Headlines

जंतर-मंतरवरील घटना टाळता आल्या असत्या:छगन भुजबळ म्हणाले- मोदी-शहा तोडगा काढतील, विरोधकांचे काम सरकारविरोधात लोकमत तयार करणे

दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन, पोलिसांची कारवाई आणि विरोधी पक्षाच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे. “जंतर-मंतरवर घडलेल्या घटना टाळता आल्या असत्या. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर वेळेत तोडगा निघाला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती,” असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचवेळी “सरकारविरोधात लोकमत तयार करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे,” असेही…

Read More

Maharashtra Forecast Update Meteorological Department Issues Orange Alert for Bhandara Gondia Chandrapur and Gadchiroli for Next Three Days; महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पुढील तीन दिवस पावसाचं तांडव, हवामान खात्याचा ताजा अंदाज

Vidharbh Nagpur Rain News : विदर्भात पावसाच्या दमदार हजेरीनंतर आता मात्र विदर्भात पावसाची संततधार बरसत असल्यान शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतू रस्ते वाहून गेल्यानं वाहनांची चांगलीच गैरसोय झाली आहे. महाराष्ट्र भंडारा गोंदिया चंद्रपूर ऑरेंज अलर्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : विदर्भात मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन केलं असून पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची…

Read More

‘क्यूआर कोड’ युक्त स्मार्ट शिधापत्रिकेचे वाटप;येवल्यात आज प्रारंभ नऊ लाख लाभार्थी

Nashik News : राज्य सरकारने क्यूआर कोड युक्त स्मार्ट शिधापत्रिका वितरणाचा निर्णय घेतला. याचा प्रारंभ येवल्यात करण्यात आला.जिल्ह्यातील ९ लाख १७ हजार ३६ पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका मिळणार आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नाशिक : राज्य सरकारने ‘क्यूआर कोड’ आधारित स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ‘स्वर्गीय अजितदादा पवार लोककल्याण स्मार्ट शिधापत्रिका वितरण मोहिमेचा’ आज,…

Read More

Nashik News: चिखलमय महामार्गावर ‘आपटी’! शंभरावर दुचाकी घसरुन अनेकजण जायबंदी, थेट रुग्णवाहिका तैनात करण्याची वेळ – over 100 bikes skidded as highway stretch from wadala naka to dwarka signal became covered in mud

​​ Nashik News: वडाळा नाका ते द्वारका सिग्नलपर्यंतचा महामार्ग चिखलाने व्यापल्याने मंगळवारी दिवसभरात शंभरावर दुचाकीस्वारांची घसरगुंडी उडाली. चिखलातील ‘आपटी’मुळे सुदैवाने जीवित हानी टळली, तरी अनेक दुचाकीस्वार जायबंदी झाले. अनेकांची हाडेही मोडली! नाशिक रस्ते अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मुंबई नाक्याकडून धुळ्याकडे जाणाऱ्या महामार्गावर वडाळा नाका ते द्वारका सिग्नलपर्यंतचा रस्ता चिखलाने व्यापल्याने मंगळवारी (दि….

Read More

Pune Katraj Minor Boy Murder Mother beats Accuse with Chappal on Car Bonnet Crime News; पुणे अल्पवयीन तरुण हत्या, आरोपींची बोनेटला बांधून धिंड; लेक गमावलेल्या माऊलीचा संताप, चपलांनी बदडण्याचा प्रयत्न

Pune Minor Boy Murder : आरोपींना पोलिसांच्या गाडीच्या बॉनेटवर बसवून दोरीने बांधून त्यांची धिंड काढली. यावेळी पोलिस ठाण्याबाहेर उपस्थित असलेल्या मृत तरुणाच्या आईने संतापाच्या भरात आरोपींवर झेप घेऊन त्यांना चपलेने मारहाण करण्याचा प्रयत्न केला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : कात्रज तलाव परिसरात जुन्या वादातून १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाची कोयत्याने ३० वार करून…

Read More

Pune RTO: वाहतुकीला शिस्त लागेल का? वाहतूक शाखेत फेरबदल, कोंडी सुटणार की अधिकारी बदलीपुरतेच राहणार? – pune city police commissionerate made temporary postings of officers within traffic branch

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहरातील वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक, अतिक्रमणे आणि नियमभंगाच्या वाढत्या घटनांमुळे वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस विस्कळित होत असताना शहर पोलिस आयुक्तालयाने वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या पदस्थापना केल्या आहेत. . एकूण ३३ वाहतूक विभागशहरात लोणी काळभोर, लोणीकंद आणि काळेपडळ हे नवे वाहतूक विभाग सुरू करण्यात आले असून, त्यानंतर आता शहरात एकूण ३३ वाहतूक…

Read More

14 वर्षांची प्रतीक्षा संपली:संभाजीनगरच्या औरंगपुऱ्यातील सावित्रीबाई फुले भाजीमंडईचे लोकार्पण, 35 गाळे अन् 140 ओटे सज्ज

छत्रपती संभाजीनगर येथील औरंगपुरा परिसरातील सावित्रीबाई फुले भाजीमंडईचे अखेर 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकार्पण झाले आहे. बुधवारी (22 जुलै) दुपारी 1 वाजता मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या नूतन भाजीमंडईचे उद्घाटन करण्यात आले. ही मंडई ‘बीओटी’ (बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) तत्त्वावर उभारण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महापौर समीर राजूरकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे…

Read More

लक्ष्मण हाके जंतर-मंतरवर जाणार, वांगचुक-दिपकेंना पाठिंबा देत भाजपविरोधात भूमिका – laxman hake joins jantar mantar protest, extends support to sonam wangchuk and abhijeet dipke

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 1:46 pm दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळतोय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील अभिजीत दिपके यांनी पाठिंबा दिला आहे. लक्ष्मण हाके दिल्लीत जाऊन सोनम वांगचुक यांच्या लढाईत सहभागी होणार आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यायला हवे होता, अशी नाराजी हाकेंनी व्यक्त केली. इथून पुढे धर्मेंद्र प्रधान…

Read More

Bullet Train: बुलेट ट्रेनमुळे भूमिपुत्रांवर अन्याय; शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा सत्ताधारी शिवसेनेकडून आरोप

Mumbai-Ahmedabad Bullet Train: बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनातील कथित अनियमितता, मोबदल्यातील विसंगती, नैसर्गिक जलमार्ग बुजविणे, स्थानिकांना रोजगार न देणे आणि नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरसेवक मढवी यांनी केला. बुलेट ट्रेन प्रकल्प(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वप्नातील प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या नावाखाली दिव्यातील शेतकरी, भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांवर अन्याय…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Sillod Minor Sister Assault by Cousin she became Pregnant Incident Revealed; चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन शेतात संतापजनक कृत्य; गरोदर राहिल्यानं पाप उघड

Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : बहीण-भावाच्या पवित्र अशा नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना सिल्लोड ग्रामीण…

Read More