Headlines

Birthday Party Held in Presence of Gangster in Satara Zilla Parishad office

सातारा जिल्हा परिषदेची एक परंपरा राहिलेली आहे. पण जिल्हा परिषदेत काही अनपेक्षित घटना घडत आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. कारण यावेळी जिल्हा परिषदेत तडीपार गुंडाच्या उपस्थितीत बर्थडे पार्टी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : जिल्हा परिषदेत तडीपार गुंडाच्या उपस्थितीत बर्थडे…

Read More

NCP SP Candidate Abhay Singh Jagatap Big Statement About Satara ZP Election

सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण काही महिन्यांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांमध्येच राडा झालेला बघायला मिळाला होता. याच राड्याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सांगली-सातारा विधान परिषद मतदारसंघात भाजपकडे मतदारांचे संख्याबळ जास्त आहे. शिवसेना, राष्ट्रवादी…

Read More

Two school friends drowned in koyna river; कशी काळाची चाहूल आली! कोयना नदीपात्रात दोन शाळकरी मुलांच्या जीवनप्रवासाची करुण अखेर, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले

Koyna River Accident: साताऱ्यातील पाटण तालुक्यात कोयना नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू झाला. मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांवर काळाचा घाला. कोयना धरणातून पाणी सोडल्याने नदीची पातळी वाढली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : पाटण तालुक्यातील कोयना धरणाच्या जवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मित्रांचा कोयना नदीमध्ये बुडून…

Read More

Satara government employee died in car accident in Karad cctv footage reveals mystery; कराडमध्ये कार अपघातात मृत्यू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती

सुधीर पाटील, सातारा : पत्नीनेच सुपारी देऊन स्वतःच्या पतीला गाडीखाली चिरडून त्यांची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कराड शहरात घडली आहे. लक्ष्मण श्रीरंग मंडले, असं हत्या झालेल्याचे नाव असून ते ठाणे जिल्ह्यात जलसंधारण खात्यामध्ये अभियंता होते. कराड शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासात गुन्हा उघडकीस आणत मृताच्या पत्नी आणि मेहुण्याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान,…

Read More

MLC Election Update Shiv Sena And NCP Leaders Not Attained Mahayuti Meeting in Satara

सांगली-सातार विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात रंगतदार घडामोडी घडत असल्याचं बघायला मिळत आहे. महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते गैरहजर होते. त्यामुळे भाजप उमेदवाराचा विजय होणार की नाही? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक शेवटच्या टप्प्यात अधिकच रंगतदार बनली आहे. भाजपने शनिवारी कराडमध्ये…

Read More

भाजपने मतदार उचलले, कोकण अन् गोव्याला धाडले; सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मतदानात कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपने आपल्या मतदारांना कोकण आणि गोव्याला पाठवलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : अत्यंत चुरस निर्माण झालेल्या सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांनी भाजपला खिंडीत गाठल्याने…

Read More

Devendra Fadnavis Eknath Shinde And Sunil Tatkare Meeting on Satara Sangli MLC Election

सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात सुरु असलेल्या घडामोडी चर्चेला कारण ठरताना दिसत आहेत. त्यामागे कारणही तसंच आहे. एकीकडे महायुतीच्या घटक पक्षांचे स्थानिक नेते एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. तर दुसरीकडे वरिष्ठ पातळीवर फोर मोठ्या हालचाली घडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सातारा-सांगलीच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सातारा :…

Read More

Police constable dies in satara car accident; कर्तव्यदक्ष पोलिस, पण आईसाठी धडपडताना काळाच्या तावडीत; साताऱ्यात कॉन्स्टेबलचा भीषण अपघातात मृत्यू, पत्नी गंभीर, नेमकं काय घडलं?

Satara Accident News : वाई पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा सातारा-वाई मार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झाला. आजारी आईच्या उपचारासाठी जात असताना हा अपघात झाला. पत्नी गंभीर जखमी असून घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरवणारी दुर्दैवी घटना…

Read More

Satara Accident: जेजुरीला दर्शनासाठी निघालेल्या मिनी बसची ट्रकला धडक; दोन भाविकांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी – horrific accident on pune-bengaluru national highway two died 5 injured

Satara Accident: रविवारी पहाटेच्या सुमारास पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून, दोघांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी झाले आहेत. सातारा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) सातारा : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील डी-मार्टसमोर रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. कोल्हापूरहून जेजुरीच्या दिशेने जाणाऱ्या मिनी बसने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू…

Read More

Mahayuti Wins in Sangli-Satara MLC Election But Maha Vikas Aghadi Splits 100 Votes |

विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. असं असलं तरी महायुतीचे तब्बल 100 मतं फोडण्यात महाविकास आघाडीला यश आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी ३०१…

Read More