Raju Shetti On Sadabhau Khot | ‘लाळघोटेपणा करायला काही मर्यादा असते’ – raju shetti targets sadabhau khot
Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 8:47 pm Follow कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ हत्तीच्या घरवापसीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुजरातमधील वनतारा येथे माधुरीला हलवून 28 जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी लाक्षणिक उपोषणाची घोषणा केली आहे.आणि त्यांनी बोलताना सदाभाऊ खोतांच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील वक्तव्यांचा चांगलाच समाचार…
