कठोरा रोडवर आढळला अज्ञात तरुणाचा कुजलेला मृतदेह:हत्या की आत्महत्या, तपास सुरू
अमरावती येथील कठोरा रोडवर एका शाळेजवळ बुधवारी दुपारी एका अज्ञात तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला असावा. ही घटना हत्या आहे की आत्महत्या, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. तरुणाने पँट आणि बूट परिधान केले…
