Headlines

Pune BJ Medical College MBBS Student Tanmay Wange Missing after Ragging in Hostel Crime News; पुण्यातील MBBS चा विद्यार्थी 14 दिवसांपासून बेपत्ता, आई रुग्णालयात, हॉस्टेलवर रॅगिंग झाल्याचा आरोप

Pune Medical College Student Missing : उत्कर्ष सिंग आणि श्रेया यादव यांच्यासह विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपने तन्मयचा छळ केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर तन्मयच्या ग्रामीण पार्श्वभूमीवरुन त्याची वारंवार थट्टा आणि अपमान केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यातील बायरामजी जीजीभॉय (बीजे) मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचे…

Read More

Baramati News: नोकरीच्या आमिषाने लूट? बारामती परिसरातील काही ‘प्लेसमेंट एजन्सीं’च्या कारभारावर प्रश्नचिन्ह – unemployed youths being financially exploited by certain private placement agencies in baramati

Baramati News: प्रत्यक्षात अनेक एजन्सीकडे नोंदणी प्रमाणपत्र नाही. उपविभागीय किंवा विभागीय संबंधित यंत्रणेकडे त्यांची स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. नोकरी फसवणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) संतराम घुमटकर, बारामती : राज्यात वाढती बेरोजगारी आणि नोकऱ्यांची टंचाई याचा गैरफायदा घेऊन बारामतीतील काही खासगी प्लेसमेंट एजन्सींकडून बेरोजगार तरुणांची आर्थिक पिळवणूक होत आहे. नोकरी मिळवून देण्याच्या मोबदल्यात पहिल्या पगारातील…

Read More

Uday Samant: शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी निधीचा पाऊस; 18 कोटी देण्याची मंत्री सामंत यांची घोषणा – uday samant annouces rs 18 cr for 100th marathi sahitya sammelan

Uday Samant: मराठी भाषा विभागातर्फे साहित्य परिषदेला एक कोटीच्या निधीचा धनादेश सामंत यांच्या हस्ते अध्यक्ष योगेश सोमण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. उदय सामंत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘शंभराव्या साहित्य संमेलनासाठी पाच कोटी रुपये, या संमेलनानिमित्त होणाऱ्या ९९ नांदी संमेलनांसाठी पाच कोटी, १३ विद्यापीठांमध्ये होणाऱ्या विद्यार्थी संमेलनांसाठी प्रत्येकी २५ लाखांप्रमाणे चार कोटी, परदेशांतील १२…

Read More

पुण्यात सुरू करणार भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्र ;मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Pune News: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा उतृकृष्ट अध्ययन केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. पण आता केंद्र सरकारच्या निधीची वाट न पाहता राज्य सरकार हे केंद्र स्वत: पुण्यात उभारणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,पुणे:‘दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यास शिवसेनेला फरक पडणार नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार यांच्यापाठोपाठ…

Read More

Amit shah in pune political tensions rise due to congress protests heightened security measures; अमित शाह यांच्या दौऱ्याआधी पुण्यातील राजकारण तापलं; काँग्रेसचा इशारा, पोलीस अलर्ट मोडवर

म. टा. प्रतिनिधी, पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे, या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भाजपने दिल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी…

Read More

बनावट पदवीसाठी ऑनलाइन स्वीकारले पैसे ; विद्यापीठाच्या पडताळणीत बनावटगिरी उघड ,आरोपीला चार ऑगस्टपर्यंत कोठडी

Pune News:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांची बी कॉम ची बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र तयार करून ७० हजार रुपये रमेश मुखेकर या विद्यापीठातील कर्मचाऱ्याने घेतले त्या प्रकरणी रमेश मुखेकर या आरोपीस चतु:शृंगी पोलीसांनी ताब्यात घेतले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, पुणे : आरोपी मुखेकर याने विद्यार्थ्याच्या नावे दिलेली गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र विद्यापीठाकडे असलेल्या अधिकृत नोंदींशी…

Read More

Chandrakant patil statement claim to link fingerprints on stones with aadhaar card attack from shivsena ravindra dhangekar; दिल्ली आंदोलनातील दगडांवरचे ठसे आधारकार्डशी लिंक केले जाणार; धंगेकरांनी हटके स्टाइलमध्ये घेतली चंद्रकांतदादांची फिरकी

Shivsena Ravindra Dhangekar: पुण्यात पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजप असा संघर्ष उफाळून येत असल्याचं दिसत आहे. धंगेकरांनी हटके स्टाइलमध्ये घेतली चंद्रकांतदादांची फिरकी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजीत दराडे, पुणे : नीट पेपर फुटीनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. याच मुद्द्याला धरून दिल्लीतील जंतर मंतर मैदानात कॉक्रोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनाला देशभरातील तरुणांनी जोरदार पाठिंबा दिला…

Read More

Pimpri Chinchwad Unity Build Tech Private Limited Company Labor Killed Accused Also Dies During Treatment; पुण्यात क्षुल्लक कारणावरुन कंपनीतच मित्राला संपवलं, आरोपीही गंभीर जखमी; हॉस्पिटमध्ये त्याच्यासोबतही धक्कादायक घडलं

Pimpri Chinchwad Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, क्षुल्लक कारणावरुन एकाची हत्या करण्यात आली आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. युनिटी बिल्ड टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कामगाराची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड : कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये किरकोळ कारणावरून…

Read More

Pune Baramati Zilla Parishad Member Mangesh Jagtap has Filed Case Against Victim Girl Police Received New Information; ‘लग्न ठरलेलं, महाबळेश्वरमध्ये रिसॉर्ट बुक, शारीरिक संबंध’; पुणे जिल्हा परिषद सदस्याच्या प्रेमप्रकरणात मोठी अपडेट

Baramati Crime news : मंगेश जगताप याच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी माहिती दिली आहे. जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, पुणे (बारामती) : बारामती तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित…

Read More

पुण्याच्या पर्यावरणाची गुणवत्ता वाईट ; पर्यावरण अहवालातील सर्वेक्षणातून उघड ,४९ टक्के पुणेकरांनी शहराबाबत व्यक्त केली चिंता

म.टा.प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील पर्यावरणाची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचे मत पुणेकरांनी महापालिकेकडे व्यक्त केले आहे. शहरातील घटते वृक्षारोपण, हवेची ढासळलेली गुणवत्ता, वाढलेली वाहतूक कोंडी, जलप्रदूषण आणि कचऱ्याची समस्या बघताना शहराबद्दल त्यांना चिंता वाटते आहे. पुणेकरांची रोखठोक भूमिका त्यामुळे ४९ टक्के पुणेकरांनी शहरातील पर्यावरण ‘वाईट’ आणि ‘खूप वाईट’ पातळीवर पोहोचल्याची भूमिका रोखठोक मांडली आहे. पर्यावरणस्नेही उपक्रमांना आमचे…

Read More