VIDEO | शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त समरजीत घाटगेंकडून मोठी घोषणा – samarjeet ghatge kolhgapur news
VIDEO | शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त समरजीत घाटगेंकडून मोठी घोषणाVIDEO | शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त समरजीत घाटगेंकडून मोठी घोषणा Source link
VIDEO | शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त समरजीत घाटगेंकडून मोठी घोषणाVIDEO | शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त समरजीत घाटगेंकडून मोठी घोषणा Source link
Nagpur News: पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तरुणाचा मोबाईल फोन फोडण्यात आला. तसेच, पोलिसांकडे तक्रार केल्यास खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकीही आरोपींनी दिली. ‘गे’ डेटिंग ॲपवरून मैत्री, भेटायला बोलावलं अन् नंतर तरुणासोबत भयंकर प्रकार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : ‘गे’ डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून मारहाण, धमकावून लूटमार करणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे….
Pune News: आईचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने २५ वर्षीय मुलाने शनिवारी सकाळी घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. घटनेनं परिसरात हळहळ. आई मुलाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे : रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आईचे निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्याने २५ वर्षीय मुलाने शनिवारी सकाळी घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा…
Navi Mumbai Metro Expansion: नवी मुंबई शहरात गेल्या अनेक वर्षांपासून एक मार्गिका धावत होती. आता या पहिल्या मार्गिकेचा विस्तार होणार असून त्यासह दुसऱ्या मार्गिकेलाही मंजुरी मिळाली आहे. नवी मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी राज्य…
Mumbai Local Train Mayank Lohar Murder Case Accused Roshan Suvarna : चर्चगेट फास्ट लोकल ट्रेनमध्ये मयंक लोहार हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी रोशन सुर्वणाचे कारनामे आता समोर आले आहेत. मुंबई लोकल तरुण खून(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : चर्चगेट-नालासोपारा लोकलमध्ये आरोपी रोशन सुवर्णाने प्रवासी मयंक लोहार याच्यावर हल्ला करताना,…
Shri Malanggad: जानेवारी महिन्यात श्री मलंगगडावर देशातील सर्वात लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रॉली सेवा सुरू झाली. आता पायी प्रवास करणाऱ्यांसाठीही या मार्गाचा कायापालट करण्यात येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसंस्था, अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर पोहोचताना भाविकांसाठी फ्युनिक्युलर ट्रॉली सेवा सुरू झाल्यानंतर आता पायी मार्गाने प्रवास करणाऱ्या स्थानिक व भाविकांसाठी दीर्घकाळ दुरवस्थेत असलेल्या पायऱ्यांचाही…
अमळनेरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिवंतपणी माणसाला किंमत आहे की नाही? हा एक गंभीर प्रश्न असतानाच, मेलेल्या माणसाचे मृतदेह वाहून नेण्यासाठी चक्क घंटा गाडीचा वापर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : एखाद्या शहराची ओळख केवळ रस्ते, इमारती किंवा विकासकामांवरून…
Dhule Crime: माझं लग्न का लावून देत नाही? अशी विचारणा करत मद्यधुंद मुलाने चक्क वृद्ध मातेला ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. धुळे क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, धुळे: लग्न लावून देत नाही म्हणून एका रिक्षाचालकाने त्याच्या वृद्ध आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची…
Boycott On Census In Gondia District: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसोबतच ओबीसींचीही स्वतंत्र नोंद केली जावी, अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली. गोदिंयात जनगणनेवर बहिष्कार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात जनगणना करताना ओबीसींची स्वतंत्र नोंद केली जात नसल्याच्या मुद्द्यावरून गोंदिया जिल्ह्यातील शंभरावर गावे एकवटली आहेत….
Bhandara Census Protest: देशात आणि राज्यात ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठी असतानाही त्यांना हक्काच्या अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. bhandara census protest(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: जिल्ह्यात शनिवारपासून अधिकृतपणे गृहगणनेला सुरुवात झाली असली, तरी तुमसर तालुक्यातील खापा येथे या प्रक्रियेला पहिल्याच दिवशी स्थानिक नागरिकांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला आहे. २०२६-२७ च्या या जनगणनेमध्ये…