Headlines

Pipari Chinchwad Morwadi Pillai Family Attempts Ends Life due to Financial Difficulties Father Dies Mother and Daughter Survive; नोकरी गेल्यानंतर आर्थिक अडचण, राहतं घरही गेलं, पुण्यात कुटुंबाचा टोकाचा निर्णय, वडिलांचा करुण अंत; घरात धक्कादायक गोष्टी सापडल्या

Pune Crime News : सध्या संत तुकाराम नगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. माय-लेकीची तब्येत बरी झाल्यानंतर, कुटुंबाने हे पाऊल का उचललं याबाबत अधिकचा उलघडा होईल. पिंपरी मोरवाडी पिल्लाई कुटुंब आत्महत्येचा प्रयत्न(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरातून एक मन अत्यंत सुन्न करणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. गंभीर आर्थिक संकटाला कंटाळून…

Read More

Pune Amanora Township Young Man Ended his Life by Jumping from 15th Floor; नुकतंच लग्न, तरीही फ्लॅटमध्ये एकटेच, पत्नीसोबत वाद अन् घटस्फोटाची चर्चा, पुण्यातील ॲमनोरा टाऊनशिपमध्ये धक्कादायक घडलं

Pune Crime News : राहुल आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही काळापासून मतभेद सुरू होते. दोघांमधील वाद इतका वाढला होता की, त्यांच्यात सध्या घटस्फोटाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. राहुल पटेल मगरपट्टा १५ व्या मजल्यावरून उडी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यातील मगरपट्टा परिसरातील उच्चभ्रू ॲमनोरा टाऊनशिपमध्ये काल शनिवारी पहाटे एक मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे….

Read More

Dilip walse patil major revelation over milk adulteration allegations; मी एक मिनिटही थांबणार नाही, निवृत्त होईल; दूध भेसळीच्या आरोपांनंतर वळसे पाटलांची मोठी घोषणा

पुणे: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध धाडसत्र सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातही एफडीएने धाड टाकत दूध भेसळ करणाऱ्यांना दणका दिला होता. एफडीएच्या धाडीत एका नामांकित कंपनीत भेसळयुक्त दूध आढळल्याचे समोर आले होते. एफडीएच्या या कारवाईनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला असून आंबेगावचे आमदार आणि राज्याचे…

Read More

Heavy rain in pune eases water worrie imd weather forecast for the next two days; पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने पाण्याची चिंता मिटली; पुढील दोन दिवस कसे असणार हवामान? IMD चा ताजा अंदाज

IMD Rain Alert: पोषक वातावरण नसल्याने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे. हवामान अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी जोरदार बरसलेल्या पावसाने शनिवारी विश्रांती घेतली. दिवसभरात अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. पुढील दोन दिवस शहरात हलक्या सरी, तर रविवारी घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने…

Read More

Government Job Scam : एक किंवा दोन नाही, तर तब्बल 117 जणांना सरकारी नोकरीचं स्वप्न दाखवलं, खोटी नियुक्तीपत्रे वाटली

बारामतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारी नोकरीचं आमिष दाखवत तब्बल 117 जणांची फसवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपींकडून बनावट याद्या आणि नियुक्तीपत्रे देखील देण्यात आल्याचं समोर आलं आहे. Source link

Read More

BJP Vijay Chaudhary and Girish Mahajan Audio Clip Viral Chaudhary PA Arrested from Pune; भाजपमधील अंतर्गत कलहाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; विजय चौधरींच्या PAला पुण्यातून अटक, चौधरींच्या मुलाने दिली तक्रार

BJP Vijay Chaudhari PA Arrested : या ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या विजय चौधरी यांचा स्वीय सहायक निघाला आहे. त्याला आता पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विजय चौधरी पीए यश टिपरेला पुण्यातून अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित संभाषण सोशल मीडियावर व्हायरल…

Read More

Baramati Court Sentenced One Year of Hard Labor to Lawyer

एका महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर पतीने नुकसना भरपाईसाठी प्रयत्न केले. या प्रकरणी नुकसान भरपाईसाठी महिलेच्या पतीची बाजू मांडणाऱ्या वकिलानेच तब्बल 10 लाख रुपये लाटल्याचं समोर आलं. या गंभीर प्रकरणाची दखल घेत कोर्टाने आरोपी वकिलाला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, बारामती : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या वकिलानेच आपल्या पक्षकाराचा विश्वासघात केल्याचे…

Read More

VIDEO | अमित शाह पुण्यात,वसंत मोरेंची जोरदार घोषणाबाजी – vasant more raises slogans against amit shah

VIDEO | अमित शाह पुण्यात,वसंत मोरेंची जोरदार घोषणाबाजीVIDEO | अमित शाह पुण्यात,वसंत मोरेंची जोरदार घोषणाबाजी Source link

Read More

Pune Indapur Mentally Unstabale Minor Girl was Abused Shocking Act by Grandfather of Family; जबरदस्ती हात-पाय दाबून घेतले, गतिमंद अल्पवयीन नातीवर अत्याचार, नको त्या जागी स्पर्श; घरातल्या आजोबांचाच कांड

Pune Indapur Minor Girl Abused : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच इंदापूरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. इंदापूर गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, पुणे (इंदापूर) : भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भादलवाडी येथे गतिमंद अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील आजोबाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक…

Read More

जैववैद्यकीय कचरा वाढला ; दिवसाला ९ हजार किलो कचऱ्याचे संकलन

Pune News: कचरा ही समस्या सगळ्यांनाच भेडसावणारी आहे. आणि प्रत्येक शहरात ती वाढत जातेय. पुण्यामध्ये देखील कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. पुण्यामध्ये जैववैद्यकीय कचरा वाढला आहे. सध्या शहरात दररोज ९ हजार ४८५ किलो इतरा कचरा तयार होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा .प्रतिनिधी ,पुणे :गेल्या पाच वर्षांत झालेला वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार, मध्यवर्ती शहरासह उपनगरे, समाविष्ट गावांमध्येही…

Read More