल्हा रुग्णालयात उघडकीस आली आहे. एका महिलेने…

Read More

Minor student dies after falling into open safety tank in Nandurbar ashram shala; आश्रमशाळेत राहणारा चिमुकला होता बेपत्ता, सेफ्टी टँकमध्ये आढळली बॉडी; आई-वडिलांचा आक्रोश, घातपाताचा संशय

नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेत तिसरीत शिकणाऱ्या ८ वर्षीय ब्रायन गावीतचा उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप होत असून, वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेमुळे नवापूर परिसरात संताप व्यक्त होत असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आश्रमशाळेत राहणारा चिमुकला होता बेपत्ता, सेफ्टी टँकमध्ये आढळली…

Read More

Nandurbar Hotel Mandakini Manager Sagar Jadhav Killed; ‘हॉटेल सुरू ठेवण्याची हिम्मत कशी केली?’ नंदुरबारमध्ये ‘हॉटेल मंदाकिनी’च्या मॅनेजरला संपवलं

Nandurbar Hotel Mandakini Manager Killed : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नंदुरबारमध्ये हॉटेल मंदाकिनीच्या मॅनेजरची हत्या करण्यात आली आहे. नंदुरबार हॉटेल मंदाकिनी मॅनेजर सागर जाधव हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबार शहरातील तळोदा रस्त्यावरील ‘हॉटेल मंदाकिनी’ येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेत मॅनेजरचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाच…

Read More

Nandurbar Police Arrest 3 Accused Over Wildlife trafficking Seized 5 foxes And 289 birds

नंदुरबार पोलिसांनी वन्यजीवांची वाहतूक करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींच्या वाहनातून तब्बल 5 कोल्हे, 289 पक्षी मिळाले आहेत. हे सर्व वन्यजीव वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. पोलिसांनी अत्यंत धाडसाने ही कारवाई केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : भाजीपाला कॅरेटच्या आड जिवंत वन्यजीव आणि पक्ष्यांची तस्करी करण्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला…

Read More

Nandurbar Hotel Mandakini Manager Sagar Jadhav Killed Case Four Suspects Arrested; हॉटेल मंदाकिनीच्या मॅनेजरला मध्यरात्री संपवलं, पडक्या इमारतीत आरोपी लपले; सागर जाधव मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट

Nandurbar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नंदुरबारमध्ये एका हॉटेल मॅनेजरच्या हत्येतील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हॉटेल मंदाकिनी मॅनेजर सागर जाधव हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबार शहरातील तळोदा रोडवरील ‘हॉटेल मंदाकिनी’ येथे हॉटेल मॅनेजर सागर जाधव (वय २५) याच्या निर्घृण हत्येनंतर फरार झालेले संशयित आरोपी…

Read More

Young man married two months ago dies and five year old boy tragic end on his birthday; दोन महिन्यांपूर्वी लग्न, पण भीषण अपघातात तरुणाच्या मृत्यूने संसार उद्ध्वस्त; वाढदिवशीच पाच वर्षीय नीरजचाही दुर्दैवी अंत

महेश पाटील, नंदुरबार: तळोदा शहराजवळील हातोडा पुलाजवळ नंदुरबार रस्त्यावरील वळणावर रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दुचाकी आणि स्विफ्ट कारमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या हृदयद्रावक अपघातात दुचाकीस्वार जयपालसिंग भारतसिंग गिरासे (वय २६) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच वर्षीय नीरजकुमार कल्याणसिंह गिरासे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयपालसिंग यांची पत्नी निकिता गिरासे या गंभीर जखमी असून…

Read More

Maharashtra ST Bus Accident in Gujarat Bardoli Nandurbar Patil Family saved miraculously after Driver suggested to alight; ताई, लहान लेकरं आहेत, मागच्या बसने या; ST ड्रायव्हरने उतरवलं, पाटील कुटुंब अपघातातून बचावलं, ‘त्या’ देवदुताचा मात्र अंत

Jamner Surat ST Bus Accident : मृत्यू अगदी समोर येऊन उभा ठाकला होता, पण एका एसटी बस चालकाच्या संवेदनशील सल्ल्यामुळे ज्योत्स्ना विनोद पाटील, त्यांचे सासरे गणेश पाटील आणि दोन जुळ्या मुलांचे प्राण अक्षरशः थोडक्यात वाचले. पाटील कुटुंब आणि अपघातग्रस्त एसटी बस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : गुजरातमधील सुरतजवळील बारडोली-उवा महामार्गावर मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या…

Read More