Headlines

Satara Karad Police Arrest Notorious Thief Lokesh Sutar And 15 lakhs worth of stolen goods recovered

सुधीर पाटील, सातारा : साताऱ्याच्या कराड पोलिसांनी एका सराईत चोरट्याला जेरबंद केलं आहे. हा जोरचा अतिशय चालाखीने शहरी भागात फिरायचा. तो कुणाच्याही लक्षात येणार नाही, असा वावरायचा. त्यासाठी तो थेट कारमधून फिरायचा. तसेच कारमधून उतरल्यानंतर कुणाच्या तरी घरी आपल्याला जायचं आहे, असं भासवायचा. पण तो मुळात कुणाच्या घरी जायचाच नाही. या निमित्ताने तो परिसरातील बंद…

Read More

Satara SP Tusha Doshi Transfer After ZP Political Dispute 9 IPS Transfer in Maharashtra

साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांची आज अखेर बदली करण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यपदाच्या निवडणुकीवेळी पोलिसांच्या भूमिकेवर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली होती. शंभूराज देसाई यांनी तुषार दोशी यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला होता. याच प्रकरणी आता राज्य सरकारने तुषार दोशी यांची बदली केली आहे. तुषार दोशी यांना हे प्रकरण चांगलंच…

Read More

Newly married couple killed in Satara road accident ; नातेवाईकाच्या लग्नाला निघालेल्या नवदाम्पत्यावर काळाची झडप, पती जागीच ठार, पत्नीनं वाटेत जीव सोडला, 10 दिवसांपूर्वीच झालेला विवाह

Satara News : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पाटण तालुक्यातील येरफळे येथे पिकअप आणि दुचाकीच्या धडकेत नवदाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. लग्नानंतर अवघ्या १० दिवसांतच संसाराची स्वप्नं धुळीस मिळाल्याने सडादाढोली गावावर शोककळा पसरली आहे. नवदाप्मत्याचा अपघाती मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पाटण तालुक्यातील येरफळे गावच्या हद्दीत सोमवारी…

Read More

Rajmata Kalpanaraje Bhosale Reaction on NCERT Removes Maratha Empire Map From History Textbooks

एनसीईआरटीच्या आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. ही धोक्याची घंटा असल्याचं कल्पनाराजे म्हणाल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा…

Read More

Terrible bike accident at Devrukh Pangari Ratnagiri ; : दुर्दैवी! लग्नाचं वऱ्हाड परतताना भीषण अपघात, 3 चिमुकल्यांचा बाप गेला, दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला

Accident News : रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख पांगरी येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात हातखंबा येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लग्नकार्य आटपून घरी परतत असताना नियतीने दोन कुटुंबांचे कमावते आधार हिरावले असून, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. देवरुख पांगरी येथे भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणातही अलीकडे…

Read More

Aundh Queen Gayatri Devi to join BJP leaving NCP Satara Political News; सातारा राजकारणात पुन्हा खळबळ, औंधच्या राणी गायत्रीदेवी भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीचा हात सोडणार

Satara Politics : औंध परिसरातील विकासकामांना गती देण्यासाठी गायत्रीदेवींनी भाजपचा झेंडा हाती घ्यावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरल्याची माहिती आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि औंध संस्थानाच्या पंतप्रतिनिधी गायत्रीदेवी या भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्या या पवित्र्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. औंध परिसरातील विकासकामांना गती…

Read More

Sharad pawar leader likely to join sunetra pawar ncp important meeting between devaraj patil and mp nitin patil; शरद पवारांच्या शिलेदाराची अजितदादांच्या खासदारासोबत बैठक; ‘तुतारी’ची साथ सोडणार? लवकरच पक्षप्रवेश होण्याची शक्यता

सुधीर पाटील, सातारा : महाविकास आघाडीतील नेत्यांची सत्तेच्या वर्तुळात जाण्यासाठीची धडपड काही थांबता थांबेना. औंध संस्थानच्या राणी गायत्रीदेवी भाजपच्या वाटेवर असतानाच आता पालीच्या खंडोबा देवस्थानचे मुख्य मानकरी तथा कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीची साथ सोडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. झेडपी…

Read More

Shiv Sena Minister Shambhuraj Desai And NCP SP Leader Balasaheb Patil Come Together in Satara Program

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील घडामोडी या जितक्या रंजक तितक्याच ऐतिहासिकदेखील ठरल्या आहेत. या घडामोडींनंतर आता साताऱ्यातील चित्र बदलताना दिसत आहेत. विशेष म्हणजे साताऱ्यात सध्या ज्या घडामोडी घडत आहेत ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्यानंतर…

Read More

pm awas yojana satara event 2026; साताऱ्यात शासकीय सोहळ्यासाठी लाखोंची उधळपट्टी; पीएम मोदींच्या आवाहनाला हरताळ!

साताऱ्यात ५ लाख घरांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सरकारी तिजोरीतून लाखोंची उधळपट्टी सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला काटकसरीचे आवाहन केले असताना असा प्रकार घडत असल्याने सध्या याप्रकरणाची चर्चा होते आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आणि काटकसरीचे आवाहन देशवासियांना केले असताना प्रधानमंत्री आवास योजनेतील 5…

Read More

मुसळधार पावसाने साताऱ्याला झोडपले; मुख्य रस्ते जलमय, येत्या काही दिवसांत कुठे-कुठे पाऊस पडणार? ! Maharashtra Times

Weather Alert: राज्यात उष्णेतची लाट अजून तीव्र झाली असताना बुधवारी साताऱ्याला पावासने झोडपलं. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले. येत्या काही दिवसांत उष्णेतची लाट येत असतानाच पावासाचीही शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. प्रतिनिधी, सातारा/पुणे: सातारा शहर परिसरात बुधवारी सायंकाळी चारनंतर सुरू झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. रात्री साडेआठनंतर पावसाचा…

Read More