Headlines

Accident on pune ahmednagar road mp nilesh lanke close friend kishore yadav dies; एंडेव्हर कारसह चार वाहनांची धडक; काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात निलेश लंकेंनी जीवलग मित्र गमावला

​शिरूर : पुणे-अहमदनगर रस्त्यावर शिरूर शहरालगत असलेल्या संग्राम हॉटेलजवळ एका भयंकर अपघात झाला आहे. चार वाहनांच्या या अंगावर काटा आणणाऱ्या धडकेत दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक भरधाव कंटेनर अत्यंत वेगात आला आणि त्याने समोरून येणाऱ्या वाहनांना उडवले. या विचित्र दुर्घटनेत एसटी महामंडळाची…

Read More

Devendra fadnavis supports bjp minister chandrashekhar bawankule clear stance on maratha reservation; बावनकुळेंची पाठराखण, जरांगेंवर पलटवार; टीकेनंतर फडणवीसांनी आरक्षण प्रश्नावर मांडली रोखठोक भूमिका

पुणे : कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रकरणावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सांगितले असून त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी जरांगेंनी केली होती. त्यानंतर जरांगे यांनी काढलेल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर चांगलीच…

Read More

चाकण MIDC खड्ड्यांमुळे बंद होण्याच्या मार्गावर, Devendra Fadnavis यांनी काय दिली प्रतिक्रिया – devendra fadnavis on maratha kunbi certificate

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 8:52 pm #devendrafadnavis #bjp #manojjarange #marathareservation #sunetrapawar #chandrashekharbawankuleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील चाकण च्या रस्त्याची दुर्दशा झालीये..खड्ड्यांमुळे कंपनी बंद करण्याच्या मार्गावर आहेत..तात्काळ तोडगा काढणार असल्याचं फडणवीस म्हणालेत..तर कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगेंनी सरकारला घेरलं असता आता मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया समोर येतेय..पाहुया Source link

Read More

25 year old girl ends life preparing for police recruitment serious allegations against teacher; पोलीस होण्याचं स्वप्न, पण अकॅडमीत भयंकर अनुभव; २५ वर्षीय भाग्यश्रीने मृत्यूला कवटाळलं

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आळकुटीच्या लेकीचा पोलीस भरतीचा प्रवास आळेफाट्यात दुर्दैवी वळणावर थांबला. पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या २५ वर्षीय भाग्यश्री भास्कर भंडारी हिने आळेफाटा येथे टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. अकॅडमी शिक्षकाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याच्या आरोपावरून मयुर अशोक डुंबरे (रा. खामुंडी,…

Read More

British citizen accused of conversion in pune crime registered under new anti conversion law; ब्रिटनहून पुण्यात आला अन् धर्म परिवर्तनाचा प्रयत्न? नव्या धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद

Crime News: भारतात वास्तव्यास असताना सदर व्यक्तीला अशा प्रकारचा धार्मिक प्रचार करण्याची कायदेशीर परवानगी होती का, याची पडताळणी आता पोलीस करत आहेत. ब्रिटनहून पुण्यात आला अन् धर्म परिवर्तनाचा प्रयत्न? नव्या धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद(फोटो– Lipi) पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नुकत्याच लागू झालेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ नुसार दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात…

Read More

सतत बदली होणाऱ्या तुकाराम मुंढेंनी स्वतःच्या शिक्षकांची बदली केलेली; बालपणीचा किस्सा – ias tukaram mundhe transferred his own teachers during school days

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 4:49 pm सतत बदली होणाऱ्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी लहानपणी आपल्या शिक्षकांचीच बदली केली होती. शाळेत असताना तुकाराम मुंढेंनी चक्क शिक्षकांची बदली केली होती. एका मुलाखतीदरम्यान मुंढेंनी आपला बालपणीचा किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल. Source link

Read More

Pune Mahamadwadi Laxmi Park Uncle Killed Nephew Father in Law; भाचा गेल्यानंतर सूनबाई भांडून घराबाहेर, मामाचा संताप, सुनेच्या बापाला संपवलं; पुण्यात काय घडलं?

Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या भाच्याच्या सासऱ्याचीच मामाने हत्या केली आहे. पुणे महंमदवाडी पत्नीच्या वडिलांची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजित दराडे, पुणे : आपल्या भाच्याचा संसार मोडल्याचा राग मनात धरून एका तरुणानं भाच्याच्या सासऱ्याचीच डोक्यात दगड हाणून निर्घृण हत्या केल्याची…

Read More

Maharashtra Weather Update 11 August Mumbai Pune Nashik Yellow Alert Meteorological Department Forecast; पावसाचा जोर ओसरला, पुढील काही दिवस हलक्या सरी, ऊन-सावल्यांचा खेळ सुरु; हवामान विभागाचा ताजा अंदाज

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असून मुंबई, पुणे, सातारा आणि कोकणातील घाटमाथ्यांवर तुरळक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात ऊन-सावल्यांचा खेळ आणि श्रावणातल्या हलक्या सरी सुरू आहेत. महाराष्ट्र मान्सून अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे शहरात पुढील काही दिवस पावसाचा जोर फारसा वाढण्याची शक्यता…

Read More

Pune Baramati Woman Dies after Physical Relations with Boyfriend taking Pill Crime News; अथर्व गोळी देऊन माझ्याशी संबंध ठेवणारे, आईला फोन, काही तासात मुलीचा गूढ मृत्यू, बारामतीत खळबळ

Pune News : आरोपी प्रियकर अथर्वच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर आईचे तरुणीशी बोलणे झाले. त्यावेळी अथर्व मला घरी घेऊन जाणार आहे, त्याला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो आपल्याला गोळी देणार असल्याचे तरुणीने सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, बारामती : विवाह ठरलेल्या तरुणीचा प्रियकरासोबत बाहेर गेल्यानंतर अचानक मृत्यू झाल्याची घटना…

Read More

Pune Man Shivam Pardeshi dies after fight on Vada Pao stall accuse punches chest Crime News; वडापावच्या गाडीवर वाद, छातीत बुक्क्या मारल्या, घरी येऊन झोपलेल्या तरुणाचा मृत्यू, पुण्यात हळहळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे : वडापाव खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या पायाला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. या मारहाणीत छातीत बुक्क्या मारल्यानंतर घरी जाऊन झोपलेल्या तरुणाचा अंतर्गत रक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील गणेश पेठेतील डुल्या मारुती चौक परिसरात रविवारी दुपारी घडली. शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे…

Read More