Headlines

CM Devendra Fadnavis Daughter Divija Fadnavis reaction on NEET Paper leak CJP Protest against Dharmendra Pradhan; सोशल मीडिया ट्रेण्डचं आंधळं समर्थन करु नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुलगी दिविजा फडणवीस सीजेपी आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Daughter on CJP Protest : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस यांनी इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून देशभरात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आपली मतं व्यक्त केली आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरु झालेली लढाई रस्त्यापासून आता संसदेपर्यंत पोहोचली आहे. एकीकडे विद्यार्थी-युवावर्गासह सर्व…

Read More

वडजीत घातक रसायनाचा मोठा साठा; संयुक्त पंचनाम्याने उडाली खळबळ:175 कंटेनर, 25 टन पांढरी पावडर, नाल्यात तेलकट काळा चिकट पदार्थ‎

तालुक्यातील वडजी (गट क्रमांक १३१) येथे मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या घातक रसायनाच्या साठ्याने प्रशासनासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग आणि शिऊर पोलिसां . तिन्ही विभागांचा पंचनामा नमुने दिले प्रयोगशाळेत Source link

Read More

Chhagan Bhujbal: जंतर-मंतरवरील घटना टाळता आल्या असत्या, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया – chhagan bhujbal big statement o delhi jantar mantar protest

Chhagan Bhujbal On Jantar Mantar Protest: जंतर-मंतरवरील घटना टाळता आल्या असत्या, अशी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. आणखी काय म्हणाले? छगन भुजबळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: ‘दिल्लीतील आंदोलनादरम्यान घडलेल्या घटना यातना देणाऱ्या असून त्या टाळता आल्या असत्या, जे घडले ते सर्वांसमोर आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी…

Read More

Pune st bus fare hike impacting farmers and workers with a heavy burden on passengers pockets; एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या खिशाला कात्री; दीड वर्षांत दोनदा भाडेवाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत दिल्याचा गाजावाजा राज्य सरकारकडून केला जात असतानाच, एसटी महामंडळाच्या सलग भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे. जानेवारी २०२५ नंतर आता पुन्हा भाडेवाढ लागू करण्यात आली असून, अवघ्या दीड वर्षांत एसटीच्या भाडेदरांत दोनदा वाढ झाली आहे. ग्रामीण भागांत शेतकरी, विद्यार्थी, कामगार, मजूर आणि छोटे व्यावसायिक…

Read More

MNS Protests Against Smart Meters in Thane March on MSEB Office

ठाण्यात स्मार्ट मीटवर विरोधात मनसे पक्ष आक्रमक झाला आहे. मनसेने स्मार्ट मीटर विरोधात थेट महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : स्मार्ट मीटर प्रणालीवरून वीज ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना या विरोधात ठाणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयावर बुधवारी धडक दिली. यावेळी दुपारी झोपेत असताना महावितरण अधिकाऱ्यांकडून गुपचूप…

Read More

Sharad Pawar Meets PM Modi In Delhi; Discusses NEET & Farmers Issue

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी आज सकाळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, कालच जंतरमंतरवर जाऊन शरद पवारांनी ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या . मात्र, या अनपेक्षित भेटीनंतर सोशल मीडियावर विविध राजकीय अर्थ काढले जाऊ लागले, तसेच त्यांच्या या भेटीसाठी ही वेळ…

Read More

Congress Protest in Chhatrapati Sambhajinagar Against NEET Paper Leak

छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आज क्रांती चौकात तीव्र निदर्शने आणि रस्ता रोको आंदोलन केले. देशातील शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी, NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरण आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवरील पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधा . या आंदोलनाचे नेतृत्व शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांनी केले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी…

Read More

घाटीत बोन मिनरल डेन्सिटी तपासणी शिबिरास सुरुवात:अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागामार्फत 22 ते 28 जुलैदरम्यान हाडांची तपासणी

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे २२ ते २८ जुलैदरम्यान बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) तपासणी शिबिरास प्रारंभ झाला आहे. अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागामार्फत डॉ. एम. बी. लिंगायत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन केले आहे. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते या…

Read More

अमरावती विद्यापीठातील 29 महाविद्यालयांवर प्रवेश बंदी:प्राध्यापक भरती न केल्याने विद्यापीठाचा कठोर निर्णय

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी २९ महाविद्यालयांवर प्रवेश बंदी घातली आहे. प्राध्यापकांची भरती न केल्याने विद्यापीठाने हा कठोर निर्णय घेतला आहे. यामुळे ऐन प्रवेश प्रक्रियेच्या काळात या महाविद्यालयांना मोठा फटका बसला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेही या निर्णयाला मंजुरी दिली आहे. संबंधित महाविद्यालयांवर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्येही प्रवेश बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी…

Read More

दिल्ली घटनेचा निषेध, प्रहारचे कलेक्ट्रेटमध्ये लोटांगण आंदोलन:विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बच्चू कडूंच्या नेतृत्वात निदर्शन

दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद अमरावतीत उमटले. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन करत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. बुधवारी झालेल्या या आंदोलनादरम्यान प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील घटनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाच्या शेवटी, दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणारे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला पाठवण्यात…

Read More