एकनाथ शिंदेंपेक्षा ठाकरे बरे बोलण्याची वेळ; जरांगे भडकले, शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप – manoj jarange slams eknath shinde over maratha caste certificate issue
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 2:36 pm उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला नाराज केलं असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. पहिल्यांदाच जरांगेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त करत मोठा इशारा दिलाय. एकनाथ शिंदे डबल गेम खेळले, पण मी मराठ्यांचं वाटोळं होऊ देणार नाही, असं सांगत जरांगेंनी शिंदेंसह मुख्यमंत्री फडणवीस आणि…
