कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ हत्तीच्या घरवापसीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुजरातमधील वनतारा येथे माधुरीला हलवून 28 जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी लाक्षणिक उपोषणाची घोषणा केली आहे.आणि त्यांनी बोलताना सदाभाऊ खोतांच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतलाय.The issue regarding the return of ‘Madhuri’—an elephant from the Nandni Math in Kolhapur district—has once again come to the forefront. Raju Shetty of the Swabhimani Shetkari Sanghatana has announced a symbolic hunger strike, coinciding with the completion of one year since Madhuri was relocated to ‘Vantara’ in Gujarat. While speaking on the matter, he also sharply criticized Sadabhau Khot’s remarks concerning the students’ agitation.