Fatal accident in Latur between BMW car and Eicher truck ; धडक एवढी भयंकर की उभा आयशर टेम्पो पलटी झाला; भरधाव BMW तील चौघे जागीच गेले, दोन गंभीर, कारचा अक्षरशः चुराडा झाला…
लातूरमधील औसा-तुळजापूर महामार्गावर बीएमडब्ल्यू कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू, २ जण गंभीर जखमी झाले आहेत. औसा-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर: औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या बीएमडब्ल्यू (BMW)…
