Headlines

Pune Kharadi River Newborn Girl Body Found Police begin Investigation; जन्मताच चिमुकलीच्या नशिबी मरण! खराडीच्या नदीपात्रात नवजात मुलीची बॉडी, पुण्यातील घटनेचं गूढ वाढलं

Pune Crime News : पुण्यातून एक हृदयद्रावक तथा संतापजनक घटना समोर आली आहे. खराडीजवळील नदीपात्रात नवजात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात हळहळ व्यक्त होत आहे. खराडी नदीत नवजात मुलीचा मृतदेह अभिजित दराडे, पुणे : पुण्याच्या खराडी परिसरामध्ये एक अत्यंत सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास नदीपात्रात एका नवजात मुलीचा…

Read More

Baramati airport accident trainee aircraft skids off runway no casualties reported; बारामती विमानतळावर पुन्हा शिकाऊ विमानाचा अपघात; उतरताना रनवेवरून घसरले

Baramati News: सदर विमान खाली उतरत असताना रनवेवरून घसरल्याची माहिती समोर आली आहे. बारामती विमानतळावर पुन्हा शिकाऊ विमानाचा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, बारामती : बारामती विमानतळावर आज दुपारी शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान खाली उतरत असताना रनवेवरून घसरल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या घटनेत…

Read More

Pune Police Raid The Houzz Commune Pub Near Airport Files Case Against Owner and Manager; पुण्यात पुन्हा पबचा नंगानाच! विमानतळजवळील नामांकित पबवर पहाटे धाड, आतील दृश्य पाहून पोलिसही चक्रावले, सर्वत्र एकच चर्चा

Pune Police Raid on The Houzz Commune Pub : पुण्यातील गुन्हेगारी कमी होण्याचं काही नाव घेत नाहीय. अशातच पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील विमानतळजवळील नामांकित पबवर छापा मारला आहे. पुणे द हौज कम्युन पब पोलीस छापा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजित दराडे, पुणे : पुण्यातील विमानतळ परिसरातील ‘द हौज कम्युन’ या सुप्रसिद्ध पबवर रविवारी…

Read More

Rohit pawar reaction on sharad pawar ncp alliance with bjp nda; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपसोबत युती होणार? रोहित पवारांनी दिलं उत्तर

पुणे : देशाच्या राजकारणात सध्या मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा चांगलाच तापला आहे. संसदेत हे विधेयक पुन्हा एकदा पटलावर येण्याची शक्यता असून, केंद्रातील मोदी सरकारला एनडीएबाहेरच्या खासदारांचाही पाठिंबा मिळत असल्याने त्यांची स्थिती भक्कम मानली जात आहे. यातच सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत….

Read More

तुकाराम मुंढे कॉक्रोचबाबत बोलताच सगळे खो-खो हसले; विद्यार्थीही हसून बेजार – fda commissioner tukaram mundhe s cockroach remark leaves everyone in splits

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 9:44 am ‘कॉक्रोच’बद्दल FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. पुण्यात तुकाराम मुंढेंची मुलाखत घेण्यात आली. यावेळी लेखक अरविंद जगताप यांनी झुरळांबाबत प्रश्न विचारला ज्यावर उत्तर देताना मुंढेंनी सर्वांना खळखळून हसवलंही आणि उपस्थितांसह जेनझी पिढीची मनं देखील जिंकली. Source link

Read More

Tukaram Mundhe: आता मोर्चा मद्य, चायनीज पदार्थांकडे! ‘एफडीए’च्या पुढील कारवाईबाबत तुकाराम मुंढे यांचे सूतोवाच – fda tukaram mundhe says my next target is chinese food fda will take action on chinese food

म. टा. प्रतिनिधी, पुणे: दूध, पनीर, तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या गुणवत्ता तपासणीनंतर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आपला मोर्चा आता मद्याकडे वळवणार आहे. ‘गुणवत्तेबाबत तक्रारी येत असल्याने पुढील काळात मद्यावर कारवाईचे नियोजन आहे. त्याचबरोबर चायनीज पदार्थांचीही तपासणी केली जाणार आहे’, असे ‘एफडीए’चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी नमूद केले. ‘माय जनसेवक’ आणि ‘पुणे लोकल’ यांच्या…

Read More

तुकाराम मुंढेंचा कधी न पाहिलेला अंदाज; अरविंद जगतापांच्या प्रश्नांना भन्नाट उत्तरं – ias tukaram mundhe s candid interview with arvind jagtap

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Aug 2026, 5:18 pm कडक शिस्त आणि धडाकेबाज कारवाईसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना महाराष्ट्रात कुणी ओळखत नाही असं घडू शकत नाही. पण या शिस्तप्रिय अधिकाऱ्याचा एक वेगळा अंदाजही पाहायला मिळाला. प्रामाणिकपणा आणि तडजोड न करणारी कार्यशैली या आपल्या वेगळेपणाने तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्राच्या मनावर आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली. पुण्यात पार…

Read More

तुकाराम मुंढे यांच्या कार्याला सलाम; सर्वांनी ऐकावं असं अरविंद जगताप यांचं पत्र – arvind jagtap letter saluting fda commissioner tukaram mundhe s work

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Aug 2026, 4:37 pm ‘तुकाराम मुंढे’ हे नाव घेताच शिस्तप्रिय आणि आपल्या धडाकेबाज कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या मनात घर केलेल्या व्यक्तिमत्वाची प्रतिमा प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यांसमोर उभी राहते. पुण्यात पार पडलेल्या एका मुलाखतीत लेखक अरविंद जगताप यांनी तुकाराम मुंढेंसाठी विशेष पत्र वाचून दाखवलं. तुकाराम मुंढे यांच्या कार्याला सलाम करणारं हे पत्र अनेकांच्या हृदयाला स्पर्शून गेलं. Source…

Read More

Tukaram Mundhe FDA Chief Pune Local Interview Next Target Chinese Food; पुण्यात पहिलं रिजेक्शन, तुकाराम मुंढे यांचा किस्सा, पाषाण रोडला पहिलं चायनीज खाललं, तिथे जाऊन यावं म्हणतो, FDA आयुक्तांनी सूचकपणे पुढचं टार्गेट सांगितलं

Tukaram Mundhe FDA on Chinese Food : “पुण्यात पाषाण रोडला चायनीजच्या गाड्या असायच्या. मी आता विचार केला, की जाऊन बघावं का. आश्चर्य वाटेल, पण माझं पहिलं चायनीज फूड मी तिथेच खाललं होतं. चायनिज काय हे तोपर्यंत माहिती नव्हतं. चायनिजकडेही लक्ष द्या असं सगळे म्हणत आहेत.” असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं. तुकाराम मुंढे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

Read More

Pune Pregnant Woman Beaten Forced to Drink Dettol Suspected of Immoral Relations; पुण्यात माणुसकीला काळीमा! चारित्र्यावर संशय, संगनमत करुन सासरच्यांसह पतीने गरोदर बायकोला डेटॉल पाजलं

Pune Pregnant Woman Forced Dettol Drinking : एका २२ वर्षीय विवाहितेने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सातत्याने अमानुष मारहाण केली. पुण्यात सुनेला डेटॉल पाजलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजीत दराडे, पुणे : विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातून एक अत्यंत संतापजनक आणि तितकीच धक्कादायक घटना उघडकीस…

Read More