Headlines

Pune Krishna Andekar Murder Plan bust after Thombare Gang Goons follow Police Van Crime News; कृष्णा आंदेकरचा काटा काढण्याचा प्लॅन, ठोंबरे टोळीकडून पोलीस व्हॅनचा पाठलाग, पोलिसांनी थरारक कट उधळला

Krishna Andekar Murder Plot : ​​शिवाजीनगर न्यायालयापासून एक बाईक पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करत होती. चाकणपर्यंत तीच बाईक मागे असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी बाईक अडवण्याचा प्रयत्न केला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘मकोका’ गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयात हजर करून कृष्णा आंदेकर ; तसेच त्याचे नातेवाईक स्वराज आणि तुषार वाडेकर यांना कारागृहात नेत असताना त्यांचा…

Read More

Case registered against police constable for allegedly defrauding female lawyer in Baramati; महिला वकिलाला प्रेमात पाडलं, बारामतीतील लॉजवर संबंध, पण वेळ येताच हात झटकले; पोलिसावर गुन्हा दाखल

दीपक पडकर, बारामती : लग्नाचे आमिष दाखवून एका महिला वकिलाची फसवणूक, तिचे लैंगिक शोषण, आर्थिक गैरफायदा घेणे, तसेच मुलीचा स्वीकार करण्यास नकार देत धमकावल्या प्रकरणी पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेची ओळख कायदेशीर कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आली असून, तिचा उल्लेख “निर्भया”…

Read More

Sharad pawar statement on possibility of merging ncp and joining nda; मोंदीशी भेट, सत्तेत सहभागी होण्याच्या हालचाली, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? शरद पवारांनी अखेर सस्पेन्स संपवला

दीपक पडकर, बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा काहीही संबंध नाही,” असं सांगत त्यांनी विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे आज झालेल्या बैठकीनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही…

Read More

Pune Water Cut: पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरात पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांत फटका? पाहा लिस्ट – pune water supply will be suspended in some areas on thursday 30 july 2026

म.टा.प्रतिनिधी, पुणे: महापालिकेच्या लष्कर जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशन येथे विद्युत आणि यांत्रिकी विभागाकडून तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी, ३० जुलै रोजी या केंद्राच्या अखत्यारीतील परिसरांचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. शुक्रवारी, ३१ जुलै रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर…

Read More

Pune Metro News: पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारणार ; विस्ताराचा ‘डीपीआर’ सादर, पिंपरी

Pune Metro News: पुण्यामध्ये पिंपरी – चिंचवडच्या पुढील ५० वर्षांच्या वाहतुकीचा विचार करून मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे.विस्ताराचा डीपीआर देखील सादर करण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,पिंपरी: स्मार्ट सिटी’पासून ‘स्मार्ट मोबिलिटी’कडे वाटचाल करताना, पिंपरी-चिंचवडच्या पुढील ५० वर्षांच्या वाहतूक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने विस्तारित मेट्रो मार्गिकेच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याचे (डीपीआर) सोमवारी (२७ जुलै) सादरीकरण करण्यात आले….

Read More

Yugendra pawar expresses outrage over delay in ajit pawar plane accident investigation demands immediate release of report; दादांच्या अपघाताचा रिपोर्ट नाही, मालकावर कारवाई नाही, आमचा संयम संपतोय; युगेंद्र पवार संतापले

दीपक पडकर, बारामती : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला सहा महिने पूर्ण होऊनही तपासाचा अंतिम निष्कर्ष समोर न आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तपास यंत्रणांनी विलंब न करता अहवाल प्रसिद्ध करून अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं, हे जनतेसमोर मांडावं, अशी…

Read More

अजित दादांच्या अपघाताचे रिपोर्ट द्या, बारामतीकरांना उत्तर पाहिजे, युगेंद्र पवार रोखठोक बोलले – yugendra pawar raises questions over ajit pawar plane crash report

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jul 2026, 12:59 pm अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दुर्घटनेला आता ६ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्याप अंतिम चौकशी अहवाल समोर येत नसल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. आता आमचा संयम सुटत चाललाय, दादांच्या अपघाताबाबत आम्हाला आणि बारामतीकरांना उत्तर पाहिजे, असे युगेंद्र पवारांनी म्हटले. Source link

Read More

Pune Accident : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, भीषण अपघातात माय-लेकाचा जागीच करुण अंत – pune container tuck hits bike 25 yrs mother and toddler son died relative seriously injured

Pune Accident News: भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने मायलेकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी आहे. पुणे अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पिंपरी : भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत माय-लेकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना निघोजे येथे रविवारी (२६ जुलै) सकाळी साडेसातच्या सुमारास…

Read More

Pune Women Serious Allegations Against Baramati Zilla Parishad Member; लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक, महिलेचा सभेत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, जि.प. सदस्यावर गंभीर आरोप; पुण्यात काय घडलं?

Pune Women Allegations Against Mangesh Jagtap : राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. मंगेश जगताप यांच्यावर महिलेचा गंभीर आरोप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा सुरू असताना एका महिलेने चक्क पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार २७ जुलै…

Read More

Pune Talegaon Railway Station Parking Car Shed Baramati Woman Assault Two men Life Imprisonment Crime News; पुणे तळेगाव रेल्वे स्टेशन पार्किंग कारशेडमध्ये बारामतीच्या तरुणीसोबत सामूहिक अत्याचार, दोघा नराधमांना नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेप

Talegaon Station Woman Assault Case : तळेगाव रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या दोघा आरोपींनी बारामतीच्या १८ वर्षीय तरुणीला जेवण देण्याच्या बहाण्याने नेत सामूहिक कुकर्म केले होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : असहाय तरुणीला जेवण देण्याच्या बहाण्याने तळेगाव रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमधील शेडमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोघा नराधमांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली….

Read More