Headlines

Sachin Ahir: विरोधकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन! उपसभापतिपदी बिनविरोध निवडीनंतर सचिन अहिर यांची ग्वाही – after being elected unopposed as deputy speaker of vidhan sabha sachin ahir assured opposition of justice

मुंबई : राजकारणात काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागतात. तो घेतला नसता तर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता उपसभापतिपदी पोहोचला नसता. अगदी कालपर्यंत मी विरोधी पक्षात होतो आणि आता त्यांची साथ सोडल्याने काहीशी नाराजी असणे स्वाभाविक आहे. परंतु, माझ्या उपसभापतिपदाच्या कारकीर्दीच्या माध्यमातून मी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन’, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सचिन अहिर…

Read More

पक्षांतरानंतर एका दिवसातच उपसभापतिपद मिळवणारे सचिन अहिर एकमेव:पक्ष बदलून 24 तासांत अहिर झाले विधान परिषदेचे 17 वे उपसभापती

मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणारे उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास महाराष्ट्र विधान परिषदेचे १७ वे उपसभापती म्हणून निवड झाली. उद्धवसेनेचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकरांनी माघार घेतल्याने . ‘योग्य वेळी योग्य निर्णय घेणारेच यशस्वी ठरतात. आणि अहिर त्यात पारंगत आहेत’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदेंनी अहिर…

Read More

Mumbai Municipal Corporation Warning BMC Employee and Officers Refusing Promotion; वारंवार बढती नाकारून त्याच विभागांना चिकटलेल्या कर्मचाऱ्यांना बीएमसीचा दणका; आता कारवाई होणार म्हणजे होणार!

BMC Employee Promotion News : पदोन्नतीचा आदेश मिळाल्यानंतर संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला 15 दिवसांच्या आत नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावा लागणार आहे. मुंबई महापालिका अधिकारी पदोन्नती कारवाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्यानंतरही ते पद स्वीकारत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने पदोन्नतीबाबत नवीन नियमावली जाहीर…

Read More

जूनच्या पावसाने 9 तालुक्यांत सरासरी गाठली नाही:सर्वाधिक पावसाची हमी असलेला चिखलदरा तालुकाही शेवटून तिसरा

अमरावती जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने ९ तालुक्यांना फटका दिला आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यातही गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा फार कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेले हे चित्र पर्यटक आणि शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरले आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी चिखलदरा तालुक्यात जून महिन्यात केवळ १३४.९ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या पाच…

Read More

Sachin Ahir demanded Ministry Berth or Vidhan Parishad Deputy Speaker Post Shiv Sena UBT Leaders meet Eknath Shinde; उपसभापती करा किंवा मंत्रिपद द्या, सचिन अहिर यांनी दिलेले दोन पर्याय; ठाकरेंच्या तीन शिलेदारांची शिंदेंशी गुप्त चर्चा

Maharashtra Politics : ठाकरेसेनेची ताकद मोडून काढण्यासाठी शिंदे गटाने चालवलेल्या आक्रमक ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेअंतर्गत सचिन अहिर यांचा प्रवेश ही एक महत्त्वाची आणि निर्णायक खेळी होती (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत केलेला नाट्यमय प्रवेश हा वरकरणी अचानक वाटत असला,…

Read More

नवी मुंबईत धक्कादायक प्रकार!:मनपा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 8 महिन्यांच्या गर्भवतीचा बळी, नागरिकांकडून संताप

राज्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी सातत्याने होत असली, तरी विशेषतः शासकीय रुग्णालयांची स्थिती आजही अत्यंत विदारक आहे. अस्वच्छता, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, कर्मचाऱ्यांची वानवा आणि कोलमडलेली यंत्रणा यामुळे रुग्णांना नाहक मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. या ढिसाळ कारभाराचे भीषण उदाहरण काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळाले होते. तिथे रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण सांगत एका गरोदर…

Read More

Sunil Shinde On Sachin Ahir | ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिंदेंचा सचिन अहिरांवर निशाणा – shivsena ubt mlc sunil shinde attack on sachin ahir

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 12:00 pm ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंना धक्का देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.यानंतर त्यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची अर्ज दाखल करत सर्वांनाच धक्का दिलाय. वरळी विधानसभा मंतदारसंघात सुनिल शिंदेंच्या नेतृत्वात शिवसैनिकांची बैठक झाली.या बैठकीत त्यांनी बोलताना सचिन अहिरांवर निशाणा साधलाय…आपण पाहूयात ते नेमकं काय बोललेत? Source link

Read More

संभाजीनगरच्या 1.80 लाख शेतकऱ्यांना 1632 कोटींची कर्जमुक्ती:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार

शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ लाख ८० हजार १७६ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना एकूण १६३२ कोटी १२ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांमार्फत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची ही आकडेवारी आधार संलग्निकरणानंतर पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. जिल्हा…

Read More

VIDEO | ठाकरेंच्या सुनिल शिंदेंनी सचिन अहिरांना सुनावलं – shivsena ubt mlc sunil shinde attack on sachin ahir

VIDEO | ठाकरेंच्या सुनिल शिंदेंनी सचिन अहिरांना सुनावलंVIDEO | ठाकरेंच्या सुनिल शिंदेंनी सचिन अहिरांना सुनावलं Source link

Read More

काँग्रेसने महावितरण कार्यालयाला घेराव घातला:वीजपुरवठा खंडित, अवाजवी बिले आणि स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आंदोलन

तिवसा शहर आणि तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नागरिकांना येणारी अवाजवी वीजबिले, स्मार्ट मीटरची सक्ती आणि रखडलेल्या लिंक लाईनच्या कामाविरोधात तिवसा तालुका काँग्रेस कमिटी व नगरसेवकांनी आज, बुधवारी, १ जुलै रोजी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता आणि शहर अभियंता यांच्या कार्यालयाला घेराव घातला. यावेळी कार्यालयाच्या दालनात आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग…

Read More