Headlines

Pune News: निवृत्त शिक्षकाने चौराई डोंगरावर फुलवले नंदनवन; हजारो देशी झाडांच्या लागवडीने परिसर हिरवागार – chinchwad retired teacher creates paradise on chaurai hill turns lush green with planting of thousands of native trees

म.टा.प्रतिनधी, चिंचवड: निवृत्त शिक्षक असलेले पंढरीनाथ आगळे यांनी आपल्या ग्रामदेवतेचा डोंगर आणखी हरित व्हावा यासाठी प्रयत्न केला. करोनानंतर रिकाम्या जागेत फळांच्या बिया आणि लहान रोपे नागरिकांच्या साह्याने आणून येथे लावली आहेत. वय वर्षे ७४ असूनही आगळे यांनी पर्यावरणसंवर्धनाचा घेतलेला हा वसा कोणाही तरुणाला लाजवणारा आहे. सोमाटणे गावचे ग्रामदैवत ही डोंगरावरील चौराईमाता आहे. शिक्षक म्हणून निवृत्त…

Read More

Mumbai Man robbed by Group of men while on Date in Deonar Crime News; मुंबईतील निर्जन जागी समलिंगी डेट, अचानक टोळकं आलं, कपडे उतरवून व्हिडिओ काढले, 31 वर्षीय तरुणाची लूट

Mumbai Man robbed in Deonar : पीडित तरुण एका समलिंगी डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या युवकाला भेटण्यासाठी निर्जन स्थळी गेला होता, त्यावेळी टोळक्याने धाक दाखवून त्याला कपडे काढायला लावले. त्याचे व्हिडिओ शूट करुन पैसे घेऊन पोबारा केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या युवकाला भेटायला गेला असताना एका खाजगी कंपनीत प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून…

Read More

Nashik Crime: पार्सलमधून चोरले महागडे मोबाइल; नाशकात संशयित अटकेत, साडेअठरा लाखांचे 13 मोबाइल जप्त – nashik ozar police arrested suspect for stealing mobiles seized 13 mobile phones worth rs 18.5 lakh

Nashik Crime: एका ऑनलाइन कंपनीच्या पार्सलमधून मोबाइल चोरी करणाऱ्या संशयिताला ओझर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून साडेअठरा लाखांचे १३ महागडे मोबाइल फोन जप्त केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, निफाड: एका ऑनलाइन कंपनीच्या पार्सलमधून मोबाइल चोरी करणाऱ्या संशयिताला ओझर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तब्बल १८ लाख ५० हजार रुपये किमतीचे १३ महागडे मोबाइल फोन जप्त…

Read More

Navnath Ban Criticizes Uddhav Thackeray & Rohit Pawar on UBT Party Merger

एकनाथ शिंदेंची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. ती हिंदुत्वासाठी लढणारी शिवसेना आहे ती विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही. उरला प्रश्न उरला सुरला उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करायचा की समाजवादी पक्षामध्ये विलीन करायचा याची चर्चा मातोश्रीवर . नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी यांना वाटते की संजय राऊतांसह उबाठाने काँग्रेसमध्ये विलीन झाले पाहिजे तर…

Read More

खोट्या सोन्याला खरे सांगून लाखोंना गंडा ; ग्राहकासह बँकेच्या मूल्यांकनकाराच्या विरोधात गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये बँकेच्या एन -५ येथील बजरंग चौकातील शाखेत घडली. बनावट दागिने शुध्द सोन्याचे असल्याचे प्रमाणपत्र मिळवून बँकेला दहा लाख रुपयांचा चुना लावण्यात आला. म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर : बनावट दागिने शुद्ध सोन्याचे असल्याचे प्रमाणपत्र मिळवून बँकेला दहा लाख रुपयांचा चुना लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना २१ ऑगस्ट २०२५ रोजी बँकेच्या…

Read More

कुणबी जात प्रमाणपत्र रद्द, मनोज जरांगे नाराज, उदय सामंत मार्ग काढणार? – maratha quota uday samant to discuss manoj jarange s demands about kunbi certificates

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 11:26 am मराठा आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवणारे मनोज जरांगे पाटील यांनी काही कुणबी जात पडताळणी आणि प्रमाणपत्रे रद्द होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगेंना आणि मराठा समाजाला आश्वासन दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विखे पाटील यांच्याशी चर्चा करेन,…

Read More

Dhule Nagaon Village 28 Year Old Youth Suhas Died of Heart Attack Practicing Running for Police Recruitment; आई-बापाच्या डोळ्यांतील स्वप्न, अंगावर खाकीची इच्छा, अचानक सर्व संपलं, धावताना हृदयविकाराचा झटका; सुहासने जागीच प्राण सोडले

Dhule Youth Dies : आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्न, अंगावरचा खाकी वर्दीचा रुबाब अन् अचानक सगळंच संपलं! धुळ्यात धावण्याचा सराव करताना 28 वर्षीय सुहासचा हृदयविकाराच्या झटक्यानं करुण अंत झाला. धुळे नगाव तरुणाचा मृत्यू अजय गर्दे, धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथे पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करत असताना एका 28 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना…

Read More

Vijay Wadettiwar Slams Fadnavis Govt Over Caste Verification & Adani Project

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली. माळशेज घाटातील अदानींचा वीज प्रकल्प, राज्यावरील वाढते कर्ज, आरक्षणावरून दिले जाणारे नियमबाह्य दाखले, सरसंघचालक . अदानींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घशात पुण्यातील माळशेज घाट परिसरात अदानी समूहाला दिलेल्या १५०० मेगावॅट वीज प्रकल्पावरून वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर…

Read More

Archana Patil WhatsApp Status slams BJP workers apologies on Facebook after backlash; 30 वर्षातलं योगदान सांगा, भाजप नेत्या अर्चना पाटील यांनी आधी व्हॉट्सअप स्टेटसवर स्वपक्षीयांनाच ललकारलं, नंतर दिलगिरी

Archana Patil WhatsApp Status : “गेल्या 30 वर्षांत निष्ठावंत म्हणवणाऱ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षासाठी नेमकं काय योगदान दिलं, ते उदाहरणांसह सांगा…” असा सवाल अर्चना पाटील यांनी व्हॉट्सअप स्टेटसवरुन विचारला होता. मात्र त्यानंतर ‘सोशल मीडिया टीमकडून अनावधानाने मजकूर प्रसिद्ध झाला’ अशी सारवासारव त्यांनी केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव : तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह यांच्या पत्नी…

Read More

Railway RAC Ticket AC Coach Passengers will get Bedroll Blanket Pillow Linen; रेल्वेत AC कोचमध्ये आता थंडीने कुडकुडत बसावं लागणार नाही, RAC प्रवाशांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; जाणून घ्या

Railway RAC Passenger : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील वातानुकूलित डब्यात प्रवाशांना संपूर्ण बेडरोल देण्यात येतो. यात उशी, चादर आणि ब्लँकेटचा समावेश असतो. मात्र, ही सुविधा केवळ कंन्फर्म तिकीटधारकांनाच मिळते. आरएसी तिकीट बेडरोल नियम महेश चेमटे, मुंबई : वातानुकूलित डब्यांतील ‘आरएसी’ (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकिटधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे मंडळाने या डब्यांतील ‘आरएसी’ प्रवाशांना संपूर्ण…

Read More