मोठा ट्विस्ट! शिंदेंना गटनेता पदावरुन हटवण्यासाठी ज्यांनी स्वाक्षऱ्या केल्या तेच त्यांच्या मंत्रिमंडळात
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असताना आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरुन हटवण्यासाठी ज्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या त्यापैकी काही महत्त्वाचे नेते सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. याबाबतचे कागदपत्रे समोर आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना पक्षफुटी प्रकरणात आता…
