Headlines

Nagpur halba youth organization aggressive warning to tukaram mundhe over sawji mutton statement; तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार? सावजी मटणावरून आता युवा संघटनेचा आक्रमक इशारा

नागपूर : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी भोजनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून विदर्भातील सावजी भोजनालय व्यावसायिक आणि हलबा समाज युवा संघटना आक्रमक झाली आहे. सावजी हा केवळ एक व्यवसाय नसून अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन असून त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेची जोड आहे. अशा व्यवसायाबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे सावजी व्यवसायाशी संबंधित समाजबांधवांच्या भावना दुखावल्या…

Read More

बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी सज्ज!:गणेशोत्सवात कोकणासाठी धावणार 5,220 जादा बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

श्री गणरायाचे आगमन 14 सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सज्ज झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने यंदा 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत 5,220 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप…

Read More

Sushma andhare attack on eknath shinde serious doubts raised about manoj jarange patil maratha reservation; जरांगेंच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे, सुषमा अंधारेंना वाटतेय वेगळीच शंका

Eknath Shinde: मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून एकनाथ शिंदेंवर टीका केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. जरांगेंच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे, सुषमा अंधारेंना वाटतेय वेगळीच शंका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : राज्यभरात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटताना दिसत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा…

Read More

विमानांसाठी कचरा घातक:विमानतळ परिसरात स्वच्छतेमुळे 'बर्ड हिट'चा धोका टाळा, वायुदलाचे पुणेकरांना आवाहन

भारतीय वायुदलाने पुणे विमानतळ आणि लोहेगाव हवाई तळाच्या परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन केले आहे. बेफिकिरीने टाकलेला कचरा केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर विमान सुरक्षेसाठीही गंभीर धोका निर्माण करू शकतो, असे वायुदलाने म्हटले आहे. कचऱ्यामुळे आकर्षित होणाऱ्या पक्ष्यांमुळे ‘बर्ड हिट’च्या घटनांची शक्यता वाढते. उड्डाण किंवा अवतरणाच्या वेळी पक्षी विमानाच्या इंजिन किंवा अन्य भागावर आदळल्यास मोठा अपघात होण्याचा…

Read More

Tukaram mundhe fda historic decision for blood centers ensuring uniformity in blood safety and quality; राज्यातील सर्व रक्तकेंद्रांसाठी तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; पहिल्यांदाच कॉम्प्लायन्स ऑर्डर जारी

शर्मिला कलगुटकर, मुंबई : राज्यातील सर्व परवानाधारक रक्तकेंद्रे आणि रक्तसाठवणूक केंद्रांसाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) प्रथमच सर्वसमावेशक ‘कॉम्प्लायन्स ऑर्डर’ जारी केला आहे. रक्तसुरक्षा, गुणवत्ता आणि नियामक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तकेंद्रांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. एफडीएने जारी केलेल्या आदेशानुसार रक्तसंकलनापासून रक्त वितरणापर्यंत…

Read More

Manoj Jarange Beed | जरांगे पुन्हा आक्रमक,बीडमधून शिंदे-बावनकुळेंवर बोलले

बीडमधून मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला.कुणबी जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समिती रद्द करत असल्याचा आरोप करत चांगलेच आक्रमक झालेत.बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि मंत्री बावनकुळेंवर निशाणा साधलाय. Source link

Read More

Javli Trader Paytm Loan Scam; Suspect Arrested in Medha

Paytm मशीन तपासणीच्या बहाण्याने व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून त्याच्या Paytm खात्यावरून ऑनलाइन कर्ज काढत तब्बल 8 लाख 25 हजार 640 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मेढा पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे. या प्रकरणामुळे जावली तालुक्यातील व्यापारी व व् . याबाबत मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 148/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 316(5) व 318(4) अंतर्गत…

Read More

VIDEO | आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात झिरवळ थिरकले,व्हिडीओ व्हायरल – धरला आदिवासी नृत्यावर ठेका

VIDEO | आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात झिरवळ थिरकले,व्हिडीओ व्हायरलVIDEO | आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात झिरवळ थिरकले,व्हिडीओ व्हायरल Source link

Read More

मनोज जरांगे-एकनाथ शिंदेंना सुनावलं; बावनकुळे-फडणवीसांवरील टीकेला सदावर्तेंचं उत्तर – gunratna sadavarte slams eknath shinde manoj jarane, defends bawankule and fadnavis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Aug 2026, 4:15 pm मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. मात्र यावेळी सदावर्तेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. मंत्री बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सदावर्तेंनी जरांगे आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. Source link

Read More

Pune Baramati Wife Giving Anesthetic Medicine and Attempt to Bury her Husband Alive; आधी गुंगीचं औषध नंतर जबर मारहाण, दृश्यम स्टाईलने जिवंत पतीला पुरण्याचा प्रयत्न, शुद्धीवर येताच घाबरले; बारामतीत पत्नीचा कारनामा

Baramati Crime News : बारामतीमधील एका महिलेनं तिच्या पतीला गुंगीचं औषध देत बॅटने मारहाण करीत त्याला घरातच पुरून टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बारामती क्राइम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, पुणे (बारामती) : पुण्यातील बारामती शहरामधील जामदार रोड परिसरात एका 41 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे….

Read More