Ganeshotsav 2026: वायुप्रदूषण नियमांचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा ‘पीओपी मूर्ती’ समर्थकांना प्रश्न
Ganeshotsav 2026: ‘सीपीसीबी’ची मार्गदर्शक तत्त्वे लागू होत नसल्याच्या म्हणण्याबाबत कायदेशीर निवाडे वा अन्य आधार असल्यास तो गुरुवारी सादर करण्याची सूचना न्यायालयाने केली. पीओपी गणेशमूर्ती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : ‘जलप्रदूषण प्रतिबंध व नियमन कायद्यांतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची (सीपीसीबी) स्थापना झाली असली, तरी ते महाराष्ट्रासाठी लागू होत नाही. परिणामी, ‘सीपीसीबी’ची मार्गदर्शक तत्त्वेही लागू होत नाहीत, असे…
