Headlines

VIDEO | संभाजीराजे छत्रपतींनी D.Y.Patil यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले – sambhajiraje chhatrapati paid his last respects to the mortal remains of d.y. patil

VIDEO | संभाजीराजे छत्रपतींनी D.Y.Patil यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतलेVIDEO | संभाजीराजे छत्रपतींनी D.Y.Patil यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले Source link

Read More

Kolhapur Dr D Y Patil Death BJP MLA Amal Mahadik meets Congress MLA Satej Patil for condolence; डॉ. डी वाय पाटील यांचं निधन; राजकीय वैमनस्य बाजूला, कट्टर विरोधक भाजप आमदार अमल महाडिक बंटी पाटलांच्या सांत्वनाला

Amal Mahadik meets Satej Patil : भाजपचे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत त्यांचे सुपुत्र, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचे सांत्वन केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर : राजकारण, शिक्षण, आरोग्य, अध्यात्म, सहकार आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम…

Read More

VIDEO | वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन – ganesh naik paid his last respects to the mortal remains of d.y. patil

VIDEO | वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शनVIDEO | वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन Source link

Read More

PM Narendra Modi Raj Thackeray and many Leader Paid Tribute to Dr D Y Patil

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर : देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित शिक्षणमहर्षी डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डॉ….

Read More

Padmashree d y patil passes away at the age of 90 monumental contributions in education health and sports; शिक्षणमहर्षी पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन; वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर: शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे ऋषीप्रत व्यक्तिमत्त्व, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंत पाटील (वय 91) यांचे कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. एका साध्या शेतकरी कुटुंबातून आपला प्रवास सुरू करून…

Read More

VIDEO | राधानगरी धरणातून भोगावती नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू – automatic gates of the radhanagari dam in kolhapur have been opened

VIDEO | राधानगरी धरणातून भोगावती नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरूVIDEO | राधानगरी धरणातून भोगावती नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू Source link

Read More

Illegal abortion racket in kolhapur shocking confession of retired civil surgeon; कोल्हापुरात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; निवृत्त सिव्हिल सर्जनकडून 250 हून अधिक गर्भपातांची कबुली

साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: आरोग्य क्षेत्राशी संबंधित असणारी राज्याचे आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अशी दोन मंत्रिपदं असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या टोळ्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. करवीर पोलिसांनी कदमवाडी येथील ‘प्रतिमा हॉस्पिटल’वर धाड टाकून एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत धक्कादायक बाब अशी की, राज्याच्या…

Read More

Kolhapur Shirgaon Former Female Sarpanch Surekha Nyare Case Killed Claim Over Money Dispute not Immoral Relationship; पंढरपूरला विठ्ठल दर्शनाचा बहाणा, गोठ्यात निर्घृणपणे संपवलं, अनैतिक संबंध नव्हे, तर वेगळंच कारण?; माजी सरपंचबाईंच्या प्रकरणात नवा ट्विस्ट

Kolhapur Crime News : कुटुंबीय आणि नातेवाईकांनी केलेल्या या आरोपांमुळे सुरेखा न्यारे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मात्र, पोलीस तपासानंतरच हत्येचं खरं कारण पुढे येणार आहे. माजी सरपंच सुरेखा न्यारे प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा शिवाजी न्यारे (वय 50) यांच्या निर्घृण खुनाने…

Read More

Kolhapur | खासदार कंगना रनौत यांच्याविरोधात कोल्हापुरात आंदोलन, काँग्रेस महिला आक्रमक – protest against mp kangana ranaut in kolhapur; congress women take an aggressive stand

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jul 2026, 7:36 pm #kolhapurprotest #kanganaranaut #cjpprotest #abhijeetdipake #congressprotestभाजप खासदार कंगना रनौत यांनी जेन झी आणि महिलांवर वादग्रस्त वक्तव्य केलंय..याचे पडसाद कोल्हापुरात उमटलेत, काँग्रेस महिला आघाडी आक्रमक झालीये..कोल्हापुरी चप्पल दाखवत कंगना रनौत यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय..पाहुया Source link

Read More

Former woman sarpanch death case lover in kolhapur drove 350 kilometers to hide the body; कोल्हापुरात माजी महिला सरपंचाला प्रियकराने संपवलं; बॉडी गाडी टाकून थेट मुंबई गाठली, पण भाच्यामुळे डाव फसला

साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिरगावच्या माजी महिला सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय 50) यांची त्यांच्या प्रियकराने लग्नासाठी तगादा लावल्याच्या रागातून निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने मृतदेह कारमध्ये ठेवून चक्क 350 किलोमीटरहून अधिक प्रवास केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा थरारक डाव…

Read More