Headlines

Amalner Fire : अमळनेरच्या प्रसिद्ध संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग; देवमूर्ती सुरक्षित, मंदिर काही दिवस बंद

महाराष्ट्रातील प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेले अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या आगीच्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Source link

Read More

तौहीद खान प्रकरणी धनंजय मुंडेंनी आवाज उठवला; प्रकाश सोळंकेंचा आक्षेप, काय घडलं? – prakash solanke objects as dhananjay munde raises touhid khan case in house

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 1:59 pm बीड जिल्ह्यातील परळी येथील तौहीद खान प्रकरण विधानसभेत चांगलंच गाजलं. झालं असं की परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी सभागृहात या तौहीद खान प्रकरणी मुद्दा उपस्थित केला. ज्यावरून राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी हरकत घेतली. Source link

Read More

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जनसुनावणी:अमरावतीत उद्या महिलांच्या तक्रारींवर होणार सुनावणी

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावती येथे महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी होणार आहे. शुक्रवार, ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात (डीपीसी सभागृह) दुपारी १२ वाजता ही सुनावणी सुरू होईल. महिलांवरील अन्याय-अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराशी संबंधित सर्व तक्रारींवर त्या पीडित महिलांशी थेट संवाद साधणार आहेत. महिला व बालविकास विभागाने या जनसुनावणीसाठी विशेष तयारी…

Read More

VIDEO | ठाकरेंच्या पक्षाच्या माघारीनंतर सचिन अहिरांची बिनविरोध निवड – sachin ahir elected unopposed as deputy chairman of the legislative council

VIDEO | ठाकरेंच्या पक्षाच्या माघारीनंतर सचिन अहिरांची बिनविरोध निवडVIDEO | ठाकरेंच्या पक्षाच्या माघारीनंतर सचिन अहिरांची बिनविरोध निवड Source link

Read More

Thane Municipal Corporation Strict Action Against Illegal Construction

ठाण्यात अनधिकृत बांधकमांवरुन राजकारण तापलेलं आहे. विशेष म्हणजे मानपाडा कोठारी कंपाउंडमध्ये अनियमितपणे बांधकाम उभारले जात असल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर अनधिकृत बांधकामांबाबत अहवाल बनवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : मानपाडा येथील कोठारी कंपाउंड परिसरात अनियमितपणे उभारल्या जाणाऱ्या बांधकामांना अभय दिले जात असल्याचा आरोप गेल्या आठवड्यात…

Read More

ट्रक वाहतुकीला मुभा, एसटीची चाके थांबवली:विद्यार्थी, काँग्रेसच्या चक्काजामनंतर दोन तासांनी बस सेवा सुरू

धामणगाव रेल्वे येथे रस्त्याच्या कामामुळे एसटी बस वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती, तर ट्रकना मात्र मुभा होती. या विरोधात विद्यार्थी आणि काँग्रेसने आज चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनानंतर प्रशासनाने नमते घेत दोन तासांत बस सेवा पूर्ववत केली. शहरातील शास्त्री चौक ते सेफला हायस्कूल या महत्त्वाच्या मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने एसटी बस वाहतुकीला बंदी घालण्यात आली…

Read More

Amol Kolhe यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक, पवारांची साथ सोडण्याची चिन्ह? – amol kolhe on mahayuti offer

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 8:13 pm #amolkolhe #ncp #sharadpawar #bjp #devendrafadnavisनाशिकमध्ये शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं त्यामुळे अमोल कोल्हे पवारांची साथ सोडणार की काय अशा चर्चांना उधाण आलंय..या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हेंनी मोठं वक्तव्य केलंय..पाहुया Source link

Read More

Aaditya Thackeray | सचिन अहिरांची शिंदेंना साथ, बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे डेंजर झोनमध्ये? – aditya thackeray critisized sachin ahir

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 2:49 pm #aadityathackeray #sachinahir #worli #shivsena #eknathshindeठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदेंना साथ दिलीये..सचिन अहिर यांचं शिंदेंसोबत जाणं ही मोठी राजकीय घडामोड असल्याचं बोललं जातंय..यामुळे वरळी मतदारसंघ हातातून निसटणार का…यावर आदित्य ठाकरे काय म्हणालेत पाहुया Source link

Read More

Mumbai School Bus Accident: Vihaan Srivastava Funeral

मुंबईत स्कूल बस अपघातात जीव गमावलेल्या विहान श्रीवास्तवचे बुधवारी अंत्यसंस्कार झाले. यावेळी त्याच्यासोबत क्रिकेट बॉल ठेवण्यात आला होता. विहानच्या कुटुंबीयांनी सांगितले, ‘त्याला क्रिकेट खूप आवडत होते आणि त्याचे स्वप्न व्यावसायिक क्रिकेटपटू बनण्याचे हो . नातेवाईक अनिलने सांगितले की, त्याची आई जुहीला अजूनही विश्वास बसत नाहीये की तिचा मुलगा या जगात नाही. ती घरात मुलाचे क्रिकेट…

Read More

Heavy rainfall in lonavala khandala and maval good news for tourists and relief to farmers; पर्यटकांसाठी आनंदाची बातमी: लोणावळा, खंडाळ्यासह मावळात जोरदार पाऊस, धबधबे खळाळून वाहू लागले

Lonavala Rain: बुधवारी दिवसभर कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे मावळातील ओढे नाले भरुन वाहू लागले असून, नद्यांसह धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. पर्यटकांसाठी आनंदाची बातमी: लोणावळा, खंडाळ्यासह मावळात जोरदार पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, लोणावळा: लोणावळा, खंडाळ्यासह मावळात बुधवारी पहाटेपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मान्सूनचे उशिरा आगमन झाल्याने कोरडे पडलेले धबधबे आता पावसामुळे खळाळून वाहू…

Read More