Headlines

Ratnagiri News: अमेरिका-इराण युद्धातून परतला महाराष्ट्राचा सुपुत्र; कोकणातील राहुल उसगावकरांचा थरकाप उडवणारा अनुभव

Rahul Usgaonkar return from Strait Of Hormuz: राहुल घरी परतल्याने त्याचे आई-वडील आणि पत्नीने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दुबईवरून आम्हाला विमानाने आणले गेले’, असे राहुलने सांगितले. जहाजावर असताना दोन हल्ले अगदी जवळून अनुभवल्याचेही त्याने नमूद केले. अमेरिका-इराण युद्धातून परतला महाराष्ट्राचा सुपुत्र(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) प्रसाद रानडे, रत्नागिरी : ‘आजूबाजूला एकमेकांवर धडकणारी क्षेपणास्त्रे, शेजारील जहाजांवर होणारे हल्ले…

Read More

Poladpur Mahabaleshwar Ambenali Ghat Accident 8 Youths Die Scorpio first Photo After Accident; स्कॉर्पिओचा अक्षरश: चक्काचूर झाला, 1000 फूट दरीत तरुण बेवारस पडलेले; आंबेनळी घाटातील भयावह दृश्य समोर

Raigad Ambenali Ghat Scorpio Accident : साताऱ्यातील आसगाव येथील तरूणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा पोलादपूर आणि महाबळेश्वर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. आंबेनळी घाट स्कॉर्पिओ अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड : साताऱ्यातील आसगाव येथील तरूणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा रायगडमधील पोलादपूर आणि महाबळेश्वर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 8 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. स्कॉर्पिओ…

Read More

Sindhudurg 22 Year Old Youth Ends Life on his Birthday after Refusing to Pay for Mobile; आईचा मोबाईलसाठी पैसे देण्यास नकार, 22 वर्षीय आर्यनचं टोकाचं पाऊल; वाढदिवशीच लेकरू माऊलीला सोडून गेलं!

Sindhudurg Youth Ends Life on Birthday : सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मोबाईलसाठी पैसे देण्यास नकार तरुणाची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग : अलीकडे आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. अशीच एक दुर्दैवी घटना सिंधुदुर्गमध्ये घडली आहे. 22 वर्षीय तरुणाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच आपलं आयुष्य संपवल्याची मोठी…

Read More

ऑपरेशन ‘गरुड’ला विरोध; तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, केसीआर म्हणतात, अभियान तत्काळ थांबवा! – former telangana cm kcr demanded chhattisgarh govt immediately stop garuda campaign pri

Operation Garuda: तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी माओवाद्यांच्या शांतता चर्चेच्या समर्थनात भूमिका घेत केंद्र आणि छत्तीसगड सरकारला हे अभियान तत्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. garud operation(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : छत्तीसगडमधील करेगुट्टाच्या पहाडावरील ऑपरेशन गरुडवरून आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधील राजकीय नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकारण तापले आहे. तेलंगणचे माजी…

Read More

‘भावा वाटलं नव्हतं असं करशील,’ जिवलग मित्रानेच केला विश्वासघात; CCTV फुटेजमुळे डाव उधळला| Maharashtra Times

Man steals from friend: नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात दुकानदाराच्या जीवलग मित्रानेच विश्वासघात केला. सीसीटीव्ही तपासणीत अनिल शर्मा नावाचा मित्र रोज दुकानाच्या गल्ल्यातून पैसे चोरताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जिथं-तिथं ब्रह्मोसची चर्चा, सारंगखेडा यात्रेतला सगळ्यात महागडा घोडा, चेतक फेस्टिवलची शान वाढली महेश पाटील, नंदुरबार: नवापूर तालुक्यात एका दुकानदाराच्या…

Read More

सचिन अहिरांचा शिवसेनेत प्रवेश:पक्षातून आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिलेत- बावनकुळे, असे अनेक धक्के पचवले, सचिन अहिर काही 'मास लीडर' नाहीत- राऊत

विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. ठाकरे गटाचे वरळीतील आमदार सचिन अहिर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत उपसभापतीपदासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या धक्कादायक घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरांच्या अहंकारामुळेच पक्ष संपत चालला असून, आता पक्षातून केवळ आदित्य…

Read More

Pune Siya Goyal claims Bald Ketan Agarwal wore Hair wig led to no interest in marrying Crime News; केतनला टक्कल, विग घालत असल्याने लग्नाची इच्छा उडाली, सियाचा नवीन दावा; लोहगड प्लॅन फेल झाल्यास पुढचा कटही शिजलेला

Pune Lohagad Trek Ketan Agarwal Death : केतन अगरवालला टक्कल होते की नाही, याविषयी कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही, परंतु सियाने पोलीस चौकशीत तसा दावा केला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : केतन अगरवालला टक्कल होते, त्यामुळे तो केसांचा विग घालत होता, ही बाब समजल्याने आपली लग्न करण्याची इच्छा उरली नव्हती, असा दावा सिया गोयल हिने…

Read More

Jaykumar Gore News | Dhairyasheel Mohite Patil यांची जयकुमार गोरेंकडून कोंडी? | Solapur News – jaykumar gore solapur press conference

Jaykumar Gore News | Dhairyasheel Mohite Patil यांची जयकुमार गोरेंकडून कोंडी? | Solapur Newsसोलापूरात चांगलाच राजकीय कलगीतूरा रंगताना पाहायला मिळतोय…रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या घटक पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली.विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादीशरद पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्या लढत होणार आहे.जयकुमार गोरेंनी या निवडणुकीत सर्व ताकद…

Read More

Nashik Shravani Patil Dies after Vaccination State Government Decides to Stop Diphtheria and Tetanus Vaccines; लसीकरणानंतर 17 वर्षीय मुलीचा मृत्यू, लेकीचा चेहरा बघून आईचा काळीज चिरणारा आक्रोश; घटनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nashik Girl Dies After Vaccination : नाशिकमध्ये लसीकरणानंतर एका 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आता नेमका मृत्यू कशामुळे झालाय? याचा उलगडा व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच कळणार आहे. नाशिक लसीकरण श्रावणी पाटील मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिक शहरातील कामटवाडे भागात ‘धनुर्वात आणि घटसर्प’ लशीचा बूस्टर…

Read More

VIDEO | मोदी सरकारला १२ वर्ष पूर्ण, छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांना नेमकं काय वाटतं? – sambhajinagar yoth on pm narendra modi

VIDEO | मोदी सरकारला १२ वर्ष पूर्ण, छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांना नेमकं काय वाटतं?VIDEO | मोदी सरकारला १२ वर्ष पूर्ण, छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांना नेमकं काय वाटतं? Source link

Read More