hingoli 39 year old man ends life by fear of being threatened; सतत धमकी, शिवीगाळ… भीतीमुळे तरुणाने आयुष्य संपवलं, दोन चिमुकली पोरकी; काय घडलेलं?
Hingoli Crime News : एका तरुणाने धमकी दिल्याच्या भीतीतून, धमकीला कंटळून आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गजानन पवार, हिंगोली : सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील रोजगार सेवकाला ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. या धमकीच्या भीतीपोटी त्याने उंदीर मारण्याचं औषध…
