Headlines

Mahabaleshwar News : महाबळेश्वरमधील प्रसिद्ध पॉईंट सुर्यास्तानंतर राहणार बंद, नेमकं कारण काय?

महाबळेश्वर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाबळेश्वरमधील प्रसिद्ध पॉईंट सुर्यास्तानंतर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे हा पॉईंट बघायला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे. Source link

Read More

Wife Ends Life of Husband With Help of Her Boyfriend in Sangli Police Unfold Mistry

सांगलीत एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीला संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या महिलेने आधी पती झोपेत बेशुद्ध झाल्याचा बनाव केला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : सांगलीत झोपेत असताना एक व्यक्ती बेशुद्ध झाला. तो शुद्धीवर येत नसल्याने त्याच्या पत्नीने नातेवाईकांना बोलावलं. त्यांच्या मदतीने त्या व्यक्तीला रुग्णालयात आणलं. पण रुग्णालयात डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर…

Read More

VIDEO | पत्रकारांना शिवीगाळ,संजय दिना पाटलांना चांगलंच सुनावलं – navnath waghmre on sanjay dina patil

VIDEO | पत्रकारांना शिवीगाळ,संजय दिना पाटलांना चांगलंच सुनावलंVIDEO | पत्रकारांना शिवीगाळ,संजय दिना पाटलांना चांगलंच सुनावलं Source link

Read More

६ फुटीर खासदार मिंधेकडे गेले, भाजपात का नाही गेले? ठाकरेंनी सांगितलं ‘ऑपरेशन देवेंद्र’ – uddhav thackeray holds rally in nagesh patil ashtikar s constituency attacks bjp and eknath shinde

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2026, 9:50 am फुटलेल्या ६ खासदारांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे मतदारांची माफी मागत आहेत. यवतमाळ, वाशिमनंतर उद्धव ठाकरे हिंगोली दौऱ्यावर गेले. खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्याविरोधात तोफ डागत ठाकरेंनी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही लक्ष्य केलं. तर हे फुटीर खासदार शिंदे गटातच का गेले, भाजपात का गेले नाही यामागचं कारण ‘ऑपरेशन…

Read More

Uddhav Thackeray Reaction on Flight Journey With Devendra Fadnavis

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या विमान प्रवासावर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानाने प्रवास केला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण हा योगायोग असल्याचं दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं. या प्रवासाविषयी भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी नवा दावा केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) परभणी…

Read More

Nanded Ardhapur farmer Gunaji Pawar Ended his Life due to Bank Loan; डोक्यावर कर्जाचा डोंगर, कंटाळेल्या वडिलांनी स्वत:ला संपवलं, चार लेकी बापाविना पोरक्या, मृत्यूनंतरही बँकेची नोटीस, कागद बघून लेकी हमसून हमसून रडल्या

Nanded Ardhapur farmer Gunaji Pawar End Life : घटनेची माहिती मिळताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. सपकाळ हे 23 जून मंगळवारी रोजी आसूड मोर्चासाठी नांदेडला आले होते. यावेळी त्यांनी कुटुंबाची चर्चा करून सांत्वन केलं. आर्थिक मदत देखील केली. यावेळी खासदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित…

Read More

उद्धव ठाकरेंकडे बघून ओमराजेंना मतदान; शिंदेसेनेत जाताच कार्यकर्त्यांचा उद्रेक

ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय जाहीर केलाय.ठाकरेंची साथ सोडत ओमराजेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.कार्यकर्ते व समर्थकांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे ओमराजेंनी स्पष्ट केले.मात्र ओमराजेंच्या या निर्णयाशी अनेक शिवसैनिक सहमत नसल्याचेही दिसतेय.लातूरचा औसा विधानसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघाची जोडला गेलाय.येथील शिवसैनिकांनी ओमराजे निंबाळकर निवडून यावे त्यासाठी प्रयत्न केले होते.मात्र आता…

Read More

Uddhav Thackeray Big Claim About CM Devendra Fadnavis

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीबाबत मोठं भाकीत केलं आहे. आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली तरी आपल्याला नवल वाटणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील सभेत महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत नवं भाकीत वर्तवलं आहे. “बघताना वरवर…

Read More

मुंडेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचं ग्रँड वेलकम! बीडकरांकडून जंगी स्वागत – uddhav thackeray receives grand welcome in munde s turf

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2026, 3:59 pm माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या सहा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांचं मुंडेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आलं. परळीतील छत्रपती शिवाजी चौकात जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. उद्धव ठाकरे येणार म्हणून मोठ्या संख्येने शिवसैनिक त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. यावेळी…

Read More

we would welcome mp nilesh lanke if he joins shiv sena says sanjeev bhor; ते मुळचे शिवसैनिक! शरद पवारांचे शिलेदार निलेश लंकेंबाबत शिंदे गटाच्या खुल्या ऑफरने वाढला सस्पेन्स

Ahilyanagar News : अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या कथित शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर यांनी, ‘निलेश लंके हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर आम्ही त्यांचे स्वागत करू,’ असे स्पष्ट वक्तव्य करत राजकीय चर्चांना नवे वळण दिले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर: गेल्या…

Read More