Headlines

माझ्या पाठीमागे समाज उभा आहे म्हणून… टीकाकारांना मंत्री संजय राठोडांचं जशास तसं उत्तर! – minister sanjay rathod blunt reply to critics in washim

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2025, 9:49 am Follow मी चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, तर गिऱ्हाईक फिरता फिरेना… आणि मी सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो तेव्हा गिऱ्हाईक मावता मावेना…अशा कविता करून मंत्री संजय राठोड यांनी राजकारणातल्या आजच्या…प्रवृत्तीवर आपल्या खास शैलीत खंत व्यक्त केली. वाशिममध्ये ते बोलत होते. सध्या राजकारणात जो उठतो तो काहीही बोलतो,…

Read More

Buldhana Hacking Woman Mobile and Threatening to Phyisical Relations Accused Absconding after Phone; आधी मोबाईल हॅक केला, डेटा चोरुन महिलेला Video कॉलवर विवस्त्र केलं; शारीरिक संबंध ठेवण्याची धमकी

Buldhana Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, बुलढाण्याच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेतील आरोपी सध्या फरार आहे. महिलेचा मोबाईल हॅक शारीरिक संबंधाची मागणी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. सायबर गुन्हेगारीने एका पीडित महिलेला चक्क विवस्त्र होण्यास भाग पाडलं…

Read More

पाच बहिणींचा एकटा भाऊ, शेतात पतंग उडवताना थेट विहिरीत; कुटुंबाचा आक्रोश, अकोल्यात हळहळ

Akola Latest News : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत असलेल्या या विहिरीमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे पतंग उडवण्याच्या नादात एका 10 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवून टाकणारी घटना समोर आली आहे. आता पर्यंत चायना…

Read More

BJP Party Big Decision in Chandrapur For Damage Control

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या भाजपच्या गोटात जे काही सुरु आहे त्यावरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. इथल्या नाराजीनाट्याची दखल अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली आहे. या प्रकरणात प्रदेश भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या गोटात सध्या प्रचंड राजकीय हालचाली सुरु आहेत. राज्यात नुकत्याच नगर परिषदेच्या…

Read More

Bhandara Two Killed Over Old Fight In Front Of Many People; गर्दीत गाठलं, सर्वांच्या देखत संपवलं, वाचवायला गेलेल्या मित्राचाही जीव घेतला, भंडाऱ्यात थरारक घटना

Bhandara Crime News: भंडारा येथे जुन्या वैमनस्यातून दोघांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रतीक तांबोळी, भंडारा: भंडाराशहरातील गर्दीने गजबजलेले मुस्लिम लायब्ररी चौकात त्यावेळी दहशत पसरली, जेव्हा अचानक दोन तरुणांवर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी, 9 ऑगस्ट रोजी…

Read More

गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती – 8 dies in shivshahi bus accident in gondia death toll might increase

शिवशाही बस उलटून ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. सडक अर्जुनीमधील खजरी गावाजवळ एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया: शिवशाही बस उलटून ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. सडक अर्जुनीमधील खजरी गावाजवळ एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला. बसमधील ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले…

Read More

Youth Fell In Tapi River While Taking Selfie Rescued By Locals Dhule; सेल्फी घेताना तोल गेला, तरुण पुलावरुन तापी नदीत कोसळला; स्थानिकांची आरडाओरड, धुळ्यातील भयंकर घटना

Dhule Youth Fell In River: नदीच्या पुलावर सेल्फी घेत असताना तरुणाचा तोल गेला आणि तो थेच नदी पात्रात पडला. तरुण बुडत असल्याचं पाहून स्थानिकांनी तात्काळ मदतीला सुरुवात केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : तापी पुलावर सेल्फी काढत असताना एक भयंकर घटना घडली. सेल्फी काढत असताना तोल गेल्याने एक तरुण तापी नदी पात्रात पडल्याची…

Read More

Ladki bahin yojana many womens applications disqualified assurance from minister girish mahajan to resolve technical issues; लाडकी बहीण योजनेतून लाखो महिला अपात्र, पुन्हा समावेश होणार की नाही? मंत्री गिरीश महाजनांकडून महत्त्वाची माहिती

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अर्जांच्या छाननीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर ‘ही केवळ तांत्रिक अडचण असून, ती दूर करण्यात येईल. महिलांनी काळजी करू नये, अशी ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत ई-केवायसी आणि कागदपत्रांच्या…

Read More

Uddhav Thackeray Group Legislative Council MLA Sachin Ahir Joins Eknath Shinde Shiv Sena Who is Sachin Ahir; अरुण गवळींचा भाचा, मुंबईत सर्वात मोठी दहीहंडी उत्सवासाठी ओळखलं जाणारं नाव; ठाकरेंना धक्का देणारे सचिन अहिर कोण आहेत?

Who is Sachin Ahir? : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं आहे. ठाकरेंचे विश्वासू शिलेदार सचिन अहिर यांना आपल्याकडे खेचण्यात त्यांना यश आलं आहे. सचिन अहिर नेमके कोण आहेत? ते जाणून घ्या सचिन अहिर शिवसेना प्रवेश(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे ंना मोठा धक्का दिला…

Read More

Amravati QRT jawan Vijay Nagapure Ended his Life at the Police Commissionerate; पोलीस आयुक्तालयात गोळीबार, आयुष्याची दोर कापली; ऑन-ड्युटी जवानाने स्वत:वरच झाडल्या गोळ्या

Amravati QRT Jawan End his Life : ​पोलीस आयुक्तालय परिसरातील क्युआरटी कार्यालयातच विजय नागापुरे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. गोळीबाराचा आवाज होताच परिसरातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अमरावती क्यूआरटी जवान आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या (QRT) शीघ्र कृती दलामधील एका जवानाने विजय दिलीप नागापुरे (वय ३५) यांनी आज गुरुवारी रोजी…

Read More