Headlines

हिंगोलीत गुटख्याची वाहतूक करणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात:एक लाखाचा मुद्देमाल जप्त; शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

हिंगोली शहरात दुचाकी वाहनावर बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांच्या पथकाने रविवारी तारीख 28 सायंकाळी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एका दुचाकीसह गुटखा असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती हिंगोली शहरात काहीजण दुचाकी वाहनावर गुटखा वाहतूक करून पानटपरी चालकांना देत असल्याची माहिती हिंगोली…

Read More

VIDEO | अंबादास दानवेंचा बंडखोर खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोल – ambadas danve attack on sanjay deshmukh

VIDEO | अंबादास दानवेंचा बंडखोर खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोलVIDEO | अंबादास दानवेंचा बंडखोर खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोल Source link

Read More

PM Modi: मोदींचं आवाहन अन् वर्ध्यातील कुटुंबाचा लग्नाबद्दल महत्त्वाचा निर्णय; आता कुटुंबाला एकच अपेक्षा

PM Modi: पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा निर्णय वर्ध्यातील कुटुंबानं घेतला आहे. होणाऱ्या नवरदेवाच्या आईनं केलेली सूचना दोन्ही कुटुंबांना आवडली आणि त्यामुळे एक महत्त्वाचा निर्णय प्रत्यक्षात उतरला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा: वर्ध्यातील एक सर्वसामान्य कुटुंब त्यांनी घेतलेल्या एका असामान्य निर्णयामुळे चर्चेत आहे. पुलगावमध्ये राहणाऱ्या सतीश गौरीशंकर चौबे यांच्या घरात सध्या लगीनघाई सुरू आहे. त्यांचा…

Read More

samruddhi expressway amravati family horrific accident five killed; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकवर वॅगनआर कार आदळली, एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू

Amravati Samruddhi Expressway Accident : अमरावतीतील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ट्रकच्या मागे वॅगनआर कार आदळल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना नेमकी कशी घडली? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताने पाच जणांचा बळी घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव…

Read More

Rebel mp sanjay deshmukh hits back to shivsena uddhav thackeray over yavatmal rally; उद्धव ठाकरेंनी भरसभेत व्हिडिओ दाखवला, आईला धोका दिल्याचा आरोप; आता बंडखोर खासदाराचा पलटवार

यवतमाळ: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यावर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आपली बाजू मांडण्यासाठी शनिवारपासून दौरा सुरू केला आहे. यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे शिवसेनेत गेलेले खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघात यवतमाळ व वाशीम येथे उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या आणि देशमुख यांच्यावर निशाणा साधला….

Read More

जिवंत आहोत पण जगणं कठीण झालंय! शेतकऱ्याचे अस्वस्थ करणारे आंदोलन; तिरडीवर झोपला, स्वतःची अंत्ययात्रा काढली

Nandurbar farmer funeral news: सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने अनोखे आंदोलन केले आहे. त्याच्या आंदोलनाची राज्यभर चर्चा रंगली आहे. आधी अंत्ययात्रा आणि नंतर थेट विहिरीत उडी घेत त्यांनी हे आंदोलन केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार: सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार तालुक्यातील सैताणे…

Read More

murder case of a young man in gadchiroli linked to relationship with suraj from odisha; महाराष्ट्रातील तरुण ओडिशातील सूरजच्या प्रेमात पडला; दोघे भेटले, पण ती एक गोष्ट समजताच प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत

Gadchiroli News: इन्स्टाग्रामवर दोन तरुणांमध्ये झालेल्या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत आणि नंतर समलैंगिक प्रेमसंबंधांत झाले होते. महाराष्ट्रातील तरुण ओडिशातील सूरजच्या प्रेमात पडला; दोघे भेटले, पण ती एक गोष्ट समजताच प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गडचिरोली: अलीकडील काळात सोशल मीडियावर होणाऱ्या ओळखीतून प्रेमाचे सूत जुळाल्याचे आपण अनेकदा ऐकतो. मात्र सोशल मीडियावरून होणारी ही ओळख कधीकधी जीवावरही…

Read More

क्षणभंगूर आयुष्य! श्रेणीक बेभान नाचला, पण स्विमिंग पूलमध्ये उडी घेताच शेवट, सुन्न करणारा व्हिडीओ

आयुष्य हे पाण्याचा बुडबुडा आहे असं म्हणतात. चालता-बोलणाऱ्या माणासाचं कधी काय होईल याचा कुठलाच भरोसा नाही. सिंधुदुर्गात एका रिसॉर्टमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एक तरुण बेभान होऊन नाचत होता. त्याने नाचता-नाचता आनंदात स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. त्याची हीच उडी त्याच्या आयुष्यातील शेवटची उडी ठरली. हा व्हिडीओ अनेकांना अस्वस्थ करत आहे. Source link

Read More

Maharashtra Govt to Host Festivals at 12 UNESCO World Heritage Forts

युनेस्कोच्या जागतिक वरसा यादीत महाराष्ट्रातील 12 किल्ले समाविष्ट केल्याने ही शिवप्रेमींसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर आजा राज्य सरकारकडून या सर्व किल्ल्यांवर ‘गडकिल्ले महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांवर राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत भव्य…

Read More

मांडवी एक्सप्रसेमध्ये तांत्रिक बिघाड, कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; कोकणकन्या ८ तास विलंबाने| Maharashtra Times

Konkankanya Express: कोकण रेल्वेचं मान्सूनचं वेळापत्रक लागू केल्यापासून गाड्यांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे यापूर्वीच सर्व ट्रेन विलंबाने धावत असून एका गाडीच्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक गाड्यांचं वेळापत्रक कोलमडू लागलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, चिपळूण: कोकण रेल्वेमार्गावरील अनेक गाड्यांचे वेळापत्रक शनिवारी कोलमडले. याचा परिणाम छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसवरही झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड…

Read More