Headlines

Mumbai Student Harshwardhan Kadam Explain How Police Threaten Him About Framing False Cases

मुंबईत आंदोलक विद्यार्थ्याला एका पोलिसाने थेट ड्रग्जचे पॅकेट खिशात टाकून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने समोर आला आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करणारा तरुण हर्षवर्धन कदम याने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दिल्लीच्या जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत…

Read More

'चरणसेवा'ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य:4.96 लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभ, 3 हजार लीटर आयुर्वेदिक औषधी तेलाचा वापर

गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. यंदाच्या आषाढी वारीत राज्यातील १४ जिल्ह्यांतील ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी थेट चरणसेवा आणि आरोग्यसेवेचे लाभ घेतला. आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना…

Read More

Satara Students Protest Against NEET Paper Leak

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यात गुरुवारी भर पावसात विद्यार्थी व युवक रस्त्यावर उतरले. युनायटेड यूथ फ्रंटच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या या मोर्चात . पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर शाहू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत घोषणाबाजी करत…

Read More

ठेकेदार आत्महत्या प्रकरण:माजी आमदार रवींद्र धंगेकरांसह त्यांच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर, बाळा शेडगे यांचा अर्ज फेटाळला

गुलटेकडी येथील ठेकेदार खलील रज्जूलाल शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या बाळा शेडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मात्र न्यायालयाने फेटाळला. धंगेकर यांचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. खलील रज्जूलाल शेख (वय…

Read More

Student protest woman riya ahir stop police vehicle in mumbai for education ministers resignation; मुंबईत पोलिसांना नडली, गाडीसमोर एकटी उभी राहिली; विद्यार्थ्यांसाठी दुर्गावतार, कोण आहे रिया अहिर

मुंबई: नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून देशभर आंदोलन सुरू असून महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतही विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी जमावबंदी लादत विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास मनाई केली आहे. असं असतानाही दररोज शेकडो विद्यार्थी शहरातील विविध भागांमध्ये आंदोलन करत सरकारविरोधातील संताप व्यक्त करत आहे….

Read More

Raj Thackeray On Pawar-Modi Meet | उद्धव ठाकरेंसमोर राज ठाकरेंचा पवारांना टोला – raj thackeray critisized sharad pawar

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 5:04 pm #uddhavthackeray #rajthackeray #cjpprotest #maharashtrapolitics दिल्लीतील जंतर-मंतर या ठिकाणी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरूये.या आंदोलनाचं लोण देशभर पसरत असतानाच बुधवारी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.पवार-मोदींच्या भेटीबाबत राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी तीन शब्दांत खोचक उत्तर देत विषय संपवला… Source link

Read More

कौतुकाची थाप:ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत गौरव

नवीकरणीय ऊर्जेचा स्वीकार, ऊर्जा कार्यक्षमता आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी वीज वितरण क्षेत्रातील उत्कृष्ट नेतृत्वाबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांचा नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव करण्यात आला. नवी दिल्लीत आयोजित ‘टाइम्स नेटवर्क सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्ह’ मध्ये ‘भारत 2035: एक आत्मनिर्भर राष्ट्र’ या संकल्पनेवर विचारमंथन…

Read More

Aaditya Thackeray | येत्या २६ जुलैला तिरंगा मोर्चा, ठाकरे करणार नेतृत्व, आदित्य ठाकरेंची माहिती – ‘tiranga morcha’ on july 26; thackeray to lead; aditya thackeray shares details.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 4:49 pm #aadityathackeray #amitthackeray #tirangamorcha #cjpprotest #abhijeetdipake दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि नीट पेपरफुटी प्रकरणी उद्धव ठाकेर आणि राज ठाकरे रस्त्यावर उतरणार…२६ जुलैला तिरंगा मोर्चा काढण्यात येणारेय.या मोर्चात कोणत्याच पक्षाचा झेंडा, बॅनर नसणारेय..असं आदित्य ठाकरे म्हणाले,..मोर्चाची रुपरेषा कशी असणारेत..आमदार आदित्य ठाकरे काय म्हणालेत..पाहुया Source link

Read More

Maharashtra Rain Update Heavy Rainfall in Palghar Thane Kalyan Dombivli Nashik Red Alert to Many Districts

महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. फार मोजक्याच ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने कमबॅक केलं आहे. विशेष…

Read More

VIDEO | दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे रत्नागिरीत पडसाद – students’ protest in ratnagiri in support of the ‘cockroach janata party’

VIDEO | दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे रत्नागिरीत पडसादVIDEO | दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे रत्नागिरीत पडसाद Source link

Read More