Gondia News: दारु ढोसून शिक्षक तर्राट; नशा चढली अन् वर्गातच पाय पसरुन झोपला, मोहगाव ZP शाळेतील प्रकार – gondia district mohgaon drunk zp teacher asleep in school
Drunken Teacher In School: शिक्षणासाठी गावातील प्राथमिक शाळा हाच एकमेव पर्याय पालकांसमोर असतो. मात्र याच शाळेतील शिक्षकांचे असे प्रताप समोर येत असल्याने पालकदेखील चांगलेच संतापले. gondia drunk teacher(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया: देवरी तालुक्यातील मोहगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एक शिक्षक चक्क दारू पिऊन वर्गातच झोपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आर. एस….
