Headlines

Assault on 50 youth major sting operation in nandurbar 22 year old suspect arrested; मुलाला पपईच्या शेतात बोलावलं अन् चेतनचा खेळ खल्लास! ५० पेक्षा जास्त तरुणांवर अत्याचार

महेश पाटील, नंदुरबार: अल्पवयीन मुले व समवयस्क युवकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेत लैंगिक शोषण करणाऱ्या २२ वर्षीय संशयिताला नंदुरबार शहर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्याच्या मोबाईलमध्ये अल्पवयीन मुले व युवकांशी संबंधित अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ व छायाचित्रे आढळले. सोशल मिडीयावर व्हिडिओ व छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत सुमारे ५० पेक्षा जास्त बालक…

Read More

भोकरदनमध्ये महाविद्यालयाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला:एका मजुराचा मृत्यू, चार जखमी; बांधकाम सुरू असताना दुर्घटना

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अन्वा रोडवर असलेल्या राजकुवर महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळून एक मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅबचा काही भाग खाली कोसळला. या भीषण दुर्घटनेत मलब्याखाली दबून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य चार मजूर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली…

Read More

11 लाखांचे दागिने लुटणारी आंतरराज्यीय टोळी 24 तासांत जेरबंद:पुण्यात गोळीबार करून दरोडा; मुख्य आरोपी उत्तर प्रदेशात वॉन्टेड

हवेली तालुक्यातील शिरसवाडी येथे गोळीबार करून ११ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील तीन सराईत आरोपींना पुणे गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथून या आरोपींना जेरबंद करण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनिट-७ आणि दरोडा व वाहनचोरी पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास…

Read More

हिंगोलीच्या प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करा:जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांचे आदेश

हिंगोलीच्या प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, हिंगोली यांनी सन 2025-26 मधील सोयाबीन खरेदी व्यवहारात गंभीर अनियमितता केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला असून संबंधित संस्थेविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत कठोर कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी सहाय्यक निबंधकांना दिले आहेत. हिंगोली तालु्क्यातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करूनही त्यांचे पैसे अदा न केल्याच्या…

Read More

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात:वाकड येथील काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू, कोण होते तुषार भूमकर?

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या बोगद्यात शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात पुण्यातील वाकड येथील काँग्रेसचे युवा नेते तुषार भूमकर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या त्यांच्या फॉर्च्युनर कारने पुढे जाणाऱ्या एका भाजीपाल्याच्या मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने हा अनर्थ ओढवला. ही धडक इतकी भयंकर…

Read More

Sunetra Pawar Inaugurates Vanrang 2026 Festival in Mumbai

काही दिवसांपूर्वी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधताना गावागावात अनेक पायाभूत सुविधा पोहोचवण्याचा आपला निर्धार व्यक्त केला. . मुंबईत आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरा, लोककला, हस्तकला, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि जीवनशैलीचा नव्याने परिचय करून देणाऱ्या ‘आदिवासी संस्कृती उत्सव – वनरंग 2026’ या महोत्सवाचे नुकतेच उद्घाटन…

Read More

Mumbai fda tukaram mundhe major raid on 10 hotels includes iit canteen 22 arrested; तुकाराम मुंढेंचा मुंबईत मोठा दणका: IIT मुंबईच्या कॅन्टिनसह १० हॉटेलवर धाडी, ५ परवाने निलंबित

मुंबई: तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या धाडसत्राने आणखीनच वेग पकडला असून मागील दोन दिवसांत २२ जणांना अटक करण्यात आली असून अनेक हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. राजधानी मुंबईतही कारवाईचा धडाका सुरू असून आयआयटी मुंबईसह इतर १० हॉटेलवर धाडी टाकत कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट…

Read More

Vinayak raut granted relief by court interim bail approved in serious allegations of harassment; सुनेचे गंभीर आरोप अन् अटकेची टांगती तलवार; अखेर विनायक राऊत यांना कोर्टाचा मोठा दिलासा

महेश गायकवाड, ठाणे: कौटुंबिक छळाच्या गंभीर आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अडचणीत आलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि इतर आरोपी अशा एकूण आठ जणांना ठाणे न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व आरोपींचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. कौटुंबिक कलहातून राऊत कुटुंबीयांवर गंभीर आरोप झाले होते….

Read More

काँग्रेसच्या आंदोलकांना सुरज चव्हाण सामोरे,दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक Congress Vs NCP Protest – congress protest outside the nationalist congress party (ncp) office

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Aug 2026, 8:18 pm Follow #congressprotest #ncp #surajchavan #maharashtrapolitic #marathinewsकाँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणत टीका केली होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलनं केली.सुरज चव्हाण थेट कॉग्रेसच्या कार्यालयात धडकले होते.त्यानंतर आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय.अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाच्या चौकशीवरून त्यांनी जाब विचारलाय. The Congress had criticized Sunetra Pawar…

Read More

महापौर महिला आरोग्य अभियान सुरू:पहिल्याच शिबिरात 1,756 महिलांची आरोग्य तपासणी

पुणे महापालिकेतर्फे महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर महिला आरोग्य अभियान’ सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल परिसरात राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. पहिल्याच शिबिरात १,७५६ महिलांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. या अभियानाचा मुख्य उद्देश महिलांचे आरोग्य सुदृढ ठेवणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पोहोचवणे आणि आरोग्याबाबत जनजागृती करणे…

Read More