Headlines

Shocking incident of assault of 26 year old woman using phone recording accused arrested; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी; २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार

Chhatrapati sambhajinagar news: बदनामीची धमकी देत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी; २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर: फोनवरील संभाषणाची माहिती सर्वांना सांगण्याची धमकी देत एका २६ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना पैठण तालुक्यात उघडकीस आली…

Read More

Prajakta tanpure joins bjp sharad pawar ncp jayant patil first reaction; प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश धक्कादायक; भाच्याने पवारांची साथ सोडल्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे असणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचे कमळ हाती घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असताना याबाबत जयंत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. प्राजक्त तनपुरे यांचा भाजप पक्षप्रवेश होणं हे धक्कादायक असल्याचं…

Read More

Chandrashekhar Bawankule News | राज्यातील महिलांसाठी सरकारकडून मोठी घोषणा | – chandrashekhar bawankule nagpur press conference

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jun 2026, 11:12 am राज्यातील प्रत्येक महिला गटाला राज्य सरकार महसूल विभागाची एक हेक्टर जागा पाच वर्षासाठी वापरायला देणार. सोबत एक लाख आर्थिक मदत केली जाणार असल्याची घोषणा.महिलांसाठी रोजगार निर्मिती व्हावी यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं मंत्री बावनकुळेंनी सांगितलं. Source link

Read More

FDA Raid in Navi Mumbai APMC Market Over Customers Fear Chemical Use in Mangoes

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये अन्न आणि औषध प्रशासन आणि एपीएमसी प्रशासनाने संयुक्त कारवाई केली आहे. आंबे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याची तक्रार मिळाल्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, नवी मुंबई : नवी मुंबईच्या एपीएमसी (APMC) फळ बाजारातून अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंबे…

Read More

yavatmal 30-year-old youth dies after electrocuted during garba festival; दसरा सणाला गालबोट! यवतमाळमध्ये गरबा उत्सवादरम्यान करंट लागून तरुणाचा मृत्यू, परिसरात हळहळ

Yavatmal Electric Shock Death: गरबा उत्सवादरम्यान विजेचा धक्क्याने ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. garba death(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, यवतमाळ: पांढरकवडा येथील तालुका क्रीडा संकुलातील गरबा उत्सवादरम्यान करंट लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. अंकुश विठ्ठल तोडासे (३०) रा….

Read More

Ajit Pawar slams ncp party worker over throwing plastic bag on road in wardha; Ajit Pawar slams ncp party worker over throwing plastic bag on road in wardha

Ajit Pawar in Wardha : उपमुख्यमंत्री अजित पवार वर्धा दौऱ्यावर असताना एका कार्यकर्त्याने प्लास्टिक पिशवी रस्त्यात टाकल्यावर त्याला चांगलंच झापलं. काय रे तुम्ही? लोक शिव्या देतात, असं म्हणत त्यांनी रस्त्यात कचरा टाकण्यावर नाराजी व्यक्त केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रोखठोक बोलण्यामुळे, शिस्तप्रियतेमुळे सतत चर्चेत असतात. कधी मिश्किलपणे, तर कधी…

Read More

‘ए बाप्पा थांब ना रे…’, दोन वर्षांच्या शांभवीला रडताना पाहून तुम्हीही होताल भावूक, पाहा Video

Washim Viral Video : वाशिममध्ये दोन वर्षांच्या शांभवी चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बाप्पाला मोदक भरवलेल्या शांभवीचे प्रेम पाहून कुटुंबीय भावूक झाले. बाप्पाला निरोप देताना तिला रडू आवरलं नाही, तिला पाहून बाप्पालाही पाय निघाला नसावा. गणेश विसर्जनानंतर चिमुकली भावुक, बाप्पाला परत आणा म्हणत ढसाढसा रडली…व्हिडिओ व्हायरल वाशिम : गणेशोत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि भावनिक आठवणी…

Read More

Rohit Pawar On Sanjay Gaikwad: संजय गायकवाडांच्या घरावर 28 एप्रिलला मोर्चा; रोहित पवारांचा इशारा, बुलढाण्यात ‘शिवाजी कोण होता?’चे होणार वाचन

Rohit Pawar On Sanjay Gaikwad: प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘दगलबाज शिवाजी’ याही पुस्तकाचे शीर्षक बदलण्याची मागणी आमदार गायकवाड करणार आहेत का, असाही सवाल केला जात आहे. शिवाजी कोण होता पुस्तक वाद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, बुलढाणा: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ २८ एप्रिल रोजी बुलढाण्यातील त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)…

Read More

Woman Best Friend Theft 20 Lakh Rupees Worth Jewelry Who Makes Reel With Her on Instagram

रील बनवण्याच्या नादात आपण काय करतोय याचं देखील आपल्याला भान राहिलेलं नाही, असं म्हणायला हरकत नाही. कारण अकोल्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला रील बनवण्याची हौस ही चक्क 20 लाख रुपयांत पडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : सध्या सोशल मीडियावर ‘रील’ (Reel) बनवण्याचे वेड तरुणाईपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच लागले…

Read More

Chandrapur Politics: काँग्रेस नेत्याच्या मदतीने सत्ता; चंद्रपूर मनपात विजयानंतर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sudir Munganttiwar On BJP Mayor: निवडणूक निकालानंतरच्या रॅलीत आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे ‘किंगमेकर’ म्हणून फलक झळकले. यावरून श्रेयवादाची नवी लढाई पक्षात सुरू झाली आहे. सुधीर मुनगंटीवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: ‘चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठीची पहिली बैठक प्रदेश युवक काँग्रेसचे माजी महासचिव राहुल पुगलिया यांच्या निवासस्थानी झाली होती’, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार…

Read More